14 December 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याचे भाव जिरदार कोसळले आहेत. देशभरातील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना सलग दोन दिवस मोठा दिलासा मिळाला. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव
सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 350 रुपयांनी कमी होऊन 67250 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट (प्रति 100 ग्रॅम) सोन्याच्या दरातही 3500 रुपयांची घसरण होऊन ते आज 672500 रुपयांवर आलं आहे.

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 380 रुपयांनी स्वस्त झाला होऊन तो 73350 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 3800 रुपयांनी स्वस्त होऊन तो 733500 रुपयांवर आला आहे.

आज सराफा बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव
याशिवाय आज 18 कॅरेट सोन्याच्या दरातही (प्रति 10 ग्रॅम) 290 रुपयांची घसरण होऊन तो 55020 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरातही (प्रति 100 ग्रॅम) 2900 रुपयांनी घसरून तो 550200 रुपयांना विकला जात आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,100 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,200 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,900 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,100 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,200 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,900 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,130 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,230 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,930 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 10 July 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x