15 December 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सराफा बाजारासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सोन्या-चांदीचा भाव सर्वात महाग आहे. आज या दोघांनी मिळून नवा उच्चांक निर्माण केला आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचे सर्वात महागडे दर कोणते आहेत.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 62712 रुपये होता. सोन्याचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा दर आहे. तर आदल्या दिवशी सोने 62607 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोने प्रति दहा ग्रॅम 105 रुपयांनी वधारले आहे.

आज चांदीचा दर किती?
आज चांदीचा दर 76585 रुपये प्रति किलो आहे. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा दर आहे. आजच्या आधी 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्याआधीच्या दिवशी चांदी 75,934 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा दर आज 651 रुपये प्रति किलोने वधारला आहे.

आज एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोने तेजीसह व्यवहार करत आहे. सोन्याचा वायदा व्यापार 35.00 रुपयांच्या वाढीसह 62,594.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 66.00 रुपयांच्या वाढीसह 76,300.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती आहे?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती
आज 10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 36686 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ६१ रुपयांनी जास्त आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव किती
आज 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर 47034 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ७९ रुपयांनी जास्त आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती
आज 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर 57444 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ९६ रुपयांनी जास्त आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती
आज 22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 62461 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १०४ रुपयांनी वाढला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती
आज 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 62712 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १०५ रुपयांनी वाढला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Today check details 1 December 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(312)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x