3 May 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Zomato Share Price | मागील 6 महिन्यांत 113 टक्के परतावा देणाऱ्या झोमॅटो शेअर्सवर तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस जाहीर, फायदा घ्या

Zomato Share Price

Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 113.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीच्या शेअर्स (Zomato Share) आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. शेअरची कामगिरी पाहून तज्ञांनी देखील झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. Zomato Share Price Today

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने झोमॅटो कंपनीच्या शेअरवर 160 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. यापूर्वी ब्रोकरेज फर्मने झोमॅटो स्टॉकवर 120 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. तज्ञांच्या मते झोमॅटो कंपनीचे शेअर्स पुढील काळात 51 टक्के वाढू शकतात. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी झोमॅटो स्टॉक 0.82 टक्के (Zomato Share Price NSE) वाढीसह 110.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 44.35 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीपासून हा स्टॉक आता 148 टक्क्यांनी वाढला आहे. पुढील काळात झोमॅटो कंपनीचे शेअर्स 51 टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात, झोमॅटो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. झोमॅटो कंपनी भारतीय इंटरनेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या टॉप कंपनीपैकी एक आहे. मागील एका महिन्यात झोमॅटो कंपनीचे शेअर्स 15 टक्के मजबूत झाले आहेत. पुढील काळात झोमॅटो स्टॉक 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बुल ट्रेण्डमध्ये झोमॅटो स्टॉक 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर मंदीच्या काळात हा स्टॉक 70 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील 6 महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के परतावा कमावून दिला आहे.

12 एप्रिल 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 53.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 113.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी झोमॅटो स्टॉक 60.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तो आता 110.5 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE 13 October 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x