20 May 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Yasons Chemex Care IPO | यासंन्स केमेक्स केअर IPO शेअरची किंमत 40 रुपये, पहिल्याच दिवशी 22.50 टक्के परतावा मिळण्याचे संकेत

Yasons Chemex Care IPO

Yasons Chemex Care IPO | नुकताच शेअर बाजारात यासंन्स केमेक्स केअर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. यासंन्स केमेक्स केअर कंपनीचा IPO 24 जुलै 2023 रोजी ते 31 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. या कंपनीचा IPO अवघ्या चार दिवसात एकूण 72 पट सबस्क्राइब झाला आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी यासंन्स केमेक्स केअर कंपनीच्या IPO चा शेवटचा दिवस होता. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला जोरदार प्रतिसाद दिला आहे. (Yasons Chemex Care Share Price)

IPO स्टॉक वाटप तपशील कसे तपासायचे? 

1) तुमच्या IPO स्टॉक वाटपचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला प्रथम https://ris.kfintech.com/iposatus/ ही वेबसाईटवर लिंक ओपन करावी लागेल.

2) IPO विभागात तुम्हाला Yasons Chemex Care ha पर्याय निवडावा लागेल.

3) तुमचे पॅन कार्ड, डीमॅट खाते आणि अर्ज क्रमांक नमूद करा.

4) तपशील नमूद केल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा. तुमचे IPO शेअरचे वाटप तपशील तुम्हाला दिसेल.

यासंन्स केमेक्स केअर ग्रे मार्केट किंमत :

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ग्रे मार्केटमध्ये यासंन्स केमेक्स केअर कंपनीचे शेअर्स 9 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. यासंन्स केमेक्स केअर कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 40 रुपये निश्चित केली होती. जर हा ग्रे मार्केट ट्रेंड टिकुन राहिला तर यासंन्स केमेक्स केअर कंपनीचे शेअर्स 49 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 22.50 टक्के नफा मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yasons Chemex Care IPO stock is ready to get listed on 31 July 2023

हॅशटॅग्स

Yasons Chemex Care IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x