15 December 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार, आज तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या

Highlights:

  • Gold Rate Today
  • एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ
  • सराफा बाजारातही तेजी
  • तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासा
Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. सोनं 60,000 रुपयांच्या खाली जात आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे. आज म्हणजे सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. (Gold Price Today)

आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्स आणि सराफा बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सोनं 3200 रुपयांच्या जवळ आणि चांदी विक्रमी पातळीवरून 8000 रुपयांपेक्षा जास्त ट्रेंड करत आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. (Gold Rate Today Mumbai)

एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोने 161 रुपयांनी वधारून 58468 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 807 रुपयांनी वाढून 68890 रुपये प्रति किलोझाली. याआधी शुक्रवारी एमसीएक्सवर सोने 58307 रुपये आणि चांदी 68083 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. (Gold Rate Today Pune)

सराफा बाजारातही तेजी

सराफा बाजाराचे अधिकृत दर दररोज https://ibjarates.com जाहीर केले जातात. वेबसाइटनुसार, सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 58544 रुपये झाला आहे. तसेच चांदी 69095 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. आज चांदी तब्बल 700 रुपयांनी वधारली आहे. याआधी शुक्रवारी सोने 58395 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68304 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती. 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,060 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 49,160 रुपये आहे.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासा

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५४३५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९२८० रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५४३८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९३३० रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५४३५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९२८० रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : ५४३८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९३३० रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 54350 रुपये, 24 कॅरेट सोने : 59280 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५४३५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९२८० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५४३८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९३३० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 54350 रुपये, 24 कॅरेट सोने : 59280 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५४३५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९२८० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५४३८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९३३० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates on 26 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(312)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x