15 May 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
x

Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी बातमी, शेअरवर याचा परिणाम होणार? स्टॉक डिटेल्स वाचून गुंतवणूक करा, फायदा होईल

Yes Bank Share price

Yes Bank Share Price | येस बँकेने नुकताच एक मोठी घोषणा केली असून, याचा परिणाम बँकेच्या शेअरवर पाहायला मिळू शकतो. येस बँक या खासगी बँकेच्या संचालक मंडळाने शुक्रवारी 2500 कोटी रुपयांचे कर्ज उभारणी करण्यास मान्यता दिली आहे. येस बँक हे कर्ज भारतीय बाजारातून किंवा परकीय बाजारातून उभारू शकते. (Yes Bank Share)

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 15.98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.63 टक्के (Yes Bank Share Price NSE) वाढीसह 16.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Yes Bank Share Price Today)

येस बँकेने सेबीला माहिती दिली होती की, येस बँक नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर, बॉण्ड्स आणि मध्यम मुदतीच्या नोट्सद्वारे बाजारातून भांडवल उभारणीची तयारी करत आहे. येस बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 18 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शेअर्स धारक भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर मतदान करतील. 31 मार्च 2023 रोजी येस बँकेचे भांडवली इक्विटी प्रमाण 17.9 टक्के नोंदवले गेले होते. तर वार्षिक आधारावर हे प्रमाण 50 बेसिस पॉइंट्सने जास्त नोंदवले गेले होते.

मार्च 2023 तिमाहीत येस बँकेने 202 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर एक वर्षभरापूर्वी याच तिमाही काळात 367 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. येस बँकेच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 3.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी येस बँकेचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 25.29 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share price today on 26 June 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x