17 April 2021 9:25 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-233

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगात सर्वाधिक औषधी चे उत्पादन घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश .
प्रश्न
2
…………थायलंड देशात साजरा केला जातो.
प्रश्न
3
पुणे जिल्ह्यातील सासवड हे शहर ……………नदी किनारी आहे.
प्रश्न
4
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव.
प्रश्न
5
गुजरात सरकारने २९ एप्रिल २०१६ रोजी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या सुवर्ण जमातीसाठी …………….आरक्षणाची घोषणा केली.
प्रश्न
6
सन २०१५ च्या युपीएससी परीक्षेला निकाल ………….रोजी जाहीर करण्यात आला.
प्रश्न
7
………………….रोजी ट्वीटरला १० वर्षं पूर्ण झाली.
प्रश्न
8
सयुक्त राष्ट्र संघाकडून सन २०१५ हे ……………..वर्ष म्हणून साजरा केले गेले.
प्रश्न
9
पुणे येथे ………………पासून महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचे सर्किट बेंच सुरु करण्यात आले आहे .
प्रश्न
10
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते …………….हे आहेत.
प्रश्न
11
सन २०१६ चा चतुरंग प्रतिष्ठानचा चतुरंग संगीत सन्मान देण्यात आला-गायक व संगीतकार ….
प्रश्न
12
विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षा.
प्रश्न
13
जागतिक ग्राहक दिन .
प्रश्न
14
ई-मंडी उपक्रम- हा उपक्रम भारतात केंद्र सरकारने सुरु केलेला असून या उपक्रमात ……………राज्यातील ३६५ कृषी मंड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
प्रश्न
15
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते बनले.
प्रश्न
16
सशस्त्र सीमा बलाच्या प्रथम महिला महासंचालक कोण बनल्या आहेत?
प्रश्न
17
जगात सर्वाधिक दरडोई झाडे/वृक्ष असणारा देश -कॅनडा -दरडोई.
प्रश्न
18
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ……………दरम्यान चीनचा दौरा केला.
प्रश्न
19
अमरावती जिल्ह्यातील ……………….उत्पादन करणारे तालुके –वरुड व मोर्शी.
प्रश्न
20
केरळ सरकारने संपूर्ण राज्यात दारूबंदी …………..पासून सुरु केली.
प्रश्न
21
उदवदा -गुजरातमधील या गावामध्ये …………प्रथम स्थायिक झाला होता.
प्रश्न
22
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी/इपीएफ व सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्याजदर जाहीर केला.
प्रश्न
23
आधार कार्ड हे …….अंकी असते तसेच यावर व्यक्तीचे नाव,वय,पत्ता,फोटो,हाताचे ठसे व डोळयांच्या बुबुळांची संगणकीय प्रतिमा एवढी माहिती घेतलेली असते.
प्रश्न
24
पुणे विद्यापीठ, पुणे -स्थापना:१९४९ .
प्रश्न
25
कायदा व तांत्रिक महासंचालक.
प्रश्न
26
महाराष्ट्रातील ……………..म्हणून ओळखला जाणारा व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान -ताडोबा, जि.चंद्रपूर.
प्रश्न
27
जलवाहतूक मंत्रालयाचे महासंचालक.
प्रश्न
28
आयटीबीपी /इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसचे महासंचालक.
प्रश्न
29
सद्या जागतिक सोने आयातीत प्रथम क्रमांकाचा देश चीन आहे तर दुसरा क्रमांक ……………………लागतो.
प्रश्न
30
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी .
प्रश्न
31
पाटलीपुत्र- ऐतिहासिक कादंबरी –लेखक.
प्रश्न
32
डाळीचे सर्वात जास्त निर्यात करणारा देश.
प्रश्न
33
सन २०१६ ची ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा ……………..दरम्यान दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील देशात रिओ दी जानिरो या शहरात आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
34
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त…………हे आहेत.
प्रश्न
35
जगात सर्वाधिक तंबाखू सेवन करणारा देश आहे ………तर दुसरा क्रमांक भारताचा लागतो.
प्रश्न
36
महसूल प्रधान सचिव .
प्रश्न
37
निधर्मी ब्लागर्स व बुद्धीजीवी व्यक्तींचे हत्या सत्र सुरु असणारा मुस्लिम देश.
प्रश्न
38
महाराष्ट्रात कोकण रेल्वेची एकूण लांबी …………आहे.
प्रश्न
39
महाराष्ट्राचे ३९ वे पोलीस महासंचालक बनले.
प्रश्न
40
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त.
प्रश्न
41
महाराष्ट्र शासनाचा सन २०१५ चा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार.
प्रश्न
42
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक .
प्रश्न
43
देशात …………………सर्वाधिक ४ जागतिक वारसास्थळे आहेत- १)अजिंठा लेणी २)वेरूळ लेणी ३)घारापुरी लेणी ४)छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिन्स, मुंबई (सन २००४ साली जाहीर)
प्रश्न
44
बीसीसीआय चे मुख्यालय …………. येथे आहे.
प्रश्न
45
मनात, मुसाफिर – पुस्तके-लेखक -.
प्रश्न
46
…………….हा उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सुरु केला आहे.
प्रश्न
47
सीमा सुरक्षा दल / बीएसएफ चे महासंचालक आहेत.
प्रश्न
48
मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक .
प्रश्न
49
प्रधानमंत्री जीवनज्योती योजना विम्याचा वर्षिक हप्ता ………………..आहे.
प्रश्न
50
आम आदमी पक्षाचे सद्याच्या १६ व्या लोकसभेत ४ खासदार आहेत. हे चार खासदार …………….राज्यातून निवडून आले आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x