14 December 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Gold Rate Today | दिवाळीपूर्वी खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, तुमच्या शहरात 10 ग्राम सोनं किती स्वस्त झालं तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. यापूर्वी सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता त्यात घसरण पाहायला मिळत आहे. मागील दिवसात ५६००० रुपयांच्या पातळीवर घसरलेले सोने सध्या सुमारे ५८००० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. Gold Price Today

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58032 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58144 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ११२ रुपयांनी घसरला आहे.

आज सोनं उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 3,553 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव 69404 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 69699 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो २९५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 7060 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर

Gold Rate Today Aurangabad
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये

* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54030 रुपये, 24 कॅरेट सोने : 58940 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54030 रुपये, 24 कॅरेट सोने : 58940 रुपये

Gold Rate Today Mumbai
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये

Gold Rate Today Nagpur
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये

Gold Rate Today Nashik
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54030 रुपये, 24 कॅरेट सोने : 58940 रुपये

Gold Rate Today Pune
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये

Gold Rate Today Thane
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updated check details on 14 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x