26 April 2024 7:16 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-47

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
इटियाडोह धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
2
सिंधू नदी खालीलपैकी कोणत्या राज्यांतून वाहते?
प्रश्न
3
साबरमती नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
4
नांदूर-मधमेश्वर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
5
कोयना धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
6
घागरा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यांतून वाहते?
प्रश्न
7
भारताचे पॅरिस खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात?
प्रश्न
8
उजनी धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
मोकडसागर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
10
पेरियार नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
11
भाटघर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
12
कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
13
बियास नदी खालीलपैकी कोणत्या राज्यांतून वाहते?
प्रश्न
14
भारतातील सर्वात मोठा दिवस – _______
प्रश्न
15
क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य – _________
प्रश्न
16
गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
17
भीमा नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
18
राधानगरी धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
19
गिरीस्थानाची राणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
20
भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यांतून वाहते?
प्रश्न
21
कावेरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्यांतून वाहते?
प्रश्न
22
गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
23
भारतातील सर्वात लहान दिवस – _______
प्रश्न
24
भंडारदरा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
25
जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x