7 May 2024 9:33 AM
अँप डाउनलोड

बुलढाणा तलाठी भरती २०१४ भाग १

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढीलपैकी कोणते नाव कथेचे नाही ?
प्रश्न
2
पृथ्वीचे प्रेमगीत हि कुसुमाग्रजाची गाजलेली कविता. हे वाक्यालेखन नियमांनुसार होण्यासाठी त्यात कोणता बदल करावयास हवा ?
प्रश्न
3
Choose the correct Preposition to fill in the blank:“Sudhir Rescued the child……..danger.”
प्रश्न
4
Choose the correct Assertive sentence for the following sentence.“What would I not give to see you happy!”
प्रश्न
5
Choose the correct form of the pronoun to fill in the blanks.“Ram and……..were present”.
प्रश्न
6
The young one of a dog is a puppy. The young one of a butterfly is……..
प्रश्न
7
Choose the feminine Gender of:Bachelor
प्रश्न
8
Choose the correct Indirect speech for the following Sentence :The Prince said, “It gives me great pleasure to be here this evening.”
प्रश्न
9
क्रियाविशेषण ओळखा.
प्रश्न
10
कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
11
Choose the correct alternative for the following Expressions.“Teaching with the id of pictures and models”.
प्रश्न
12
The diminutive of the book is a booklet.  The diminutive of a isle is………..
प्रश्न
13
नाम नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
14
Bansilal’s train was late and it reached Bombay a little after midnight. It was his first visit to the city, and he didn’t know where to go. He thought he would go to a choultry     where he would not have to pay rent, but he didn’t know how to find one at that hour. He asked porter to get him a cheap room. The Porter asked a him for three rupees to take him to one. But Bansilal waved him away and walked out of the station. He wandered through the streets and asked a number of people, but could not find a room cheap enough for him.He sat down on a park bench to think of what he should do next. He was very tired and fell asleep on the bench. He woke up the next morning, Stiff in every limb, but he smiled when he realised hat it was the cheapest night’s lodging that he had ever had.In the passage, the word choultry should means………..
प्रश्न
15
प्रत्ययघटीत नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
16
तत्सम शब्द ओळखा.
प्रश्न
17
Find out which part of the sentence has an error:Twenty miles / are a long away / to walk / no error.A                            B              C              D
प्रश्न
18
योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखा.
प्रश्न
19
धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही.या अर्थाची म्हण ओळखा.
प्रश्न
20
‘एकेक पान गळावया’ या लघुकादंबरीच्या लेखिका कोण ?
प्रश्न
21
Choose the correct Preposition in the following sentence:“I am tired…………..walking.”
प्रश्न
22
विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा.
प्रश्न
23
आज्ञार्थी नसलेले वाक्य ओळखा.
प्रश्न
24
पुढीलपैकी कोणते वाक्य भूतकाळात नाही ?
प्रश्न
25
उपसर्गघटीत शब्द ओळखा.
प्रश्न
26
पुढीलपैकी कोणते उदाहरण मध्यमपदलोपी समासाचे नाही ?
प्रश्न
27
Choose the correct alternative to fill in the blanks :“The fact ……..I told my father was incredible to him”
प्रश्न
28
पुढील उतारा वाचून त्यापुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.आजचे विध्यार्थी जुन्या काळच्या विध्यार्थ्यांपेक्षा अनेक बाबतीत श्रेष्ठ आहेत. तसे ते असावेत, हे निसर्गक्रमाला धरूनच आहे. माझी अशी श्रद्धा आहे कि, प्रत्येक पुढची पिढी आधीच्यापेक्षा अधिक शहाणी, अधिक चौकस, अधिक बहुश्रुत आणि बुद्धीने अधिक श्रेष्ठ असणारच तसे झाले नाही तर इतिहासाला काही अर्थच उरणार नाही. विसाव्या शतकाच्या आरंभकाळच्या विध्यार्थ्यांपेक्षा एकविसाव्या शतकातले विध्यार्थी अधिक बुद्धिमान, कार्यशम आहेत. याबद्दल मला शंकाच वाटत नाही……हे सांगतांना स्तुतीची फुंकर घालून तुमच्या अंगचा दोष मला दाखवायचा आहे. ‘सत्य प्रिय’ बूयात या वचनानुसार मी आतापर्यंत बोललो आता एक अप्रिय सत्य मला सांगायचे आहे. तुमच्या अंगच्या एका दोषाकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. त्या दोषांचे नीट संशोधन करून तुम्ही तो नष्ट केला पाहिजे. तो असा कि, स्वतःच्या हक्कासंबंधी तुमच्या अंगी फाजील जागृती निर्माण झाली आहे, त्या प्रमाणात तुम्ही स्वतःचि जबाबदारी मात्र ओळखत नाही किंवा दुसऱ्याच्या हक्काबद्दल आदर बाळगत नाही.‘सत्य प्रिय बूयात’ या ओळीचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
29
एका रांगेत पहिल्या मुलगीनंतर एक मुलगा, दुसऱ्या मुलगीनंतर दोन मुलगे, तिसऱ्या मुलगीनंतर तीन मुलगे याप्रमाणे एकूण 54 मुलगे-मुली उभे आहेत, तर त्या रांगेमध्ये किती मुलगे उभे आहेत ?
प्रश्न
30
तत्सम नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
31
Identify the tense of the given sentence.“Many interesting theories will have been put forward.”
प्रश्न
32
मराठी नवकवितेचे जनक कोणाला म्हटले जाते ?
प्रश्न
33
Identify the ‘figure of speech’ In the Following line:“The valley play hide and seek”
प्रश्न
34
पुढील उतारा वाचून त्यापुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.आजचे विध्यार्थी जुन्या काळच्या विध्यार्थ्यांपेक्षा अनेक बाबतीत श्रेष्ठ आहेत. तसे ते असावेत, हे निसर्गक्रमाला धरूनच आहे. माझी अशी श्रद्धा आहे कि, प्रत्येक पुढची पिढी आधीच्यापेक्षा अधिक शहाणी, अधिक चौकस, अधिक बहुश्रुत आणि बुद्धीने अधिक श्रेष्ठ असणारच तसे झाले नाही तर इतिहासाला काही अर्थच उरणार नाही. विसाव्या शतकाच्या आरंभकाळच्या विध्यार्थ्यांपेक्षा एकविसाव्या शतकातले विध्यार्थी अधिक बुद्धिमान, कार्यशम आहेत. याबद्दल मला शंकाच वाटत नाही……हे सांगतांना स्तुतीची फुंकर घालून तुमच्या अंगचा दोष मला दाखवायचा आहे. ‘सत्य प्रिय’ बूयात या वचनानुसार मी आतापर्यंत बोललो आता एक अप्रिय सत्य मला सांगायचे आहे. तुमच्या अंगच्या एका दोषाकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. त्या दोषांचे नीट संशोधन करून तुम्ही तो नष्ट केला पाहिजे. तो असा कि, स्वतःच्या हक्कासंबंधी तुमच्या अंगी फाजील जागृती निर्माण झाली आहे, त्या प्रमाणात तुम्ही स्वतःचि जबाबदारी मात्र ओळखत नाही किंवा दुसऱ्याच्या हक्काबद्दल आदर बाळगत नाही.‘चौकस’ या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
35
वसंत:  ग्रीष्म :: वर्ष : ?
प्रश्न
36
पुढील सामासिक शब्दातून समाहार द्वंद समास ओळखा.
प्रश्न
37
Name the part of speech of the underlined word.“I will watch while you sleep.”
प्रश्न
38
The young one of a dog is a puppy. The young one of a deer is………….
प्रश्न
39
विधानार्थी वाक्य ओळखा.
प्रश्न
40
The cry of a duck is quack. The cry of a Horse is …………………
प्रश्न
41
भविष्यकाळ वाक्य ओळखा.
प्रश्न
42
अधोरेखित प्रत्यय ओळखा.“मुलंना तुमची कमाल आहे’
प्रश्न
43
Bansilal’s train was late and it reached Bombay a little after midnight. It was his first visit to the city, and he didn’t know where to go. He thought he would go to a choultry     where he would not have to pay rent, but he didn’t know how to find one at that hour. He asked porter to get him a cheap room. The Porter asked a him for three rupees to take him to one. But Bansilal waved him away and walked out of the station. He wandered through the streets and asked a number of people, but could not find a room cheap enough for him.He sat down on a park bench to think of what he should do next. He was very tired and fell asleep on the bench. He woke up the next morning, Stiff in every limb, but he smiled when he realised hat it was the cheapest night’s lodging that he had ever had.The night in the open……..
प्रश्न
44
Choose the correct alternative for the following expression:“A place for Dogs.”
प्रश्न
45
दीक् + अंतर या दोन पदांचा योग्य संधी ओळखा ?
प्रश्न
46
‘नाश होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
प्रश्न
47
Choose the correct Rhetorical question for the following Sentence :“Happiness can’t be bought with cash”.
प्रश्न
48
Choose the one which best expresses the meaning of the given word:Baulk
प्रश्न
49
The Phobia about air is aerophobia. The Phobia about time is…………
प्रश्न
50
तद्भव नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
51
कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
52
‘खग’ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
53
पुढीलपैकी कोणते नाव काव्यसंग्रहाचे आहे ?
प्रश्न
54
‘करावे तसे भरावे’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
55
पुढील नावामधून नाटकाचे नाव ओळखा.
प्रश्न
56
Choose the one which best expresses the meaning of the given idiom:“Pin-Money”
प्रश्न
57
‘लघुत्तरी’ या संधीचा योग्य विग्रह ओळखा.
प्रश्न
58
खाली दिलेल्या गटांशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.कांता, भार्या , दारा
प्रश्न
59
समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
60
Choose the grammatically Correct alternative from the following
प्रश्न
61
भारतीय नागरिकांना भारताविषयी पूज्य भावना आहेत. वाक्य लेखन नियमानुसार होण्यासाठी त्यात कोणता बदल करावयास हवा?
प्रश्न
62
Choose the one which best expresses the following sentence in passive voice:“Piu Promised me a present”
प्रश्न
63
Choose the correct alternative to fill in the blanks:” The prisoner was released on……..for good behaviour”.
प्रश्न
64
Choose the ‘correctly spelt word’ from the given below.
प्रश्न
65
Choose the correct Compound sentence for the following sentence :“He must work very hard to make up for the lost time.”
प्रश्न
66
संस्कृत नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
67
Choose the appropriate ‘conjunction’ to fill in the blanks:“Live well…………you may die well.”
प्रश्न
68
अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा.
प्रश्न
69
Name the underlined clause in the following sentence:“This is the house that sudhir built.”
प्रश्न
70
क्रियापदाचे योग्य रूप ओळखा.
प्रश्न
71
Choose the correct alternative to fill in he blanks:Avinash….. a strange noise.
प्रश्न
72
Bansilal’s train was late and it reached Bombay a little after midnight. It was his first visit to the city, and he didn’t know where to go. He thought he would go to a choultry     where he would not have to pay rent, but he didn’t know how to find one at that hour. He asked porter to get him a cheap room. The Porter asked a him for three rupees to take him to one. But Bansilal waved him away and walked out of the station. He wandered through the streets and asked a number of people, but could not find a room cheap enough for him.He sat down on a park bench to think of what he should do next. He was very tired and fell asleep on the bench. He woke up the next morning, Stiff in every limb, but he smiled when he realised hat it was the cheapest night’s lodging that he had ever had.The poster refused to help Bansilal Because…………
प्रश्न
73
पुढील उतारा वाचून त्यापुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.आजचे विध्यार्थी जुन्या काळच्या विध्यार्थ्यांपेक्षा अनेक बाबतीत श्रेष्ठ आहेत. तसे ते असावेत, हे निसर्गक्रमाला धरूनच आहे. माझी अशी श्रद्धा आहे कि, प्रत्येक पुढची पिढी आधीच्यापेक्षा अधिक शहाणी, अधिक चौकस, अधिक बहुश्रुत आणि बुद्धीने अधिक श्रेष्ठ असणारच तसे झाले नाही तर इतिहासाला काही अर्थच उरणार नाही. विसाव्या शतकाच्या आरंभकाळच्या विध्यार्थ्यांपेक्षा एकविसाव्या शतकातले विध्यार्थी अधिक बुद्धिमान, कार्यशम आहेत. याबद्दल मला शंकाच वाटत नाही……हे सांगतांना स्तुतीची फुंकर घालून तुमच्या अंगचा दोष मला दाखवायचा आहे. ‘सत्य प्रिय’ बूयात या वचनानुसार मी आतापर्यंत बोललो आता एक अप्रिय सत्य मला सांगायचे आहे. तुमच्या अंगच्या एका दोषाकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. त्या दोषांचे नीट संशोधन करून तुम्ही तो नष्ट केला पाहिजे. तो असा कि, स्वतःच्या हक्कासंबंधी तुमच्या अंगी फाजील जागृती निर्माण झाली आहे, त्या प्रमाणात तुम्ही स्वतःचि जबाबदारी मात्र ओळखत नाही किंवा दुसऱ्याच्या हक्काबद्दल आदर बाळगत नाही.‘बहुश्रुत’ म्हणजे काय ?
प्रश्न
74
Choose the correct Question Tag for the following sentence:” I shall not forget your Kindness”
प्रश्न
75
Choose the correct alternative to fill in the blanks:He……….to play cricket before his marriage.
प्रश्न
76
संयुक्त नसलेले वाक्य ओळखा.
प्रश्न
77
सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
प्रश्न
78
योग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा.
प्रश्न
79
तद्भव शब्द ओळखा.
प्रश्न
80
Bansilal’s train was late and it reached Bombay a little after midnight. It was his first visit to the city, and he didn’t know where to go. He thought he would go to a choultry     where he would not have to pay rent, but he didn’t know how to find one at that hour. He asked porter to get him a cheap room. The Porter asked a him for three rupees to take him to one. But Bansilal waved him away and walked out of the station. He wandered through the streets and asked a number of people, but could not find a room cheap enough for him.He sat down on a park bench to think of what he should do next. He was very tired and fell asleep on the bench. He woke up the next morning, Stiff in every limb, but he smiled when he realised hat it was the cheapest night’s lodging that he had ever had.From the Passage, Bansilal emerges as……………
प्रश्न
81
Choose the appropriate alternative to fill in the blanks.Who wishes to take…..walk with me?
प्रश्न
82
Choose the correct use of Not only……but also in the following sentence.“They danced to the rhythm of Dholaks and Ghoongrus “
प्रश्न
83
“नाकी नऊ येणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ?
प्रश्न
84
मराठी प्रत्यय ओळखा.
प्रश्न
85
Choose the word nearest in meaning to the underlined word:“Would you please rectify the mistakes ?”
प्रश्न
86
केवल वाक्य ओळखा.
प्रश्न
87
Choose the correct use of Unless in the given sentence:“If you are brave, you will not fear”.
प्रश्न
88
चुकीचे अनेकवचन ओळखा.
प्रश्न
89
64 : 64:: 53 : ?
प्रश्न
90
पुल्लिंगी जोडी ओळखा.
प्रश्न
91
एकांकीकाकार नसलेल्या लेखकाचे नाव ओळखा.
प्रश्न
92
योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
93
Choose the appropriate alternative to fill in the blanks:” Where there is……….will, there is ……way.”
प्रश्न
94
स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
95
Choose the correct ‘Wh-question’ for the following sentence to get the underlined part as an answer:“Yamunotri is only 13Km from Hanumanchatti”
प्रश्न
96
Choose the correct “Question Tag”’ for the following.“We talk of women harassment”
प्रश्न
97
Bansilal’s train was late and it reached Bombay a little after midnight. It was his first visit to the city, and he didn’t know where to go. He thought he would go to a choultry     where he would not have to pay rent, but he didn’t know how to find one at that hour. He asked porter to get him a cheap room. The Porter asked a him for three rupees to take him to one. But Bansilal waved him away and walked out of the station. He wandered through the streets and asked a number of people, but could not find a room cheap enough for him.He sat down on a park bench to think of what he should do next. He was very tired and fell asleep on the bench. He woke up the next morning, Stiff in every limb, but he smiled when he realised hat it was the cheapest night’s lodging that he had ever had.Bansilal could not get any accommodation forthe night as :
प्रश्न
98
The cry of a dog is bark. the cry of a cattle is…………
प्रश्न
99
Choose the appropriate alternative to fill in the blank:“If you went away now, we…….you.”
प्रश्न
100
4 वाजून 8x मी.व  6 वाजायला 7x कमी. या दोन्ही वेळा एकाच असतील, तर ती वेळ कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x