11 December 2024 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

WPIL Share Price | मागील 3 दिवस शेअर सतत अप्पर सर्किट हीट करतोय, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी तेजीत

WPIL Share Price

WPIL Share Price | WPIL कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये WPIL कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 3584.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच WPIL कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला पीएचईडी बंगालकडून नवीन ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 425.35 कोटी रुपये आहे.

WPIL कंपनीला हे काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. WPIL कंपनीला पुरुलिया जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यासाठी पॅकेज -1 अंतर्गत काम देण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी WPIL कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 3,763.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये WPIL कंपनीचे शेअर्स 5 टक्के अपर सर्किटसह 3584.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात WPIL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत WPIL कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 26 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

मागील एका वर्षात WPIL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 228 टक्के नफा कमावून दिला आहे. WPIL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पत्की किंमत 3824.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1078 रुपये होती. WPIL या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3500.96 कोटी रुपये आहे.

WPIL कंपनीने यावर्षी आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर 40 रुपये लाभांश वाटप केला होता. जुलै 2023 मध्ये WPIL कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 20 रुपये लाभांश वाटप केला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये WPIL या कंपनीचे शेअर्स एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. यावेळीही WPIL कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 20 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | WPIL Share Price NSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

WPIL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x