29 April 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

Gold Rate Today | काय करावं? सोन्याची भाव वाढ थांबेना! मुंबई, पुणे, नागपूर ते नाशिक सर्वत्र सोनं महाग झालं, आजचे नवे दर पहा

Gold Rate Today

Gold Rate Today | इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे भारतात सणासुदीचा हंगाम सुरू असताना दिवाळीला सर्वजण सोने-चांदी खरेदी करतात. अशा तऱ्हेने सोन्याच्या दरात झालेली वाढ सर्वांसाठी चिंतेची ठरू शकते. ज्या प्रकारे सोन्याच्या दरात दररोज वाढ होत आहे, त्यावरून असे दिसते आहे की, लवकरच सोन्याचा बाजार नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो. अनेक तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो. Gold Price Today

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 60611 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59940 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने प्रति दहा ग्रॅम ६७१ रुपयांनी वधारले आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी दरांपासून किती स्वस्त
सध्या सोन्याचा भाव उच्चांकी दरांपासून 974 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव किती?
आज चांदीचा भाव 71373 रुपये प्रति किलो झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 71324 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो ४९ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 5091 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आजचे तुमच्या शहरातील नवे दर

Gold Rate Today Aurangabad
औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 56400 रुपये, 24 कॅरेट सोने

Gold Rate Today Mumbai
मुंबई, 22 कॅरेट सोने : 56400 रुपये, 24 कॅरेट सोने : 61530 रुपये

Gold Rate Today Nagpur
नागपूर, 22 कॅरेट सोने : 56400 रुपये, 24 कॅरेट सोने

Gold Rate Today Nashik
नाशिक, 22 कॅरेट सोने : 56430 रुपये, 24 कॅरेट सोने

Gold Rate Today Pune
पुणे, 22 कॅरेट सोने : 56400 रुपये, 24 कॅरेट सोने : 61530 रुपये

Gold Rate Today Thane
ठाणे, 22 कॅरेट सोने : 56400 रुपये, 24 कॅरेट सोने : 61530 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 20 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(202)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x