26 April 2024 3:07 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-228

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……………… भारतीय अर्थव्यवस्थेत अधिकाधिक रोकड विरहीत व्यवहार होण्यासाठी राबविण्याचे बँकेने जाहीर केले.
प्रश्न
2
चिट्टे – चेटे -आत्मचरित्र -लेखिका.
प्रश्न
3
ओपेक संघटनेचे अध्यक्ष.
प्रश्न
4
नाशिक जिल्ह्यातील …………….जिआय मानांकन मिळाले आहे.
प्रश्न
5
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्या पाठीमागील संकल्पनेच्या शिल्पकार आहेत-कमानी ट्युब्ज उद्योग समूहाच्या अध्यक्षा.
प्रश्न
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील विशेष सरकारी वकील आहेत.
प्रश्न
7
आर्यन फिस्ट लष्करी सराव भारतीय हवाई दलाने राजस्थानमधील पोखरण जि.जैसलमेर येथे ……………….रोजी आयोजित केला होता.
प्रश्न
8
महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या/विधानसभा मतदार संघ -२८८,महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या.
प्रश्न
9
श्रद्धा -अंधश्रद्धा -पुस्तक -लेखक -…………..
प्रश्न
10
……………………. रोजी लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात ही घोषणा केली होती.
प्रश्न
11
प्रेन्स कौन्सील ऑफ इंडिया चे अध्यक्ष माजी.
प्रश्न
12
केंद्र सरकार ……………..यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक उभारणार आहे.
प्रश्न
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे/RSS चे मुख्यालय …………..येथे आहे.
प्रश्न
14
पाणी संरक्षणासाठी जमाबंदीचे कलम १४४ लागू करण्याची प्रथमच वेळ …………….जिह्यात आली होती.
प्रश्न
15
सन २०१६-१७ चा रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी …………….रोजी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला.
प्रश्न
16
अमेरिकेच्या दक्षिण आशिया व मध्य आशियाई व्यवहार विभागाच्या सहाय्यक परराष्ट्र राज्यमंत्री आहेत.
प्रश्न
17
………………….या कालव्यावरून पंजाब व हरियाणा या दोन राज्यादरम्यान वांदग निर्माण झाले आहे.
प्रश्न
18
नक्षलवादविरोधी अभियानाचे मुख्य कार्यालय ……………..येथे आहे.
प्रश्न
19
जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगात ………………. असणाऱ्या देशांचा अनुक्रमे क्रम – १) चीन 2) अमेरिका ३)भारत.
प्रश्न
20
गुजरातमधील गिफ्ट सिटी उभारणीसाठी चीनमधील सेन झेन या शहराशी सहकार्य करार …………..रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या चीन दौऱ्यावेळी करण्यात आला.
प्रश्न
21
ग्रेट बँकयार्ड बर्ड काउंट या फेब्रुवारी २०१६ च्या पक्षी सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक पक्ष्यांच्या प्रजाती असणाऱ्या राज्यांच्या अनुक्रमे क्रम – १)उत्तराखंड २)तामिळनाडू ३)…………
प्रश्न
22
पंतप्रधानाचे अतिरिक्त मुख्य सचिव.
प्रश्न
23
……………. यांना केंद्र सरकारने पद्यश्री हा पुरस्कार दिला आहे.
प्रश्न
24
CSIR/कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँण्ड इंडस्ट्रियल रिसर्च – मुख्यालय.
प्रश्न
25
जागतिक योग दिवस.
प्रश्न
26
सामाजिक न्यायासाठीचा के.वीरमणी पुरस्कार सन २०१६ साली देण्यात आला-बिहारचे मुख्यमंत्री .
प्रश्न
27
………. देशांच्या प्रमुखांची परिषद -२६ मे २०१६ रोजी कोशिको बेट येथे जपानमध्ये आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
28
सतलज नदीवर १९६३ साली हिमाचल प्रदेश राज्यात भाक्रा धरण उभारलेले असून हे आशिया खंडातील …………..फुट उंचीचे संपूर्ण सिमेंट कांँक्रीटमध्ये बांधलेले सर्वात उंच धरण होते.
प्रश्न
29
…………….पत्रक -महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने देशात सर्वप्रथम निवडणूक वार्ता नावाचे पत्रक २५ एप्रिल २०१६ रोजी प्रकाशित करण्यास सुरवात केली.
प्रश्न
30
मनरेगा आयुक्त, नागपूर-.
प्रश्न
31
………………. हैदराबाद (तेलंगणा) येथे आहे.
प्रश्न
32
………..कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे आहे.
प्रश्न
33
शालेय शिक्षण व क्रीडाविभाग सचिव.
प्रश्न
34
सन २०१६-१७ हे वर्ष शिख धर्माचे १० वे …………………….. यांचे ३५० वे जन्मशताब्दी वर्ष आहे.
प्रश्न
35
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप ………
प्रश्न
36
यशदा -पुणे चे महासंचालक.
प्रश्न
37
नांदूर मधमेश्वर बंधारा/धरण ब्रिटिश कालखंडात १९०६ साली गोदावरी नदीवर …………….जिल्ह्यात उभारण्यात आले आहे.
प्रश्न
38
अन्नसुरक्षा कायदा …………….सरकारने राबविण्यास प्रारंभ केला आहे.
प्रश्न
39
इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन चे व्यवस्थापकीय संचालक बनले.
प्रश्न
40
…………….. हि कंपनी भारतीय संरक्षण दलासाठी क्षेपणास्रांचे उत्पादन करते.
प्रश्न
41
बाबा हरदेवसिंग ……………साली निरंकारी मिशन/समुदायाचे चौथे गुरु बनले होते.
प्रश्न
42
सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक.
प्रश्न
43
केरळमध्ये ………वर्षीय व्ही.एस./वलिकुथ्थु शंकरन अच्युतानंदन यांच्या नेतृत्वाखाली माकपने निवडणूक लढविली परंतु मुख्यमंत्रीपदी मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही.
प्रश्न
44
१९ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २० व २१ जानेवारी २०१६ रोजी …………….येथे आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
45
………………. युनेस्कोने १९८५ साली जागतिक वारसा स्थळ म्हणून या अभयारण्याला दर्जा दिला हे अभयारण्य एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी राखीव आहे.
प्रश्न
46
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव.
प्रश्न
47
केरळचे पहिले मुख्यमंत्री होते.
प्रश्न
48
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम व्यवस्थापक/सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
49
राष्ट्रीय पत्रकार दिन.
प्रश्न
50
महाराष्ट्र शासनाने शेतकरऱ्यांच्या मदतीत भरीव वाढ केली-शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून, झाडावरून पडून,अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियाना ………….रू.ची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x