26 April 2024 3:45 PM
अँप डाउनलोड

अहमदनगर लिपिक परीक्षा जून २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 70 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘एक हॉर्स पॉवर’ म्हणजे किती वॅट?
प्रश्न
2
Find correct synonym for the word in capitals from the given options. FABULOUS
प्रश्न
3
टाटा उद्योग समूहाचे नवे प्रमुख कोण ?
प्रश्न
4
‘अव्ययीभाव’ या समासाच्या प्रकारात…..पद प्रमुख असते.
प्रश्न
5
युग-परिवर्तन करणारा या शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.
प्रश्न
6
समीकरणसोडवा  ३ ×-७ =२X+२
प्रश्न
7
प्रसिध्द उद्योगपती विजय मल्ल्या हे …..विमान कंपनीचे अध्यक्ष आहेत.
प्रश्न
8
खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती?
प्रश्न
9
खालील कोणत्या संख्येला ३ व २ ने भाग जातो ?
प्रश्न
10
१३ ची विभाज्य संख्या खालीलपैकी कोणती ?
प्रश्न
11
Find correct synonym for the word in capitals from the given options. HAZARDOUS.
प्रश्न
12
अण्णा हजारेंनी कशाचा आग्रह धरला आहे?
प्रश्न
13
०.१२५ चे व्यवहारी अपूर्णांकात रुपांतर कोणते?
प्रश्न
14
वाक्य म्हणजे…..
प्रश्न
15
भारतात कोणत्या घटकराज्याची स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे?
प्रश्न
16
‘टोकियो अत्यंत महागडे शहर आहे.’ या वाक्यातील ठळक टाईपातील नाम कोणत्या प्रकारचे आहे ते सांगा?
प्रश्न
17
‘द्विगु’ हा समास खालीलपैकी ज्या शब्दात आहे , तो शब्द ओळखा.
प्रश्न
18
४०-[(२)°]³=?
प्रश्न
19
भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बँक कोणती?
प्रश्न
20
बंगालची फाळणी कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत झाली ?
प्रश्न
21
‘मुलांनो नेहमी खरे बोला !’ हे वाक्य ….आहे.
प्रश्न
22
गणिताच्या चाचणी परीक्षेत अनुक्रमे ५८, ७२, ९८ आणि 80 गुण मिळाले तर चाचणी परीक्षेतील गुणांची सरासरी किती ?
प्रश्न
23
From the four alternative meanings given, find out the correct meaning of the idiom asked. Bed of roses.
प्रश्न
24
X÷७-२७=४५ तर X=किती ?
प्रश्न
25
‘शिपाई शूर होता’ या वाक्यातील ‘शूर’ ह शब्द ……..आहे.
प्रश्न
26
‘शाळेकडे ‘ या शब्दातील ‘कडे’ ह शब्द ….आहे .
प्रश्न
27
आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना ….म्हणतात.
प्रश्न
28
Choose the correct alternative having the most exact meaning- Predominant
प्रश्न
29
पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन करण्याचे कर्तुत्व कोणाकडे जाते?
प्रश्न
30
४°×८°=किती ?
प्रश्न
31
जगन्नाथ =……
प्रश्न
32
Give one word for Countries whose frontiers touch one another.
प्रश्न
33
ग्रामपातळीवर महसूलविषयक कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पदनाम कोणते?
प्रश्न
34
महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे ?
प्रश्न
35
बेकायदेशीर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.
प्रश्न
36
एक तास =किती मिनिटे ?
प्रश्न
37
Give the meaning of phrase- To Grease the Palm
प्रश्न
38
सहा अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?
प्रश्न
39
Form the four alternative meaning given, find out the correct meaning of the idiom asked. Apple of discord.
प्रश्न
40
द.सा.द.शे. १५ दराने २५०० रुपयाचे ३ वर्षाचे सरळ व्याज किती रुपये ?
प्रश्न
41
एका संख्येला ९ ने भागले असता भागाकार २६ येतो आणि बाकी ७ उरते, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
42
०.१२५ चे व्यवहारी अपूर्णाकात रुपांतर कोणते?
प्रश्न
43
भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते बोधवाक्य मुद्रित करण्यात आलेले आहे?
प्रश्न
44
पुढे दिलेल्या शब्दांपैकी …. या शब्दास ‘फारसी’ उपसर्ग आहे.
प्रश्न
45
वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी …… सर्वनाम वापरतात .
प्रश्न
46
‘साखरविडा’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
47
“मी येणार नाही ” हे वाक्य ….आहे.
प्रश्न
48
कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे ?
प्रश्न
49
तुम्ही मला मदत कराल का? या वाक्यात पहिला शब्द सर्वनाम आहे ; त्याचा प्रकार दिलेल्या पर्यायांतून निवडा.
प्रश्न
50
From the following sentences, choose the correct sentence in the passive voice.
प्रश्न
51
विक्रम सेठ लिखित ‘अ सुटेबल बॉय’ या कादंबरीचा….या नावाने मराठीत अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे.
प्रश्न
52
‘भुवई’ या शब्दाचा समानार्थी शब्द ….आहे.
प्रश्न
53
राष्ट्रपती व मंत्रीपरिषद यांच्यातील ‘महत्वाचा दुवा’ म्हणून कोणाचा उल्लेख केला जोतो?
प्रश्न
54
एक वस्तू ९५२ रुपयाला विकली. त्यामुळे १५२ रुपये नफा झाला तर किती टक्के नफा झाला ?
प्रश्न
55
सोडवा. १३ -(३+५ )-(३-५)= किती ?
प्रश्न
56
Name the part of speech for underline word. Noun but the brave deserve the fair.
प्रश्न
57
८५ या संख्येचा शेकडा २० किती ?
प्रश्न
58
२४/४२ चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
59
बिनाविरोधी निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?
प्रश्न
60
जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
61
सर्वाधिक बालकामगार असणारा देश कोणता ?
प्रश्न
62
एका वर्तुळाचा व्यास १४ से.मी. आहे,तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
63
खालील विद्यापीठे व त्यांचे मुख्य स्थान यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
64
ज्या शब्दांच्या मूळ रुपात बदल होत नाही त्यास …..शब्द म्हणतात.
प्रश्न
65
एक चौरसाकृती जागेच्या सर्व बाजूंची बेरीज ६० मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
66
‘बोका’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायांमधून निवडा.
प्रश्न
67
ग्रामपंचायतीची निवडणूक खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते?
प्रश्न
68
‘देवधर चषक ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
69
‘अवदसा आठवणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
70
The sentence is divided into four parts-A,B,C,D. Find out the part which has an error. Mathematics/are/a difficult/ subjectA              B         C           D

राहुन गेलेल्या बातम्या

x