29 April 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Gold Rate Today | अरे बापरे! सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरात आज 10 ग्राम सोन्याचा दर किती झाला तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर जवळपास महिनाभर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण सुरू होती. त्यावेळी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होऊन खरेदीदारांना दिलासा मिळाला. पण आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. पण आता त्यात पुन्हा तेजी दिसून येत आहे. (Gold Price Today)

सोनं चांदीच्या दरात आज काय स्थिती?

त्याचप्रमाणे चांदीचा भावही ७७२८० रुपये प्रति किलोपर्यंत गेला. पण त्यात घसरण दिसून आल्यावर ती ६८४२९ रुपयांवर आली. उच्चांकापासून जवळपास 9000 रुपयांनी खाली आलं आहे. गुरुवारी सराफा बाजारासह मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 20 रुपयांनी घसरून 32,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

सराफा बाजारातही तेजी

सराफा बाजाराचे दर https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर दररोज जाहीर केले जातात. आयबीजेएच्या संकेतस्थळाने गुरुवारी जाहीर केलेल्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ५५० रुपयांनी वाढून ५९३२९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीमध्ये 2500 रुपयांहून अधिक ची प्रचंड वाढ झाली असून ती 73296 रुपये प्रति किलो मिळत आहे. एका दिवसातील चांदीच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. गुरुवारच्या दराच्या तुलनेत सोने 1300 रुपयांनी तर चांदी सुमारे 5000 रुपये प्रति किलोने वधारली आहे.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सोने 137 रुपयांनी वधारून 59325 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 344 रुपयांनी वाढून 73890 रुपये प्रति किलो झाली. याआधी बुधवारी एमसीएक्सवर सोने 59188 रुपये आणि चांदी 73546 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 13 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(203)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x