15 December 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव पुन्हा मजबूत वाढला, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज पाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव वाढला आहे. उद्या देखील भाऊबीज असल्याने सराफा बाजारात देखील आज ग्राहकांची गर्दी वाढली आहे. 22 कॅरेटआणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.

आजचे सराफा बाजारातील सोन्याचे नवे दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 60071 रुपयांवर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59892 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 179 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह उघडले आहे.

सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 1514 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव
आज चांदीचा भाव 69951 रुपये प्रति किलो झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 69,400 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो ५५१ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 6513 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव
आज 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर 45053 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १३४ रुपयांनी वाढला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 55025 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १६४ रुपयांनी वाढला आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १३९ रुपयांनी वाढला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 60071 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १७९ रुपयांनी वाढला आहे.

Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details on 14 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(312)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x