17 April 2021 9:21 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-192

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
………… रोजी भारत अधिकृतरीत्या युरोपियन मोलेक्युलर बायोलॉजी ऑरगनिझम (EMBO) चा स्विकृत सदस्य बनला.
प्रश्न
2
चित्रपटांचा चालता – बोलता इतिहास अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक ……… यांचे ४ मार्च २०१६ रोजी निधन झाले.
प्रश्न
3
पुण्यातील मुळा –मुठा नदीच्या शुद्धीकरण्यासाठी केंद्र सरकारने ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका)या कंपनीशी ………….. रोजी सामजस्य करार केला.
प्रश्न
4
भारती प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली मधील (Indian Regional Navigational satellite system) १ ई या …………… उपग्रहाचे इस्त्रोमार्फत यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.
प्रश्न
5
चहा विकून सिए करणारा सोमनाथ गिराम शिक्षण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या ……… योजनेचा ब्रॅड अॅम्बेसिडर असणार आहे.
प्रश्न
6
राष्ट्रीय महामर्गावर सुरक्षित आणि विनाव्यत्यय प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ४ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………. नवीन पूल बांधणी प्रकल्पाची सुरुवात केली.
प्रश्न
7
केद्रीय प्रदूषण नियंत्रण  मंडळाने २०१६ मध्ये जानेवारी महिन्यासाठीचा राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक भारतातील ……… शहरांसाठी जाहीर केला आहे.
प्रश्न
8
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय ……………. या ठिकाणी आहेत.
प्रश्न
9
सशस्त्र सीमा बलाच्या अध्यक्षपदी …….. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
10
ई-कॉमर्स व्यवहारावर सन २०११ पासून कर आकारणी करणारे राज्य………
प्रश्न
11
जानेवारी २०१६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) औपचारिकपणे ………… देशास इबोला मुक्त जाहीर केले आहे.
प्रश्न
12
डिजिटल इंडिया सप्ताह ………. ते ………. दरम्यान राबविण्यात आला.
प्रश्न
13
२७ नोव्हेंबर २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेवर ………. देशाची पुन्हा निवड झाली आहे.
प्रश्न
14
१४ मार्च २०१६ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थित अलाहाबाद उच्च न्यायालयाचा …… वा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
प्रश्न
15
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-२०१७ नुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ………….. शेतकरी निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.
प्रश्न
16
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रात ………… नवीन पक्षी अभयारण्यांना मंजुरी देण्यात आली.
प्रश्न
17
शनीशिंगनापुर येथील ‘शनैश्वर’ संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने संस्थापनाच्या अध्यक्षपदी ………. निवड केली.
प्रश्न
18
प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या पर्वाला जानेवारी पासून …………. प्रारंभ झाला.
प्रश्न
19
मूल्यवर्धित कर कायद्या खालील ५०% कर दराच्या वस्तूंवरील (घोषित वस्तू वगळून ५% कराचा दर वाढवून ………….. करण्यात आला.
प्रश्न
20
राज्यातील चंद्रभागा नदी ………….. पर्यंत प्रदूषण मुक्त करून संवर्धन करण्यासाठी “ नमामि चंद्रभागा “ ह्या अभियानाची घोषणा करण्यात आली.
प्रश्न
21
Relience 4 -G या इंटरनेट सेवेचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर ……….. आहेत.
प्रश्न
22
अल्पसंख्याक हिंदुना वेगळा विवाह कायदा देणारा पाकिस्तानातील पहिला प्रांत………….
प्रश्न
23
अॅस्ट्रोनाॅटीक्ल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे देण्यात येणारा आर्यभट्ट पुरस्कार फेब्रुवारी २०१६ मध्ये ……….देण्यात आला.
प्रश्न
24
महिलांच्या स्वयंसहाय्यता समूहांना या नवीन योजनेद्वारे 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी …………… योजना सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
25
२५ सप्टेंबर २०१५ रोजी पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास परिषदेमध्ये सर्व देशांनी ………….उद्यीष्टे स्वीकारले .

राहुन गेलेल्या बातम्या

x