14 December 2024 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जबरदस्त घसरला, पटापट तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58787 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २६७ रुपयांनी घसरला आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी दरांपासून किती स्वस्त?

सध्या सोन्याचा भाव उच्चांकी दरांपासून 2,798 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 73809 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 72679 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो ११३० रुपयांची वाढ झाली आहे.

आज एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने तेजीसह व्यवहार करत आहे. सोन्याचा वायदा व्यापार 2.00 रुपयांच्या वाढीसह 58,821.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 326.00 रुपयांनी घसरून 73,678.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर किती?

* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54530, 24 कॅरेट सोने : 59480 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54530 रुपये, 24 कॅरेट सोने : 59480 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये, चांदी
* नागपूर, 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये, चांदी
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54530 रुपये, २४ कॅरेट सोने : 59480 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये, चांदी
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today check details on 24 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x