17 April 2021 7:27 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-190

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जानेवारी २०१६ मध्ये यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार ……….. यांना जाहीर करण्यात आला.
प्रश्न
2
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पुद्युचेरीत ……… या कालावधीत विधानसभा निवडणूक होणार आहे.
प्रश्न
3
३१ जानेवारी २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार ……… प्रदान करण्यात आला आहे.
प्रश्न
4
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अल्पसंख्याकांच्या शिक्षणासाठी ………. योजना ची घोषणा केली होती.
प्रश्न
5
जल सरंक्षण व संवर्धनासाठी व्यापक आणि एकीकृत दृष्टीकोन ठेवून देशात २०१५-२०१६ या वर्षासाठी ………… या योजनेची सुरुवात झाली आहे.
प्रश्न
6
तृतीयपंथीयांसाठी समाजात न्याय व समानता देण्यासाठी तसेच त्यांचे कल्याण साधण्यासाठी जास्टिक बोर्ड स्थापन करणारे ……..हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
प्रश्न
7
खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत सलग विजय मिळवीत ग्रँडमास्टर हा किताब मिळविणारा शार्दुल हा महाराष्ट्राचा …….. व भारताचा ……..ग्रँडमास्टर झाला आहे.
प्रश्न
8
प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या पर्वाला जानेवारी पासून …… प्रारंभ झाला.
प्रश्न
9
केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहराला देशात …….आणि महाराष्ट्रात …… क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.
प्रश्न
10
एप्रिल २०१६ मध्ये आंध्रप्रदेशचे ‘पर्यटनदूत’ म्हणून ……….. निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
11
२०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर ……… जाहीर करण्यात आला.
प्रश्न
12
भारती प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली मधील (Indian Regional Navigational sattelite system) १ ई या ……….. उपग्रहाचे इस्त्रोमार्फत यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.
प्रश्न
13
‘ई-मेल च्या अद्वितीय शोधाद्वारे जगाच्या संदेशवहनात क्रांती घडवून आणणारे ……… यांचे ५ मार्च २०१६ रोजी निधन झाले.
प्रश्न
14
२०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार ……… यांना जाहीर झाला आहे.
प्रश्न
15
२०१६ ची फेमिना मिस इंडिया ……..
प्रश्न
16
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारात सुधारणा सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती……….
प्रश्न
17
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा चा उपविजेता संघ……….
प्रश्न
18
२०१६ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केलेला हा ………. रेल्वे अर्थसंकल्प आहे.
प्रश्न
19
महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाला या पक्षाला …….. नावाने संबोधले जाते.
प्रश्न
20
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कृषी बाजारासाठी …… नवीन सुविधेची सुरुवात केली.
प्रश्न
21
सशस्त्र सीमा बलाच्या अध्यक्षपदी ……… यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
22
देशातील मानवी संसाधनाचा तुलनात्मक अभ्यास करून तयार करण्यात येणाऱ्या ग्लोबल टॅलेट कॉपिटेटिव्ह इंडेक्स २०१५-२०१६ या यादीत १०६ देशांमध्ये भारताला ……….. चे स्थान मिळाले.
प्रश्न
23
राज्यातील शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ……… मंत्रीमंडळाने जाहीर केला आहे.
प्रश्न
24
चार्ज करता येणारा पेसमेकर, इनहिलर इन्सुलिनसह वैद्यकीय क्षेत्रात विविध शोध लावणारे संशोधक …… यांचे २७ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.
प्रश्न
25
२०१५ -२०१६ चा भिमसेन जोशी शास्त्रीय संगीत पुरस्कार …….. जाहीर करण्यात आला.

राहुन गेलेल्या बातम्या

x