3 May 2024 11:41 AM
अँप डाउनलोड

गडचिरोली तलाठी परीक्षा २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वाक्याचा काळ ओळखा.चिमणी घरटे बांधत होती.
प्रश्न
2
Which of the following is used as shortcut key for ‘Refresh’ function in Ms-Word (Microsoft office) ?
प्रश्न
3
12 व्यक्तीला एकत्र मिळून एक काम 10 दिवसात पुर्ण करतात, तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील ?
प्रश्न
4
7 टेबल व 12 खुर्च्यांची किंमत 48250/- आहे, तर 21 टेबल आणि 36 खुर्च्यांचीकिंमत किती ?
प्रश्न
5
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक हेपिटायटस ‘बी’ चा प्रादुर्भाव होतो ?
प्रश्न
6
CEGI : JHFD :: KMOQ : ?
प्रश्न
7
Choose the word which is spelt wrongly.
प्रश्न
8
जर DOOR = 25, LOWER = 37, TOWER = 18 तर OVER = ?
प्रश्न
9
(793  चे  8.34%)  –  (286  चे  12.51%)  =  ?
प्रश्न
10
[ ( (40)³ ÷ 80) × 16) ] ÷ 25 = 32 × ?
प्रश्न
11
माईकल सुमाकार हे कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत ?
प्रश्न
12
माराठी भाषेत एकूण ……… स्वर आहेत.
प्रश्न
13
भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
प्रश्न
14
खालील शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
15
I usually walk to college, but today ………. in my uncle’s car.
प्रश्न
16
जर EXCEL = 93596 असेल, PAINT = 74128 असेल, तर ACCEPT = ?
प्रश्न
17
She passed her exam.She was ……….. for the second time.
प्रश्न
18
Identify the type of the sentence given below.“For earning more money he worked hard”
प्रश्न
19
खालील चार शब्दामधील अशुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
20
एका संख्येची 1/5 संख्या ही 81 आहे. तर त्या संख्येचा 68% म्हणजे किती ?
प्रश्न
21
A horse ……….
प्रश्न
22
I told him ……….. do it.
प्रश्न
23
अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरु केली ?
प्रश्न
24
‘मराठी सत्तेचा उदय’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
25
एक 200 मीटर लांबीची ट्रेनतिचा दुऊअत लांबीचे प्लेटफार्म 36 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेन चा ताशी वेग किती ?
प्रश्न
26
(0.4 × 1.5) ÷ 0.2 = ?
प्रश्न
27
6659 या संख्येचा निश्चित वर्गमूळ काढण्यासाठी त्यामध्ये खालीलपैकी कोणती संख्या मिळवावी लागेल ?
प्रश्न
28
The Earth moved round the Sun.Point out the part of this sentence that is incorrect ?
प्रश्न
29
गटाबहेरील शब्द कोणता ?
प्रश्न
30
खालील वाक्यातील विधेय – पूरक कोणते ?शामारावांनी विश्वासला बैदुल दिले.
प्रश्न
31
विसंगत गट ओळखा.
प्रश्न
32
ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे ?
प्रश्न
33
Which of the following is an abstract noun ?
प्रश्न
34
2014 फिफा (FIFA) वर्ल्डकप कोठे सुरु आहे ?
प्रश्न
35
खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले उत्तर कोणते ?
प्रश्न
36
EARN चा RANE सोबत जसा संबंध आहे तसाच BOND चा संबंध NODB सोबत आहे. तर TEAR या शब्दाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असेल ?
प्रश्न
37
She is fast leamer. Fast is an
प्रश्न
38
(56)² × 2.5 = ?
प्रश्न
39
शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे, तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत ?
प्रश्न
40
He works hard. Hard is an
प्रश्न
41
1988 या वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारीहोता. तर 1990 या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल ?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?
प्रश्न
43
She knows where the corruption has taken place.Identify the underline clause.
प्रश्न
44
जर एका सांकेतिक भाषेत QUEEN = OVCFL  असा लिहिला तर KING = ?
प्रश्न
45
लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत ?
प्रश्न
46
राष्ट्रीय महामार्ग क्र. 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो ?
प्रश्न
47
खालीलपैकी लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
प्रश्न
48
भारताचे सध्याचे लोकसभा सभापती कोण आहेत ?
प्रश्न
49
शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?
प्रश्न
50
अधोरखित शब्दाची विभक्ती ओळखा.मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले.
प्रश्न
51
चांगला मुलगा परीक्षेत पास होतो.विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
52
पिपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा.
प्रश्न
53
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे ?
प्रश्न
54
एका घड्याळाचा तास काटा 3 वर व मिनीट काटा 12 वर असेल तर त्यामधील कोण किती अंशाचा राहील ?
प्रश्न
55
3, 10, ?, 172, 886, 5346, 37471, 299835
प्रश्न
56
पुढील म्हण पूर्ण करा.जळत्या घरचा ………….
प्रश्न
57
नियोजन मंडळाची स्थापना ……… मध्ये झाली
प्रश्न
58
नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत ?
प्रश्न
59
खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा.
प्रश्न
60
Choose the incorrect sentence.
प्रश्न
61
महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मुलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण ?
प्रश्न
62
सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते ?
प्रश्न
63
वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्याची निर्मिती केली आहेअसा विचार मांडणारे विचारवंत कोण ?
प्रश्न
64
अरुण आणि दीपक यांच्या आत्ताच्या वयात 14 वर्षाचा फरक आहे, सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:7 असे होते, तर दीपकचे आजचे वय किती असेल ?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत ह मांडला की, सुर्य ह आपल्या सुर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे ?
प्रश्न
66
(98)² + (?)² = (149)² – (78)² – 737
प्रश्न
67
पर्यायी उत्तरांतून मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ते सांगा ?
प्रश्न
68
B : 9 :: H : ?
प्रश्न
69
हरिजन हे मुखपत्र कोणी चालविले ?
प्रश्न
70
Fallow-land means land which is ……….
प्रश्न
71
Identify the tense in the sentence.The branch office has been organising the function.
प्रश्न
72
खालील शब्दाबद्दल शब्दसमूह असणारे योग्य उत्तर पर्यायी उत्तरातून शोधा ?अष्टावधानी
प्रश्न
73
महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?
प्रश्न
74
गडचिरोली जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याची सिमा लागून नाही ?
प्रश्न
75
Which of the following key is used for ‘Redo’ function in Ms-Word.
प्रश्न
76
Which of the following is not the antonym of ‘old’.
प्रश्न
77
Question title
प्रश्न
78
………. hard she tried, she still couldn’t manage it.
प्रश्न
79
प्रचलित संयुक्ताक्षर ओळखा ?
प्रश्न
80
इतरांपेक्षा वेगळा असलेला शब्दाचा समूह निवडा.
प्रश्न
81
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?
प्रश्न
82
सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री-पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
83
Which of the following word is correct ?
प्रश्न
84
Which of the following is used as shortcut key for ‘Past’ function in Ms-Word.
प्रश्न
85
भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला ……….. म्हणतात.
प्रश्न
86
दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा.ह माझा मार्ग एकला.
प्रश्न
87
Which of the following is used as shortcut key for ‘Undo’ function in Ms-Word.
प्रश्न
88
Which of the following is used as shortcut key for ‘Cut’ function in Ms-Word.
प्रश्न
89
पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही ?
प्रश्न
90
महाराष्ट्रात एकुण किती महसूल विभाग आहेत ?
प्रश्न
91
What is opposite of the word ‘entrance’ ?
प्रश्न
92
ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास ………… समास म्हणतात.
प्रश्न
93
……….. of the opportunity, no one bothered.
प्रश्न
94
खालील पर्यायी उत्तरातून पुर्वरूपी संधी ओळखा ?
प्रश्न
95
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण तालुके किती आहेत ?
प्रश्न
96
आपल्या तोंडद्वारे निघणा-या मुलध्वनींना ……….. म्हणतात.
प्रश्न
97
सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात ?
प्रश्न
98
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली आंतरराष्ट्रीय भेट कोणत्या देशाला दिली ?
प्रश्न
99
भारतात एकूण किती राज्ये आहेत ?
प्रश्न
100
Pick out the correctly spelt word.

राहुन गेलेल्या बातम्या

x