14 May 2021 9:46 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-90

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र राज्याने अणूउर्जा इंधन साठवणूक व ऊर्जावहनसंबंधी ‘होलटेक कंपनी’ बरोबर करार केला आहे, त्यामुळे अणूउर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले आहे?
प्रश्न
2
ना नफा तत्त्वावर कार्य करणाऱ्या ‘वर्ल्ड स्टील असोसिएशन’ चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
3
खेलो इंडिया, २०१९ संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) १ ते २० जानेवारी या कालावधीत पुणे येथे आयोजित केले गेले.ब) या वेळी महाराष्ट्र राज्य पाहिल्या स्थानावर राहिले.
प्रश्न
4
युनिसेफच्या २०११ च्या अहवालानुसार हागवणीमुळे होणाऱ्या ९० टक्के बालकांच्या मृत्यूसाठी कोणता घटक कारणीभूत ठरत असतो?
प्रश्न
5
वस्ती पातळीवरील तरुणांसाठी करिअरविषयक स्वप्ने साकारण्याकरिता आणि त्यातून उपजीविकेचे साधन मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणत्या शहरात्त ‘लाईट हाउस प्रकल्प’ राबविला जात आहे?
प्रश्न
6
मनरेगामध्ये नव्या २८ कामांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कामांचा समावेश होतो?अ) शाळा संरक्षक भिंत बांधणे.ब) साखळी कुंपण बांधणे.क) शालेय स्वयंपाकगृह निवारा.ड) नाला – मोरी बांधकाम.
प्रश्न
7
‘राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक’चे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते कोठे केले गेले?
प्रश्न
8
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
9
भारत स्वास्थ्य अहवाल, २०१५ नुसार स्वच्छतेच्या सिविधा वाढल्यामुळे वयाच्या मानाने कमी उंची असलेल्या व्यक्तींचे प्रमाण कमी झाल्याचे कोणत्या ठिकाणी आढळले आहे?
प्रश्न
10
आय. एन. एस. विराट वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या समुद्रीभागात विकसित केले जात आहे?
प्रश्न
11
मनरेगाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ११ कलमी ‘समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजने’ संदर्भात योग्य पर्याय कोणता आहे?अ) या योजनेद्वारे ग्रामीण भागात अहिल्यादेवी संचन विहीर योजनेंतर्गत विहिरी बांधण्यात आल्या.ब) याअंतर्गत पाणंद रस्ते, अंकुर रोपवाटिका निर्माण केल्या गेल्या.
प्रश्न
12
खालीलपैकी कोणत्या संगणक प्रणालीद्वारे २०१८ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करण्यात आले?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या वर्षी, ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंचे महापरिनिर्वाण झाले?
प्रश्न
14
योग्य पर्याय ओळखा.अ) केंद्रीय सांख्यिकी कार्यालय दिल्ली येथे आहे.ब) या कार्यालयाचे औद्योगिक सर्व्हेसंबंधी कार्य कोलकाता येथील कार्यालयातून केले जाते.
प्रश्न
15
वर्ल्ड स्टील असोसिएशन अहवालानुसार २०१८ साली भारतात किती पोलाद उत्पन्न झाले?
प्रश्न
16
पालकमंत्री पाणंद संजीवनी योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?अ) या योजनेची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातून झाली.ब) या योजनेची सुरुवात १६ एप्रिल २०१८ रोजी झाली.क) याद्वारे बारमाही शेतरस्ते बांधले जातील.
प्रश्न
17
योग्य पर्याय ओळखा.अ) जागतिक पोलाद उत्पाद संघाची स्थापना (World steal association) १९६७ साली झाली.ब) २००८ पर्यंत या संघाचे नाव ‘इंटरनॅशनल आर्यन अँड स्टील इन्स्टिटयूट’ असे होते.
प्रश्न
18
आरोग्य सुविधांसाठी कायाकल्प उपक्रमामुळे कोणता लाभ झालेला दिसून येतो?
प्रश्न
19
पालकमंत्री कृषी संजीवन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
20
पुढील विधाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहेत?अ) व्यक्ती जो सोचता है, वही बन जाता है|ब) जो क्षमा करता है वह कमजोर नही होता है|क) धैर्य का छोटा हिस्सा भी एक टन उपदेश सें बेहतर है|
प्रश्न
21
योग्य पर्याय निवडा.अ) महाराष्ट्रात आयुष्यमान भारत योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून सुरु झाली.ब) या योजनेमुळे राज्यातील अंदाजे ९० टक्के लोकांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे.
प्रश्न
22
२०१९ च्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचे शुभंकर (Mascot) काय होते?अ) विजय (वाघ)ब) जया (काळवीट)क) शेरू (सिंह)
प्रश्न
23
आश्रम शाळांसंबंधीच्या कायापालट अभियानामध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे?अ) आश्रमशाळांचे मूल्यमापनब) मुलभूत सुविधा दर्जा सुधारणेक) आधुनिकीकरण, नवीन सुविधा निर्मिती
प्रश्न
24
योग्य पर्याय ओळखा.अ) दुर्गम भागात आदिवासी विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य शासनाकडून अटल आरोग्य वाहिनी उपक्रम सुरु केला गेला.ब) २२ नोव्हेंबर २०१८ रोजी याचवेळी ‘कायापालट योजना’ सुरु करण्यात आली.
प्रश्न
25
खालीलपैकी कोणत्या देशातील आकेन (Aachen) या शहराकडून युरोपियन एक्याच्या कामगिरीसाठी ‘आंतरराष्ट्रीय चार्लमेगन पुरस्कार’ दिला जातो?

राहुन गेलेल्या बातम्या

x