2 May 2024 11:53 PM
अँप डाउनलोड

अमरावती तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 80 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Which is the right place for the word ‘even’ ?
प्रश्न
2
Brutus loved Caesar (Change it into Negative).
प्रश्न
3
Choose the most suitable “one word” for the phrase………………… ‘An officer or a post with no work but high pay’ .
प्रश्न
4
दोन शहरे A व B एकमेकांपासून ३६० km अंतरावर आहेत. एक कर A पासून B पर्यत ४० km/hr वेगाने जाते व परतीच्या प्रवास ६० km/hr वेगाने करते. तर त्या कारचा सरासरी वेग किती ?
प्रश्न
5
‘The cat sprang …..the table’ Use the correct preposition to fill in the blanks .
प्रश्न
6
‘मितव्ययी’ म्हणजे……………………….
प्रश्न
7
योग्य जोड्या लावा. कंपनी        CEO i)Google        अ)सत्त्या नाडेला ii)Microsoft      ब)राजीव सुरी iii)Master card       इ)अजय बंगा iv)PepsiCo       ड)अजय बंगा v) Nokia        इ)सुंदर पिचाई
प्रश्न
8
क्रियाविशेषण ही अव्यये नाहीत, हे विधान ………….आहे.
प्रश्न
9
‘मी तिला पहिले, ती बाजारात भाजी घरत होती’. या वाक्यांचे मिश्र वाक्य कशाप्रकारे होईल ?
प्रश्न
10
खालीलपैकी संयुक्त राष्ट्र संघाच्या जगातील आनंदी देशाच्या अहवालात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो.
प्रश्न
11
मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व …………….
प्रश्न
12
‘बोलका पोपट उडून गेला’. या वाक्यरचनेतील ‘बोलका’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचे सांगता येईल ?
प्रश्न
13
‘तो बहुधा घरी असावा’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
14
Choose the appropriate preposition to fill in the blank. ‘The robbers broke…………..his shop and looted it’.
प्रश्न
15
‘सन्मती’ या सामासिक शब्दाचा संधि प्रकार कोणता ?
प्रश्न
16
दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘आज्ञेबरहुकुम’
प्रश्न
17
योग्य पर्याय वापरून रिकामी जागा भरा. २१,१२,३२,२३,४३,३४,५४,……………………
प्रश्न
18
‘A queer fish’ means –
प्रश्न
19
……………..व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत इ.स. १९११ मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली.
प्रश्न
20
‘ही वस्तू मी इंग्लंडहुन आणली’. या वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत ?
प्रश्न
21
जर ‘A’ म्हणजे ‘_____’ , ‘B’ म्हणजे ‘X’, ‘C’ म्हणजे ‘+’ आणि ‘D’ म्हणजे ‘÷’ तर खालील बेरीज करा. 7B6C5A2 व 7A5B4D2
प्रश्न
22
………….हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
23
निश्चितपणे एकवचनी अस्लेलक्ष शब्द कोणता ?
प्रश्न
24
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ? ५,२५,६१,113,?
प्रश्न
25
खालील पर्यायातील शब्दांचे काही संच दिलेले आहेत. त्या संचातील शब्दांमध्ये एक घटक (शब्द) सोडून इतर सर्व घटकांमध्ये विशिष्ट प्रकारचे साम्य आहे ते ओळखून त्या शब्दसंचातील विसंगत घटक/विजोडपद /चुकीचे पद ओळखा.
प्रश्न
26
शब्दांच्या आठ जातीपैकी ‘अधिकारी’ नसलेली जात ओळखा.
प्रश्न
27
जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजीदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार…………यांना आहे.
प्रश्न
28
Choose the plural of the word ‘Criterion’
प्रश्न
29
एका समूहामध्ये १०८ सदस्य आहेत. त्यापैकी दोन -तृतीयांश सदस्य पुरुष आहेत आणि उर्वरित सदस्य स्त्रिया आहेत. ९ स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत. तर त्या समुहातील एकूण किती स्त्रिया आहेत ?
प्रश्न
30
‘या वयात तुला असे बोलण शोभत नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
31
‘He behaves as thought…………..’
प्रश्न
32
गोदावरी नदीवरील (जायकवाडी) जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे साहाय्य लाभले ?
प्रश्न
33
आकृतीत प्रश्नाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.Question title
प्रश्न
34
Identify the type of the sentence given below . ‘He admitted that he had made a mistake.’
प्रश्न
35
‘Children love ice-cream ,…………….Choose the appropriate question tag from the following to fill in the blank.
प्रश्न
36
Question title
प्रश्न
37
खग्रास सूर्यग्रहण जास्तीतजास्त किती वेळ असू शकते ?
प्रश्न
38
खालील अक्षरांची ओळख सांगा. क्,ख्……………………भ्, म्
प्रश्न
39
स्वरसंधी –सहोदर
प्रश्न
40
खालील पर्यायातील शब्दांचे काही संच दिलेले आहेत. त्या संचातील शब्दांमध्ये एक घटक (शब्द) सोडून इतर सर्व घटकांमध्ये विशिष्ट प्रकारचे साम्य आहे ते ओळखून त्या शब्दसंचातील विसंगत घटक/विजोडपद /चुकीचे पद ओळखा.
प्रश्न
41
खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेली अक्षरे योग्य त्या अनुक्रमाने चार पर्यायांत दिलेली आहेत. बिनचूक पर्याय शोधून काढा. बोंटनी : वनस्पती :: एन्टोमॉलॉजी : ?
प्रश्न
42
हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण ?
प्रश्न
43
Choose the correct indirect speech for the given sentence. “What a hopeless fellow you are !” said the teacher to the student
प्रश्न
44
आईमात्र, आम्हीदेखील, तुम्हीपण, तोना ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?
प्रश्न
45
“घटनेतील कलम ’51 ए’ अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मुलभूत कर्तव्य ठरते ” हे विधान …………………….
प्रश्न
46
‘रास्त गोफ्तार’ म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक काढले……………..
प्रश्न
47
खचित, खरोखर या शब्दाचा उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
48
खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतिपदावर बिनविरोध निवड झाली होती ?
प्रश्न
49
खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ?
प्रश्न
50
पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगामध्ये ……………..येथे उगम पावते.
प्रश्न
51
देशातील पहिला “डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क” रिलायंस कंपनी भारतात कोठे उभारण्यार आहे.
प्रश्न
52
Change the following sentence to compound ‘For all his riches, he is not happy. ‘
प्रश्न
53
‘He will have to raise the wind for his new enterprise’ The underlined idiom may be substituted by :
प्रश्न
54
खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेली अक्षरे योग्य त्या अनुक्रमाने चार पर्यायांत दिलेली आहेत. बिनचूक पर्याय शोधून काढा. p_xrg_ _ wxr_mpw_ _ gm
प्रश्न
55
कुकडी योजनेचा फायदा …….या दोन जिल्ह्यांना होणार आहे.
प्रश्न
56
१९९७ चे नवीन वर्ष सोमवारी सुरु झाले असेल, तर त्या वर्षभरात कोणता वार ५३ वेळा येईल .
प्रश्न
57
एका निवडणुकीत ८% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेला उमेदवारास एकूण मतांच्या ४८% मते मिळून त्याचे ११०० मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते ?
प्रश्न
58
मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत ?
प्रश्न
59
खालीलपैकी भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ?
प्रश्न
60
Who gave you this pen ? Change the voice .
प्रश्न
61
बाबांना दुसरीकडे जेवायला जाण्याचा फार कंटाळा असे. या वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत .
प्रश्न
62
एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे . वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वासंती वसंतापेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?
प्रश्न
63
Choose the correct alternative to complete the sentence . ‘It ………….continuously since six o clock this morning. ‘
प्रश्न
64
‘I never asked you to do it’ Which sentence of the following is the correct interrogative sentence from the above ?
प्रश्न
65
एक घड्याळ एका तासाला २० सेकंद मागे पडते. रविवारी सकाळी ६ वाजता घड्याळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखविली जाईल.
प्रश्न
66
पिंकी पूर्वेचा दिशेने ६०० मी. अंतर कापते. त्यानंतर डावीकडे वळून ५०० मी जाते, नंतर ती डावीकडे वळते आणि ६०० मी. चालते. ती पुन्हा डावीकडे वळते आणि ५०० मी. अंतर कापून थांबते . सुरुवातीच्या स्थानापासून ती आता किती मीटर अंतरावर आहे ?
प्रश्न
67
खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधानपरिषदेची स्थापना केली आहे ?
प्रश्न
68
What type of noun is the underlined word ‘Integrity’ is the best policy.
प्रश्न
69
समान आकारमानाचे दोन ग्लासेस अनुक्रमे १/३ व १/४ दुधाने भरलेले आहेत त्यानंतर ते दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यत त्यांत पाणी ओतण्यात आले आणि एकत्रित (Mix) करण्यात आला तर त्या भांड्यातील दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल ?
प्रश्न
70
जर GO=4, BIG=9, BULL=16 तर CROWN=?
प्रश्न
71
‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
72
नियोजन आयोग ही …………..स्वरुपाची संस्था होती.
प्रश्न
73
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे ?
प्रश्न
74
ग्रामपंचायतींना १००% ब्राडब्रड कनेक्टीव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते.
प्रश्न
75
‘कोल्हा काकडीला राजी’ या म्ह्निचक्ष अर्थ सांगा.
प्रश्न
76
खालील संख्यांची चौकट (मट्रीक्स ) विचारात घ्या. 3   (370)  7 2  (224)  6 1  (730)  X X च्या जागी वरील मट्रीक्स मध्ये खालीलपैकी कोणता अंक येईल ?
प्रश्न
77
खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेली अक्षरे योग्य त्या अनुक्रमाने चार पर्यायांत दिलेली आहेत. बिनचूक पर्याय शोधून काढा. डॉक्टर :रुग्ण : : राजकारणीQuestion title
प्रश्न
78
Which one of the following sentence is correct ?
प्रश्न
79
What ! Are You mad ? The underlined word is –
प्रश्न
80
‘………………….men were punished’ Choose correct ‘Indefinite Pronoun’ for filling the blanks.

राहुन गेलेल्या बातम्या

x