13 April 2021 3:57 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-116

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढलेल्या ‘आयलान’ हा मुळचा कोणत्या देशाच्या होता.
प्रश्न
2
‘मणिपूरची लोहमहिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरोम शर्मिला यांनी मागील सोळा वर्षापासून सुरु असलेले उपोषण नुकतेच सोडले आहे. राज्यघटनेतील कोणत्या तरतुदीच्या विरोधात शर्मिला यांनी उपोषण सुरु केले होते.
प्रश्न
3
भारत ‘कामोव्ह-२२६’ या हेलिकॉस्टरची खरेदी ……………चा देशाकडून करणार आहे.
प्रश्न
4
२१ नोव्हेंबर २०१५ ला भारताने नवनिर्वाचित चीनचे राजदूत म्हणून………….हे काम पाहाणार आहे.
प्रश्न
5
फेब्रुवारी २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यवेक्षक सेनेचे (UNDOF) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रश्न
6
जगभरातील केंद्रीय बँकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या उद्येशाने ‘ब्युरो ऑफ इंटरनशनल सेटलमेंट’ या संस्थेने तयार केलेल्या मानकांद्वारे …………बाबींवर देखरेख ठेवली जाते. अ) बँकेतील पुरेसा भांडवल पुरवठा ब) बँकांवरील ताण क) बाजारातील रोकड सुलभतेशी निगडीत बँकांना होणारा संभाव्य धोका ड) चलन फुगवट्याचा दर
प्रश्न
7
नागरिकांना सुरक्षित पेयजल पुरविण्याचा उद्येशाने सुरु करण्यात आलेले ‘भगीरथ अभियान’ कोणत्या राज्यामध्ये राबविले जात आहे.
प्रश्न
8
‘मेक ईन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत रशियातील प्रमुख कंपनी ‘अलमाजआंते’ व भारतातील प्रमुख कंपनी ………….हे क्षेपणास्त्र बनविणारे आहे.
प्रश्न
9
पुढील विधाने विचारात घ्या. अ) बेवारस मालमत्तेची जप्ती करून तिची लिलावाद्वारे विक्री करता यावी या हेतूने केंद्र सरकारने ‘बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा विधेयका’ ला मंजुरी दिली आहे. ब) बेहिशेबी उत्पन्न मिळविणाऱ्या असंख्य लोकांवर खटला चालविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया मजबूत करण्याच्या हेतूनेही ‘बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा विधेयक’ मंजूर करण्यात आलेले आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
10
योग्य जोड्या लावा. अ) डॉ.उषा देशमुख            १)मगसेसे पुरस्कार ब) टी.एम.कृष्णा             २)ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार क) शुभा मुदगल             ३)राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ड) ए.कन्याकुमारी             ४)संगीत कलानिधी पुरस्कार खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
11
मसाला ब्रांडस म्हणजे काय ? अ) रुपया मुल्यांकित कर्जरोखे ब) मसाल्याच्या पदार्थाच्या उत्पादनावर मिळणारे अनुदान क) भारतीय संस्थांनी परकीय बाजारातून उभारलेला रुपया आधारित पैसा
प्रश्न
12
महाराष्ट्रातील ‘जीआय टग’ मिळालेले शेतमाल आणि त्यांचे भौगोलिक स्थान यांची पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
13
बराक ओबामा यांनी उत्तर अमेरिकेतील ………….या पर्वताचे नाव बदलून ‘माउंट डेनाली’ हे ठेवले.
प्रश्न
14
केंद्र सरकारने १४ ऑगस्ट २०१५ रोजी ‘इंद्रधनुष अभियान’ ……..या हेतूने सुरु केलेले आहे.
प्रश्न
15
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन (अहमदाबाद-मुंबई) करिता जपान किती टक्के अर्थ सहाय्य करणार आहे.
प्रश्न
16
देशात नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या प्रदेशाला ‘रेड कॉरीडॉर’ म्हणून ओळखले जाते. या कॉरीडॉरमध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही .
प्रश्न
17
1600 मध्ये स्थापन झालेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनीची’ खरेदी ……….या भारतीय उद्योगपतीने केली.
प्रश्न
18
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीदुतांकडून होणाऱ्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेल्यांना साहाय्य देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सयुक्त राष्ट्र ट्रस्ट फंड’ मध्ये कोणत्या देशाकडून सर्वाधिक योगदान दिले गेले आहे.
प्रश्न
19
जगातील केंद्रीय बँकांमध्ये सहकार्य वाढवून आर्थिक स्थिरता व बँकिंग नियमनासाठीची सामान्य मानके तयार करणाऱ्या ‘ब्युरो ऑफ इंटरनशनल सेटलमेंट’ या संस्थेचे मुख्यालय ……येथे स्थित आहे.
प्रश्न
20
संत नामदेव यांच्या नावाचे महाविद्यालय महाराष्ट्राबाहेर …….येथे स्थापन करण्यात आले आहे.
प्रश्न
21
गुन्हेगारांना शोध घेण्याबरोबर गुन्ह्यांची उकल वेगाने होण्यासाठी उपयुक्त ठरणारी ‘क्राईम अंड क्रिमीनल ट्रकिंग नेटवर्क सिस्टीम’ सर्वप्रथम …..या राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रश्न
22
पुढील विधाने विचारात घ्या. अ) शेतकऱ्याने ‘कृषी जीआय’ टॅगचे प्रमाणपत्र मिळविल्यावर त्याला अधिक दरांनी आपले उत्पादन विकता येते. ब) ‘कृषी जीआय’ टॅगचे प्रमाणपत्र मिळाल्यावर शेतकरी आपल्या मालाला परदेशामध्येही पाठवू शकतो. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
23
अमेरिकेच्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रियेसंबंधीच्या पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. अ) अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराची निवड थेट जनतेतून होते आणि अंतिम उमेदवारांमधून जनता राष्ट्रपतीची निवड करते. ब) प्रायमरीजव्दारे राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठीच्या निर्वाचन मंडळातील सदस्यांची निवड होते.
प्रश्न
24
जम्मू व काश्मीरमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांकडून वापरल्या जाणाऱ्या छऱ्याच्या बंदुकीना पर्याय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
प्रश्न
25
गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देण्यात लोकमान्य टिळकांचे महत्वाचे योगदान असले तरी त्याआधी ……या गणेश मूर्तीच्या स्थापनेने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती.

राहुन गेलेल्या बातम्या

x