2 May 2024 8:40 PM
अँप डाउनलोड

अकोला तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 73 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर १ जानेवारी २००६ हा रविवार असेल तर १ जानेवारी २०१० ला कोणता वार येतो .
प्रश्न
2
देशातील प्रत्येक बँक शाखांतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एका महिला उद्योजकाला कर्ज देऊन प्रोत्साहन करणारी कोणती योजना भारत सरकारने सुरु केलेली आहेत ?
प्रश्न
3
एका 30 X 20 X 15 से.मी. मापाच्या पेटीत 5 X 5 X 5 से.मी. मापाच्या किती डब्या मावतील ?
प्रश्न
4
From the given alternative, choose the one which best expresses the given sentence in Indirect /Direct Speech . ” If you don’t keep quit I shall shoot you”, he said to her a clam voice.
प्रश्न
5
भारताचे पहिला सुपर कॉम्पुटर बनविणारे डॉ विजय भटकर त्यांचा जन्म मुरुंबा येथे झाला, ते कोणत्या तालुक्या मध्ये आहे ?
प्रश्न
6
In the question below the sentences have been given in Active/ Passive voice. From the given alternative,choose the one which best expresses the given sentence in Passive/Active voice. Who is creating this mess ?
प्रश्न
7
Find the correctly spelt words .
प्रश्न
8
‘तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
प्रश्न
9
पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे ? ‘चुलतसारा’
प्रश्न
10
श्रीनगर हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहेत ?
प्रश्न
11
सदोष वाक्य ओळखा.
प्रश्न
12
जेट विमानच्या उड्डाणाला न्यूटनच्या गती विषयक ………….नियम लागू होतो .
प्रश्न
13
रिओ ऑलिंपिक निगडीत चुकीचा पर्याय ओळखा.
प्रश्न
14
List of the business or subjects to be considered at a meeting.
प्रश्न
15
दोन साडी आणि चार शर्ट एकूण किंमत 1600 रुपये आहे तेवढीच रकमेत जर एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येईल जर एकाला बारा शर्ट विकत घ्यायचे असेल त्याला किती रक्कम मोजावी लागेल .
प्रश्न
16
२००७ चे दिनदर्शिका खालीलपैकी कोणत्या वर्षाचे समान असेल ?
प्रश्न
17
महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधी पासून सुरु होते ?
प्रश्न
18
एखाद्या वस्तूवर १० टक्के सूट दिली तरी २० टक्के नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत १२०० रु. असल्यास खरेदी किंमत किती असेल ?
प्रश्न
19
‘आईसारखीच आईच’ अलंकार ओळखा.
प्रश्न
20
मोटारीने ताशी ४० कि.मी. वेगाने एका गावी पोहचवण्यास ३ तास लागतात. मोटारीचा वेग ताशी ८ कि.मी. ने वाढवला तर त्या गावी किती मिनिटे लवकर पोहचता येईल .
प्रश्न
21
५ वर्षापूर्वी सविता आणि मालती यांच्या वयाचे गुणोत्तर ३ :५ होते आज सविताचे वय २० वर्षे असल्यास आज मालतीचे वय किती वर्षे.
प्रश्न
22
ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या ……………सदर वाक्य खालील दिलेल्या योग्य शब्दाने पूर्ण करा.
प्रश्न
23
The telephone ……………..several times before I answered it.
प्रश्न
24
A आणि B १०० मीटर च्या धावेत भाग घेतो A चा वेग ५ कि.मी. प्रती तास आहे. A ने B च्या ८ मीटर मागे सुरु करून सुद्धा त्याला ८ सेकंदाने हरवतो तर B चा वेग किती कि.मी. प्रती तास असेल ?
प्रश्न
25
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनानी सुरु केलेला अभिमान कोणता ?
प्रश्न
26
पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे ?
प्रश्न
27
‘अबब !केवढी प्रचंड आग ही !’हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?
प्रश्न
28
डॉ . पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला याचे विद्यमान कुलगुरू कोण आहेत ?
प्रश्न
29
एक दुकानदार वस्तूंच्या छापील किंमतीवर १०% सूट देतो. तरी त्याला ८% नफा होतो. तर दुकानदार खरेदी किमतीच्या किती टक्के वाढवून छापील किंमत लिहितो .
प्रश्न
30
Deputation या शब्दाचा खालीलपैकी पारिभाषिक शब्द कोणता ?
प्रश्न
31
एका ठराविक रक्कम A,B,C आणि D ला 5:2:4:3 मध्ये वाटायची आहे जर C ला D पेक्षा १००० रुपये जास्त मिळत असेल तर B चा हिस्सा किती ?
प्रश्न
32
‘भारुड’ हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?
प्रश्न
33
भागीदाराने केलेल्या धंद्यात राजूचे ८००० रु. भांडवल ९ महिने होते तर मधूचे ५००० रु. भांडवल १२ महिने होते. तर वर्षात होणारा नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घेतला असेल ?
प्रश्न
34
खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही ?
प्रश्न
35
रिकाम्या  जागाची संख्या ओळखा.5,10,13,26,29,52,61…………….
प्रश्न
36
महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हाभर ई-फेरफार सुरु करणारा पहिला जिल्हा कोणता .
प्रश्न
37
केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अरेच्या हा रघु माझा बालमित्र.
प्रश्न
38
अमरावती एक्सप्रेस अकोल्याचा रेल्वे प्लाटफार्म ३६ सेकंदात आणि प्लाटफार्म वरउभा असलेला शुभम ला २० सेकंदात ओलांडतो जर त्या रेल्गाडीला वेग 54 कि.मी. प्रतितास असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लाटफार्म ची लांबी किती ?
प्रश्न
39
In next question below, there is a sentence of which some part have been jumbled up. Rearrange these parts which are labelled P,Q,R and S to produce the correct sentence. Choose the proper sequence. When he. 1)did not know 2)he was nervous and 3) heard the hue and cry at midnight 4)what to do
प्रश्न
40
Choose the correct word which best expresses the meaning of the given word EMBEZZLE
प्रश्न
41
खालीलपैकी महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिकांची योग्य टोपन नावाची जोडी ओळखा,
प्रश्न
42
२०२० वर्षी चे ऑलिम्पिक कोणत्या देशामध्ये होणार आहे ?
प्रश्न
43
भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानाशी संलग्न आहेत ?
प्रश्न
44
‘स्तुती’ शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
45
पश्चिम आणि वायव्य या दिशांमधील कोणाचे माप किती ?
प्रश्न
46
Choose the word which is the exact opposite of EXODUS.
प्रश्न
47
‘खेळ’ धातूचे भूतकाळी तृतीय पुरुषी रूप ओळखा,
प्रश्न
48
विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य………….सदर वाक्यातील रिकाम्या जागा योग्य पर्यायातून पूर्ण करा.
प्रश्न
49
खालीलपैकी राज्याचे नृत्य प्रकारामध्ये चुकीचा पर्याय ओळखा.
प्रश्न
50
Read the each sentence to find out whether there is any grammatical error in it. The error, if any will be in one part of the sentence. The letter of that part is the answer. if there is no error, the answer is ‘D’. (Ignore the errors of punctuation, if any.)
प्रश्न
51
स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते ?
प्रश्न
52
The following question consist of two words which have a certain relationship to each other followed byu four pairs if related words, select the pair which has the same relationship . AFTER:BEFORE
प्रश्न
53
राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्र सरकार तर्फे कोणत्या पुरस्कार देण्यात येतो ?
प्रश्न
54
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘अस्मिताने काम केले. ‘
प्रश्न
55
In next two questions choose the one which can be substituted for the given word/sentience. Extreme old age when a man behaves like a fool.
प्रश्न
56
राज्य घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे ?
प्रश्न
57
Choose the correct meaning of proverb/idiom . To leave someone in the lurch.
प्रश्न
58
एका वर्तुळाकृती बागेचा व्यास ५० मीटर आहे. तर बागेच्या कडेने दोन फेऱ्या मारण्यासाठी किती मीटर चालावे लागेल ? (π=३.१४)
प्रश्न
59
उंची १०० मीटर आहे तर त्या पाईट P वरून टावरच्या पायथ्याशी एकूण लांबी किती ?
प्रश्न
60
‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा .
प्रश्न
61
भारत सरकार ने चालू केलेल्या ” मिशन इंद्रधनुष ” कश्याशी निगडीत आहेत .
प्रश्न
62
खालीलपैकी कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही .
प्रश्न
63
Choose the word which is the exact opposite of COMMISSIONED
प्रश्न
64
शेकडा कोणत्या दराने ४०० रुपयांची तीन वर्षात ४६० रु. रास होईल ?
प्रश्न
65
खालीलपैकी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी नाही ?
प्रश्न
66
Find the wrongly spelt words.
प्रश्न
67
धारवाडी काटा म्हणजे ………….
प्रश्न
68
‘पळाला म्हणून टो बचावला ‘ या वाक्यातील म्हणून हे कोणते उभान्वयी अव्यय आहे ?
प्रश्न
69
‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक कोणत्या लेखकाने लिहलेले आहे ?
प्रश्न
70
४ वर्षापूर्वी ७ टक्के दराने घेतलेल्या ३०००० रु. कर्जाची परत फेड केली तर एकूण किती रुपये दयावे लागतील ?
प्रश्न
71
दोन संख्यांची बेरीज २१६ असली तरी वजाबाकी मात्र ३६ आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल ?
प्रश्न
72
In each question below a sentence broken into five or six parts. Join these parts to make a meaningful sentence. The correct order of parts is the answer, 1)I 2.Immediately 3. salary 4. my 5.want
प्रश्न
73
म्हाडा हा महामंडळ या साठी काम करते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x