21 April 2021 10:58 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-207

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अफगाणिस्तानचे राजधानी.
प्रश्न
2
पंजाब लिमिटेड हि रेल्वे एक्सप्रेस १०४ वर्षापासून सुरु आहे. ही रेल्वे …… साली सुरु करण्यात आली होती.
प्रश्न
3
…………. रोजी तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे लिट्टे दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोट घडवून हत्या केली होती.
प्रश्न
4
केरळच्या दारूविरोधी मोहिमेमध्ये आपले नाव वापरण्यास परवानगी देणारा माजी क्रिकेट खेळाडू.
प्रश्न
5
झारखंडचे मुख्यमंत्री.
प्रश्न
6
असोचॅम या उद्योग संघटनेचे अध्यक्ष.
प्रश्न
7
पूलगाव जि.वर्धा – येथील केंद्रीय दारूगोळ्या भांडारास ………… रोजी आग लागल्याने भारतीय सेना दलाचा दारूगोळा म्हणजे बॉम्ब ,हातबॉम्ब, आग्निबाण इ.दारूगोळ्या जळून खाक झाला.
प्रश्न
8
बँक ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
9
अमरावती महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
10
मुलीच्या जन्मापासून ……… वयाच्या आतील मुलींच्या नवे पोस्टात जास्तीत जास्त २ मुलींच्या नाब्वे खाते उघडता येते.
प्रश्न
11
जगात बालकांना दिल्या जाणाऱ्या लसीची निर्मिती व लसी निर्यातीमध्ये जगात प्रथम क्रमांकावरील देश.
प्रश्न
12
इंडियन प्रिमियर लिग गव्हर्निग कौन्सील / आयपीएलचे अध्यक्ष.
प्रश्न
13
ऑक्टोबर २०१६ मध्ये भारतात ………. येथे ८ वी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे.
प्रश्न
14
दहशतवादाबाबतच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्या बाबतच्या करार भारत व अमेरिका या दोन देशांदरम्यान २ जून २०१६ रोजी ……. येथे करण्यात आला.
प्रश्न
15
स्टार्टअप इंडिया युवकांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी आणि नवनवीन कल्पनांचे उद्योगामध्ये रुपांतर करण्यासाठी या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने ……………. रोजी केली.
प्रश्न
16
S.R.P.F./राज्य राखीव पोलीस दल चे पोलीस महानिरीक्षक.
प्रश्न
17
……….. ता.पेण जि.रायगड – महाराष्ट्रात उघडकीस आलेल्या जलसिंचन घोटाळ्यात बाळगंगा धरणाचे बांधकाम वादग्रस्त ठरले आहे.
प्रश्न
18
भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा महासंगणक ………… मध्ये कार्यान्वीत होणार आहे.
प्रश्न
19
नरेंद्र मोदी सरकारने आयुर्वेद व प्राचीन भारतीय उपचार पध्दतीच्या विकासासाठी स्थापन केलेले नवीन मंत्रालय.
प्रश्न
20
I.T.B.P. /इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दल/फोर्स  – नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी ………….. राज्यात तैनात करण्यात आले आहे.
प्रश्न
21
महाराष्ट्राचे कृषी व पणन राज्यमंत्री …………….. हे मरळनाथपूर ता.वाळवा जि.सांगली येथील रहिवासी आहेत.
प्रश्न
22
फ्रान्सची राजधानी.
प्रश्न
23
ठाणे महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
24
भारत सरकारच्या वतीने मोफत …….. वर्षाखालील बालकांना पोलिओची लस दिली जाते.
प्रश्न
25
राज्य कौशल्यविकास मंत्रालय सचिव.
प्रश्न
26
सुनील लांबा हे भारतीय नौदलाचे …………. वे प्रमुख आहेत.
प्रश्न
27
मॉरीशसचे पंतप्रधान.
प्रश्न
28
उत्तराखंडची राजधानी
प्रश्न
29
सन  २०१६ ची ९ वी आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?
प्रश्न
30
पितर वर्ल्ड मॅप हा जगाचा नकाशा तयार करणारे इतिहासकारक अर्नो पीटर्स यांचे सन ……… हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
प्रश्न
31
सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी.
प्रश्न
32
भारतीय गुप्त वार्ता विभाग/आयबी /इन्टेजिलन्स ब्युरो चे नवे प्रमुख बनले.
प्रश्न
33
भारत सरकारने आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या ५.६६ लाख कोटी रुपयाच्या स्पेक्ट्रम लिलावाच्या योजनेला ……….. रोजी मंजुरी  दिली.
प्रश्न
34
भारतातील पहिली त्वचा बँक मुंबई येथे सन….. साली सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरु करण्यात आली.
प्रश्न
35
केंद्र सरकार सद्या भारतातील ………. सार्वजनिक क्षेत्रातील/राष्ट्रीयीकृत बँकाचे एकत्रिकरण /विलीनीकरण ६ मोठ्या बंकट करणार आहे.
प्रश्न
36
१९ वर्षाखालील/ज्यूनियर क्रिकेट विश्वकप स्पर्धा -२०१६ – आयोजन २७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१६.
प्रश्न
37
महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर ……………. आहे.
प्रश्न
38
पुणे महानगरपालिकाचे महापौर.
प्रश्न
39
राजस्थानचे राज्यपाल.
प्रश्न
40
सद्या संसदेमध्ये सर्वाधिक खासदार – ३३६, भाजपाचे आहेत त्यामध्ये २८२ लोकसभेत आणि …….. राज्यसभेत आहेत.
प्रश्न
41
बिहारमध्ये उघडकीस आलेल्या टाॅपर्स परीक्षा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे.
प्रश्न
42
रीओ ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेले भारताची थाळीफेक खेळाडू.
प्रश्न
43
देशात सर्वात कमी बाल मृत्यूदर – १२ हा …………. राज्यात आहे.
प्रश्न
44
महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात ………… पासून दारूबंदी केली आहे.
प्रश्न
45
एक्सोमार्स अवकाश यान कझाकस्तानमधील बैकानुर अवकाश तळावरून ……………. रोजी मंगळ ग्रहाकडे सोडण्यात आले.
प्रश्न
46
बिहारचे राज्यपाल.
प्रश्न
47
दक्षिण कोरिया देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्षा.
प्रश्न
48
पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्षेत्र हे …….. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात येते.
प्रश्न
49
पश्चिम बंगालची राजधानी.
प्रश्न
50
यापूर्वी पहिली आंतरमंत्री परिषद २०१० साली ………. संपन्न झाली होती.

राहुन गेलेल्या बातम्या

x