4 May 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या तेजीनंतर आता सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, तरी ही किंमत सामान्य लोकांसाठी जास्तच आहे असं म्हणावं लागेल. परंतु, आता थांबण्यात काहीच अर्थ नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. कारण पुढे सोन्याचा भाव तेजीने वाढणार आहे असं मत व्यक्त केलं आहे. खाली 24 ते 14 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्राम प्रमाणे बदलले आजचे नवे दर देण्यात आले आहेत.

आज सराफ बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज, 22 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच सोमवारी सोन्याचा भाव 73,161 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर शनिवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा भाव 73,404 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच परवाच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

24 ते 14 कॅरेटपर्यंत सर्व प्रकारच्या सोन्यात ही घसरण दिसून आली आहे

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 73,161 रुपये आहे. 99.5 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,868 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर शनिवारी बाजार बंद झाला तेव्हा त्याचा दर 73,110 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,016 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. काल बाजार बंद झाला तेव्हा या सोन्याचा भाव ६७,२३८ रुपये होता.

आज 18 कॅरेट गोल्ड रेट
तर 18 कॅरेट सोन्याचा विचार केला तर आज बाजारात त्याची किंमत 42,799 प्रति 10 ग्रॅम आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव
14 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 42,799 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर शनिवारी बाजार बंद होईपर्यंत तो 42,941 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

आज चांदीचा भाव काय आहे?
चांदीच्या दराबद्दल बोलायचे झाले तर आज बाजारात त्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव 81,939 रुपये प्रति किलो होता. तर शनिवारी बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा भाव 82,853 रुपये प्रति किलो होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 22 April 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(206)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x