5 May 2024 7:25 AM
अँप डाउनलोड

औरंगाबाद तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
प्रश्न
2
12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो ?
प्रश्न
3
पुढील वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ते दिलेल्या पर्यायातून चूक निवडा.‘माझ्या कपटआतील पुस्तेके नेहमी हाताळतो.’
प्रश्न
4
Choose the correct indirect speech. He said to him ,Is not your name Ahmed ?
प्रश्न
5
14 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी…..यांची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
6
100 विध्यार्थांच्या एका वर्गात इंग्रजी विषयात पास असणाऱ्या विध्यर्थाचे प्रमाण 35% आहे व गणितात 40% विधार्थी पास आहेत.त्या वर्गात इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात पास असणाऱ्या विध्यार्थांचे प्रमाण 10% आहे. तर दोन्ही विषयात किती विध्यार्थी नापास झाले आहेत ?
प्रश्न
7
अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी……..आहे?
प्रश्न
8
आदिम या कवितासंग्रहाचे कवी कोण ?
प्रश्न
9
दोन किवा अधिक केवल वाक्य प्रधान्त्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार,होते त्यास…..म्हणतात
प्रश्न
10
भारताची राज्यघटना केव्हा अमलात आली ?
प्रश्न
11
Change into a complex sentence : You throw the stone and i will run
प्रश्न
12
….आधुनिक भारताचे जनक म्हणतात
प्रश्न
13
प्रसाद पश्चिमेकडे तोंड करून उभ आहे आणि तो घडीवत दिशेने 45° वळला आहे .पुन्हा घडवीत दिशेने 180°वळला आहे.नंतर तो 270° प्रती घडीवत दिशेने वळला आहे.आता तो कोणत्या दिशेने तोंड करून उभ आहे ?
प्रश्न
14
13:143::15: ? प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?
प्रश्न
15
भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गवर्नर कोण आहेत ?
प्रश्न
16
पुढील वाक्यातील अलंकार ओळखा ! “पर्वाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टी चे तांडवच.”
प्रश्न
17
Join the sentence using not only……but also.He was a stateman. He was a poet
प्रश्न
18
सुज्ञास अधिक सांगणे नलगे.या वाक्यातील नलगे हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडले ?
प्रश्न
19
अरेरे! सचिन तेंडूलकर आउट झाला ! या वाक्यात आलेले अव्यय कोणत्या प्रकारचे आहेत ?
प्रश्न
20
आंतरराष्ट्रीय संकेतानुसार प्रत्येक नकाशात …….दिशा दर्शवली जाते
प्रश्न
21
Rewrite the sentence using “no sooner….than”. As soon as he reached the station,the train whistled off
प्रश्न
22
Find the correct form of ‘adjective’of underlined word:I need more jam
प्रश्न
23
एका परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते.प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात.जात ‘क्ष’ या व्यक्तीला त्या परीक्षेत 50 गुण मिळाले तर त्या व्यक्तीचे त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर येतील ?
प्रश्न
24
भारताच्या नैऋत्येस …हे राष्ट्र आहे
प्रश्न
25
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बौठकिचा अध्यक्ष कोण असतो ?
प्रश्न
26
give meaning of the idiom Flog a dead Horse
प्रश्न
27
एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद जाते तर दुपारी 2 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता त्या घडाळ्यात किती वाजलेले असतील ?
प्रश्न
28
नातसून या शब्दाचा समास ओळखा
प्रश्न
29
…..भारताचे विद्यमान रेल्वेमंत्री आहेत .
प्रश्न
30
‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ या ग्रंथाचे लेखक कोण ?
प्रश्न
31
change into comparative degree: ‘Very few towns in India is as rich as Bombay.’
प्रश्न
32
भिंतीवरील एका घड्याळात 6 ठोके पडण्यासाठी 30 सेकंद लागतात तर त्या घड्याळात 12 ठोके पडण्यासाठी किती सेकंद लागतील ?
प्रश्न
33
माझ्या गं घरावरून कुण्या गं राजाचा हत्ती गेला.या विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
प्रश्न
34
जर NP=4 असेल NI=3 असेल तर N ? = 5
प्रश्न
35
एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ BRING COLD WATER असा होतो.342 चा अर्थ WATER IS GOOD असा होत व BRIGHT GOOD BOY यासाठी 126 असा संकेत वापरतात तर BOY IS BRIGHT यासाठी खालीलपैकी कोणता संकेत येतील ?
प्रश्न
36
भारतातील…….हा सर्वात प्राचीन वालीपर्यंत आहे.
प्रश्न
37
शब्दांच्या किती शक्ती आहेत ?
प्रश्न
38
I saw a bus leavin for Vile Parle. The under lined preposition indiactes
प्रश्न
39
देशातील पहिले होमेओपथिक विद्यापीठ …येथे….स्थापन करण्यात आला ?
प्रश्न
40
पुढील काव्यपंक्तीमधील रस ओळखा घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला .
प्रश्न
41
20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले ?
प्रश्न
42
देशातील पहिले महिला न्यायलय 24 जानेवारी 2013 पासून कोठे सुरु करण्यात आले ?
प्रश्न
43
Choose the correct meaning for the word’Wretched’
प्रश्न
44
क्रियापदाचा प्र्त्ययरहित मूळ शब्दाला …..म्हणतात
प्रश्न
45
एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत.तेथे उभ्या असणाऱ्या गोविंदास पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला प्रत्येक पाच ध्व्जामधील एक ध्वज पांढरे आहे व एकूण ध्वज 350 आहेत तर पांढरे ध्वज किती ?
प्रश्न
46
Pick out the the correct prepositions to fill in the blanks: ravina is good….maths but weak…..English
प्रश्न
47
प्रशांत त्याच्या घर पासून दक्षिणेकडे 5 मीटर जातो.तेथून तो पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल ?
प्रश्न
48
‘Who teaches you English?’ Which of the following is the correct corresponding passive structure of the above sentence ?
प्रश्न
49
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू कोण ?
प्रश्न
50
नम्रतेने विनयशिलतेने चांगल्या घोष्टी साध्य होतात.या वाक्याच्या अर्थ स्पष्ट करणारी म्हण निवडा
प्रश्न
51
पुढील वाक्याचा काळ ओळखा “मी दररोज अभ्यास करत जाईन”
प्रश्न
52
पुढील संख्येचे घनमूळ काढा 804357
प्रश्न
53
महाराष्ट्र राज्याचे…..हे मह्सूल वर्ष आहे ?
प्रश्न
54
Select the correct meaning of outcome from those given below.
प्रश्न
55
एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू,21 सोडून सर्व काळे चेंडू,20 सोडून सर्व लाल चेंडू ,19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत.पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
प्रश्न
56
द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे असते ?
प्रश्न
57
काही पक्षी उडू शकतात. या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा
प्रश्न
58
Choose the correct pronoun to fill in the blanks They found …….in a tight corner.
प्रश्न
59
महासागरासम्बंंधीचे अध्ययन आणि संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
60
make adjective form of competition :
प्रश्न
61
सागर विजय पेक्षा उंच आहे.अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे.सुईत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे,तर सर्वात कमी उंची कोणाची ?
प्रश्न
62
select the correct meaning of the underlined word ‘He is a Mid-day correspondant.’
प्रश्न
63
एका संख्येतून 10% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केल्यास 3600 शिल्लक राहतात ,तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
64
सरिताने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काहाडली : या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्ययप्रकार ओळखा ?
प्रश्न
65
नुकतीच पार पडलेली ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणत्या शहरात झाली ?
प्रश्न
66
मी सुरीने आंबा कापला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा करकार्थ ओळखा ?
प्रश्न
67
12 व 27 या संख्याचा भूमितीमध्य काढा
प्रश्न
68
कंसातील प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?144  (3625)  12596   (1618)  126112  ( ? )     144
प्रश्न
69
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते,जर आज त्या शहराची ओक्संख्या 176400 असेल तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती ?
प्रश्न
70
पहिल्या क्रमांकावर 8 नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज किती ?
प्रश्न
71
पंचायतराज हा विषय….मध्ये समाविष्ट केला आहे .
प्रश्न
72
एका घडाळ्यात सकाळचे बरोबर 8.00 वाजले आहेत.दुपारी 3.00 वाजेपर्यंत त्या घड्याळातील तास कट किती अंशातून फिरेल ?
प्रश्न
73
which of the option best represents the exclamatory form of the given sentence ? It was a very fine morning.’
प्रश्न
74
ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून …..च्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो
प्रश्न
75
……’मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून गौरव केला जातो.
प्रश्न
76
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा ‘माधवीने सफरचंद खाले.’
प्रश्न
77
Which one of the following option is not a plural noun ?
प्रश्न
78
Choose the correct synonym : ‘Contradict’
प्रश्न
79
एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला होत.तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी आला असेल ?
प्रश्न
80
इंग्रजी मुळाक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्यावर त्या मुळाक्षरांच्या उजवीकडील पंधराव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते येईल ?
प्रश्न
81
नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?
प्रश्न
82
Choose the correct Auxiliary verb to fill in the blanks Students…..follow the school regulation.
प्रश्न
83
एका फोटोकडे पाहून अमर म्हणाला , हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई म्हणते,तर अमरची आई त्या फोटोतील व्यक्तीची कोण ?
प्रश्न
84
Identify the case of underlined word:’friends be happy’
प्रश्न
85
विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होत.या वाक्याचा प्रकार सांगा .
प्रश्न
86
Fill in the blanks with the correct adjective”‘it is no easy to find a …….baby-sister.’
प्रश्न
87
The underlined part of the given sentence is ‘She went to Pune.’
प्रश्न
88
‘मला चंद्र दिसतो,या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा .
प्रश्न
89
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत सरळ = 372,सपाट=642 आहेतर पसरट हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
90
give the correct one word for the phrase: ‘A person who is a hundred or more years old’.
प्रश्न
91
बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ‘ला’हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?
प्रश्न
92
‘सारे जहा सें अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गीत कोणी लिहिले ?
प्रश्न
93
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात,तेव्हा त्यास म्हणतात.
प्रश्न
94
खालीलपैकी मुधर्न्य वर्ण कोणता ?
प्रश्न
95
Chose the correct indirect narration of the following sentence :“What shall I say,mother?”She said
प्रश्न
96
एका कुस्तीच्या फडात प्रत्येक पैलवान दुसऱ्या पैलवानाबरोबर एक कुस्ती खेळतो.जर त्या फडात एकूण 21 कुस्त्या झाल्या तर तेथे एकूण किती पैलवान सहभागी झाले आहेत ?
प्रश्न
97
स्व.नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला पहिला कवितासंग्रह कोणता ?
प्रश्न
98
आजीने नीताला गोष्ट सांगितली. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
99
choose the correct question tag: Maya seldom visita Mina and company

राहुन गेलेल्या बातम्या

x