14 December 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Mutual Fund SIP | बाब्बो! या म्युच्युअल फंड योजनेतील 10 हजारांच्या SIP वर तब्बल 1.8 कोटी रुपये परतावा, योजना नोट करा

Mutual fund SIP

Mutual Fund SIP | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडाने नुकतीच गुंतवणूक बाजारात आपली 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या म्युचुअल फंड योजनेची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता म्हणजेच AUM सध्या 14,227 कोटी रुपये आहे, जी या म्युचुअल फंड श्रेणीतील एकूण AUM च्या 68 टक्के आहे. जर तुम्ही 31 ऑक्टोबर 2002 रोजीया म्युचुअल फंड योजनेत एकरकमी 10 लाख रुपये जमा केले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.6 कोटी रुपये झाले असते. म्हणजेच या गुंतवणुकीतून तुम्हाला 21.2 टक्के सरासरी वार्षिक दराने चक्रवाढ परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 मध्ये जर गुंतवणूक केली असती, तर याच गुंतवणूक रकमेवर तुम्हाला सरासरी वार्षिक 17.4 टक्के म्हणजेच 2.5 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

SIP गुंतवणुकीवर रिटर्न :
जर तुम्ही ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडमध्ये स्थापनेपासून 10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर तुमची एकूण गुंतवणूक 24.1 लाख रुपये झाली असती, आणि त्यावर तुम्हाला सध्या 1.8 कोटी रुपये परतावा मिळाला असता. या आधारावर, या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करून लोकांनी 17.4 टक्के CAGR दराने परतावा कमावला आहे.

या म्युचुअल फंडवर तज्ञांचे मत :
ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंड ही योजना मालमत्ता वाटपाचे काम अधिक उत्तमरित्या करते. योजनेत गुंतवणूक करून लोकांनी जबरदस्त परतावा मिळवला आहे. या म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा फायदा असा आहे की, हा फंड इक्विटी, कर्ज, सोने यासारख्या साधनामधे गुंतवणूक करतो.

योजनेबद्दल थोडक्यात :
ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंड स्कीम ही एक ओपन एंडेड स्कीम असून ती अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करते. म्युचुअल फंड योजनेचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील 5 वर्षात या म्युचुअल फंड ने आपल्या गुंतवणुकदारांना 12.83 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे, तर गेल्या 3 वर्षात हा परतावा दे 19.80 टक्के CAGR होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund SIP Scheme of ICICI Prudential Multi Asset Mutual Fund investment benefits on 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x