26 April 2024 1:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-149

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खडूचा तुकडा पाण्यात बुडविला असता खडू पाणी शोषून घेतो हा खडूचा कोणता गुणधर्म होय?
प्रश्न
2
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोध कोणी मांडला?
प्रश्न
3
केपलर या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
प्रश्न
4
प्रत्येक समान कालावधीत वस्तू असमान अंतर कापत असल्यास तिच्या चालीस काय म्हणतात?
प्रश्न
5
एखाद्या वस्तूचा स्थान बदलल्यास त्यास काय म्हणतात?
प्रश्न
6
फाऊंटनपेन चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
प्रश्न
7
धातूच्या गोळीला हातोडीने ठोकले असता तिचे पातळ पत्र्यात रुपांतर करता येते या गुणधर्मास काय म्हणतात?
प्रश्न
8
वाफेच्या इंजिन चा शोध कोणी लावला?
प्रश्न
9
सुरक्षित वस्तरा चा शोध कोणी लावला?
प्रश्न
10
व्होल्टा या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
प्रश्न
11
वाफेची बोट (जहाज) चा शोध कोणी लावला?
प्रश्न
12
आण्विक सिंद्धांत कोणी मांडला?
प्रश्न
13
लहान मुलांसाठी किंडर चा शोध कोणी लावला?
प्रश्न
14
प्रत्येक सूक्ष्म व समान कालावधीत होणारा वेगातील बदल समान असल्यास त्यास काय म्हणतात?
प्रश्न
15
डार्विन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
प्रश्न
16
टेलीव्हिजन चा शोध कोणी लिहिला?
प्रश्न
17
काचेचा तुकडा जमिनीवर पडला असता त्याचे दोन तुकडे का होतात?
प्रश्न
18
जगदीशचंद्र बोस यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
19
आयग्लीर सिकोर्स्की या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
प्रश्न
20
घड्याळीचा शोध कोणी लावला?
प्रश्न
21
वेग बदलण्याच्या दारास्काय म्हणतात?
प्रश्न
22
पदार्थाच्या कोणत्या गुणधर्मामुळे धातूची बारीक तार काढता येते?
प्रश्न
23
काचाच्या तुकड्याने कोणत्या धातूच्या तुकड्यावर ओरखडा पडतो?
प्रश्न
24
एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे त्या वस्तूचा काय होय?
प्रश्न
25
काही स्नायूंना उष्णता दिल्यास त्यांचे रुपांतर द्रवामध्ये न होता एकदम वायूरुपात होते या क्रियेला काय म्हणतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x