14 May 2021 11:02 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-165

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वात मोठा महासागर कोणता?
प्रश्न
2
सामाईक शाळा पद्धतीची अंमलबजावणी करणारे एकमेव राज्य कोणते?
प्रश्न
3
भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
4
सर्वात मोठे वाळवंट कोणते?
प्रश्न
5
‘पूर्वेचे बोस्टन’ असे कोणत्या शहराला संबोधले जाते?
प्रश्न
6
महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता?
प्रश्न
7
‘सुती वस्त्रांची राजधानी’ कोणत्या शहराला संबोधतात?
प्रश्न
8
भारतातील सर्वात लहन दिवस कोणता?
प्रश्न
9
देशात राष्ट्रीय महामार्गांची लांबी देशातील एकूण सडकेच्या लांबीच्या २ टक्के आहे. त्यावरून किती टक्के वाहतूक होते?
प्रश्न
10
पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते?
प्रश्न
11
भाक्रानांगल प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
12
भारतातील कोणत्या शहरात देशातील पहिली आणि जगातील दुसरी डीएनए बँक उघडण्यात आली?
प्रश्न
13
मिरचीचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे राज्य कोणते?
प्रश्न
14
जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?
प्रश्न
15
‘महाराष्ट्रातील मँचेस्टर’ असे कोणत्या शहराला संबोधले जाते?
प्रश्न
16
७ सप्टेंबर २०१२ मध्ये वंदेमातरम् गीतास किती वर्षे पूर्ण झालीत?
प्रश्न
17
सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे कोणत्या देशात आहेत?
प्रश्न
18
‘भारताचे मँचेस्टर’ असे कोणत्या शहराला संबोधले जाते?
प्रश्न
19
जगातील सर्वात मोठे मासेमारीचे क्षेत्र कोणत्या महासागरात आहे?
प्रश्न
20
सिक्कीम भारतीय संघराज्यात कोणत्या वर्षी समाविष्ट झाले?
प्रश्न
21
दुधाच्या एकूण उत्पादनाच्या किती टक्के दुधाचे उत्पादन संघटीत डेअरी उद्योगाच्या माध्यमातून केले जाते?
प्रश्न
22
सध्या रेल्वेचे विभाजन किती झोन्समध्ये करण्यात आलेले आहे?
प्रश्न
23
२५ जानेवारी २०१२ रोजी कोणत्या विद्यापीठास १५५ वर्षे पूर्ण झालीत?
प्रश्न
24
जगात सर्वात दाटीदाटीने जास्त वसलेली राष्ट्रे कोणत्या खंडात आहेत?
प्रश्न
25
सर्वात लांब कालवा कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x