4 May 2024 9:38 AM
अँप डाउनलोड

अहमदनगर तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गटात न बसणार महिना ओळखा ?
प्रश्न
2
मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील य वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
प्रश्न
3
अलंकार ओळखा. पाषाणा पअझर सुटती रे
प्रश्न
4
which of the following is the correct contracted 12. form of I will ?
प्रश्न
5
खालीलपैकी सर्वात मोठा कार्बोन सिंक कोणता आहे
प्रश्न
6
१२ दिवसात १० मजूर जेवढे काम करतात तेवढेच ८ मजूर किती दिवसात करतील?
प्रश्न
7
He in neither sincere…….hard working?
प्रश्न
8
Plural form of witnnes is
प्रश्न
9
मध्यवर्ती बँक सदस्यांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास की म्हणतात ?
प्रश्न
10
ज्या जमिनीत पिक येत नाही अशी जमीन ….
प्रश्न
11
….god help you.
प्रश्न
12
आमच्या संघाने स्पर्धा जिंकली य वाक्यात विधेय कोणते?
प्रश्न
13
पण मन बेटे स्वस्त राहीना य वाक्यातील अधोरेखित उद्गारवाचक अव्ययाचा प्रकार सांगा ?
प्रश्न
14
Write the opposite of the word Boring
प्रश्न
15
…. did they see the tiger …they ran away
प्रश्न
16
Question title
प्रश्न
17
खालील वाक्यातील संबंधी विशेष कोणते आहे? जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो?
प्रश्न
18
भारतात महिलांसाठी …. मध्ये जागा राखीव आहे ?
प्रश्न
19
संधी सोडवा- षड्रिपू
प्रश्न
20
शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंध ठेवण्यात कोणी बांधी घातली ?
प्रश्न
21
शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा
प्रश्न
22
योग्य पर्याय निवडा शहामृग : अंडज :: ? जरायुग
प्रश्न
23
God helps… who…themselves
प्रश्न
24
The…..of the flowers filled the room
प्रश्न
25
भारता हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
26
सोबतच्या आकृतीच्या एकूण किती त्रिकोण मिळतात ? (आकृती )Question title
प्रश्न
27
Question title
प्रश्न
28
200 पासून 400 पर्यंत दोन हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती ?
प्रश्न
29
खाणार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
प्रश्न
30
Fill in the blank with correct word.a friend in need is a friend……
प्रश्न
31
जर 36*61= 6631 43*40= 3440 69*83=9863 तर या अर्थानुसार 27*96=?
प्रश्न
32
पंजाबचे राज्यपाल …….. हे आहेत
प्रश्न
33
गटात न बसणारा घटक ओळखा
प्रश्न
34
सोबतच्या वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?Question title
प्रश्न
35
Rahul is good drawing…….Choose the right preposition and fill in the blank.
प्रश्न
36
Dots हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?
प्रश्न
37
महाराष्टार्त नव्याने निर्माण झालेला जिल्हा ?
प्रश्न
38
जर पुस्तकाला घड्याळ म्हटले .घडयाळाला पिशवी म्हटले, ईश्विला शब्दकोश म्हटले शब्दकोशाला कपाट म्हटले,तर पुस्तके न्यायला काय वापराल ?
प्रश्न
39
पंचवटी य शब्दा चा समास ओळखा
प्रश्न
40
विरुधार्ती शब्द लिहा- साकार
प्रश्न
41
खालील्पैके ” कंठ्यवर्ण” कोणता?
प्रश्न
42
खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.
प्रश्न
43
the function will take place….8.00 am…. 10.00 pm
प्रश्न
44
भारतातील संविधानाच्या 19 व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्राच्या विशेषत्वाने समावेश नाही
प्रश्न
45
Well…… don’t respect creativity….it will flow out of the country.
प्रश्न
46
He worked with single minded devotion find out adjective in the word
प्रश्न
47
एका सांकेतिक बाषेत 573 चा अर्थ bring cold water असा होतो . 342 चा अर्थ water is good असा होतो  व  Bright Good Boy यासाठी 126 असा संकेत वापरतात, तर boy is right य सठी खालील पैकी कोणते संकेत येतील
प्रश्न
48
Most of us are happy to talk about health…..very few go for it
प्रश्न
49
विश्वचषक फुटबाल स्पर्धा २०१४ चे आयोजन कोणी केले आहे ?
प्रश्न
50
write opposite word of substanial
प्रश्न
51
जोड्या जुळवागत – अ                                       गट -ब1) निबंधमाला                             अ) आगरकर2) सुधारक                                  ब) सूर्याजी कृष्णाजी3) दर्पण                                     क) विष्णुशास्त्री चिपळूणकर4) मुंबई अखबार                             ड) बाळशास्त्री जांभेकर
प्रश्न
52
दसादशे किती दराने 1500 रुपयांची 3 वर्षात १८६० र्स रास होईल ?
प्रश्न
53
पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व बेरीज पुढीलपैकी किंती ?
प्रश्न
54
अहमदनगरचि स्थापना अहमद निजामशहा याने ….. मध्ये केली ?
प्रश्न
55
Usually we try ….away from it
प्रश्न
56
a large number of villagers prefer to marry ….. girls when they turns 18  instead of letting them continue their studies
प्रश्न
57
758237 सेंटी ग्राम =…….. हेक्टोग्राम
प्रश्न
58
मराठी भाषेला अभिजात बाषेचा दर्जा मिळवण्यासठी महाराष्ट्र शासनाने ….. यांच्या अध्यक्षेतेखाली  समिती नेमली होती?
प्रश्न
59
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत आशा (ASHA) स्वयंसेविकांना खालीलपैकीं कोणती कार्य करायची आहेत?अ) गरोदर काळात मातांना आरोग्यसेवा पुरविणयास सहाय्य करणे.ब) गर्ब पणाच्या चाचणीसाठी प्रेग्नान्च्य कीट पुरवणेक) पोषण आहार व लसीकरण बाबत माहिती पुरवणेड) प्रसूती करणे
प्रश्न
60
पुढील वाक्याचा अर्थ ओळखा ?मंडळी ऐकून घ्या
प्रश्न
61
अक्कलहुशारी हा शब्द कोणत्या बाषणमधून तयार झाला आहे ?
प्रश्न
62
जर  BAD हा शब्द सांकेतिक बाषेत 5-4-7 असा लिहिला, तर NATION य शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता ?
प्रश्न
63
वृताचे चार चरण मिळून … होतो.
प्रश्न
64
Though the summer is hot. the farmers continue their workthe underlined clause is an adverb clause of
प्रश्न
65
खालाठी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
66
यापैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?
प्रश्न
67
अहमदनगर जिल्ह्यात रांजनखळ्गे … येथे पाहावयास मिळतो
प्रश्न
68
अ स्त्री ब स्त्री ला म्हणाली तू मझ्या सुने चि मुलगी आहे तर ‘अ’ हि ‘ब’ चि कोण ?
प्रश्न
69
India has tried its best to put a Government in place that seemed to be …..best alternative available.
प्रश्न
70
……reservation alone will not improve the lot of women, it will certainly help.
प्रश्न
71
गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिक बुत्केपणा आण्यास कारणीभूत आहे?
प्रश्न
72
जागी सर्व सुखी असा कोण आहे ?
प्रश्न
73
इस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली भारतातील पारंपारिक उध्योगद्न्धांच्या त्रास झाला. कारणअ ) भारतातील कामगारांकडे आवश्यक ते तांत्रिक प्राविण्य नव्हतेब) भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रीय केले हतेक) भारतीय माल ब्रिटीश मालाशी स्पर्धा करू शकला नाहीवारील्पिकी कन्टे विधान बरोबर आहे ?
प्रश्न
74
खाली संख्या मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?3, 4/3,  7/12,  ?.  103/1596
प्रश्न
75
What is official counting of a country population called ?
प्रश्न
76
खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहे. तर पाचव्या व नव्या खांबातील अंतर किती
प्रश्न
77
What is the tense of the following sentence ?He ran Fast to catch the bus.
प्रश्न
78
अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ?
प्रश्न
79
which of the following sentence has been written in past perfect continuous tense ?
प्रश्न
80
जोड्या लावाफळ                                ठिकाण1)अंजीर                         अ)श्रीरामपूर2)बोर                            ब) घोलवड3)चिकू                           क) मेहरूण4) मोसंबी                         ड) राजेवाडी
प्रश्न
81
which of the following pairs has similar meaning ?
प्रश्न
82
अनुज म्हणजे  –
प्रश्न
83
नितीन त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर नितीनचा जन्म कोणत्या वारी झाला आहे ?
प्रश्न
84
समानार्थी शब्द निवडा – समीरण
प्रश्न
85
अमोल क्रिकेट खेळतो हा प्रयोग ओळखा
प्रश्न
86
दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6.35 वाजेपर्यंत मिनिट कट तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?
प्रश्न
87
1.2*1.2+0.8*0*8+2.4*0.8
प्रश्न
88
कुऱ्हाडीचा दंड गोतास काल य म्हणीचा अर्थ सांगा ?
प्रश्न
89
महेश घराकडे तोंड करून उभा होत. त्याच्या जव्या 30 उत्तर दिशा होती. तो तीन काटकोनात डावीकडे वळला. आता घर कोणत्या बाजूला आहे ?
प्रश्न
90
‘जे खळांची व्यंकटी सांडो ” यातील अधोरेकीत खळ शब्दाचा काय अर्थ आहे
प्रश्न
91
AEIM: OSWA: :: CGKOQuestion title
प्रश्न
92
दिलेल्या वाक्याप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योय पर्याय निवडा.दात धरणे
प्रश्न
93
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्मक्ष्कानांमुळे  तयार होते त्या कानांना काय म्हणतात?
प्रश्न
94
बहुराष्ट्रिय कंपन्यांचे भारतीय अर्थव्य्स्तेवरील हानिकारक परिणाम कोणते ?अ) आर्थिक रचनेत बिहादब) राजकीय हस्त्शेपक) पैशाचा प्रवाह देशाबाहेरड) परकीय गुंतवणुकीस हानिकारकदिलेल्या पर्यायपैकी य्प्ग्या पर्याय निवडा
प्रश्न
95
भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्याबी काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?
प्रश्न
96
नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुप्रसिद्ध आहेत ?
प्रश्न
97
It made fans franctic for the start …….. football
प्रश्न
98
एक गाडी 50 कि.मी प्रती वेगाने धावत आहे. ती एक बोगदा अडीच मिनिटात पार पडते. तर बोगद्याची लांबी सुमारे किती ?
प्रश्न
99
खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही ?

राहुन गेलेल्या बातम्या

x