9 May 2024 1:46 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
परमनंट कॅपॅसीटर मोटरला ………. कॅपॅसीटर वापरतात.
प्रश्न
2
A.C. तीन फेज पद्धतीतील एका लाईन मधील प्रवाहास …………. म्हणतात.
प्रश्न
3
A.C. चे D.C. रूपातंर करणारे सोपे यंत्र ………….. आहे.
प्रश्न
4
योगिताला बहीण नाही, नीता ही योगीताच्या भावाची बायको आहे तर नित्याच्या मुलाची योगिता  कोण असेल ?
प्रश्न
5
दोन किंवा पेक्षा जास्त फेज वापरून केलेल्या वयरींगला ………….. म्हणतात.
प्रश्न
6
मोटरच्या शाफ्टवर मिळणाऱ्या पॉवरला …………..म्हणतात.
प्रश्न
7
ज्या मोटर्स २३० V.A.C सप्लायर कार्य करतात त्यांना ….. मोटर्स म्हणतात.
प्रश्न
8
थ्री तीन फेज पॉवर ……………. पद्धतीने मोजतात.
प्रश्न
9
स्टेशनरी पार्ट ……………. येथे बसतो.
प्रश्न
10
फुल लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न लॉस ५०० वॅट आहेत. लोड आर्धा केल्यास आयर्न लॉस ………….. होतील
प्रश्न
11
A.C. करंट इंडक्टीव्ह सर्कीटच्या फ्रिक्वेन्सीच्या ……………..
प्रश्न
12
फेज सिक्वेन कलरकोड पद्धतीने …….. आहे.
प्रश्न
13
या अंकमालिकेत X हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याचा मागील Y असावे.ABXYZWCBYZBCDEFYXYXOPQRYPXX
प्रश्न
14
A२ अॅम्पीयर मीटर ……………….. प्रवाह दर्शवतो.
प्रश्न
15
मिनिटकाटा हा चार आणि पाचच्या मध्यभागी असता किती वाजले असतील
प्रश्न
16
शुद्ध रजिस्टव्ही मंडलाचा पॉवर फॅक्टर ……….. असतो.
प्रश्न
17
एनर्जी मीटरचे वेग नियंत्रित करण्यासाठी ……………. ही सर्वात सोपी पद्धत आहे.
प्रश्न
18
तीन्ही फेजवरील  लोड  सारखा असल्यास त्याला ………….. लोड म्हणता.
प्रश्न
19
४० वॅट ची ट्यूब दररोज २० तास चालते चोक १५ वॅट वीज खर्च करतो तर ३० दिवसांचा विज खर्च ……………. येईल.
प्रश्न
20
ओहम मीटर …………….. विद्युत पुरवण्यावर कार्य करते.
प्रश्न
21
ट्रान्सफॉर्मरमधील सर्वत जास्त दोषास …………….. कारणीभूत असते.
प्रश्न
22
केंद्रशासनात राष्ट्रपती तसे राज्यशासनात…..
प्रश्न
23
जे यंत्र विद्युत पुरवठ्याचे D.C. मध्ये व D.C. विद्युत पुरवठ्याचे A.C. मध्ये रुपांतर करते त्यास ……………. म्हणतात.
प्रश्न
24
करंट सप्लायच्या ……….. मध्ये जोडतात.
प्रश्न
25
चार पोलचा अल्टरनेटर १००० RPM ने फिरल्यास 50Hz फ्रिक्वेन्सी मिळते.
प्रश्न
26
तासकाटा व मिनिटकाटा किती वाजता एकमेकांवर येतील?
प्रश्न
27
विजेच्या वेगवेगळ्या ………………..करण्याऱ्या साधनास विजमापके म्हणतात.
प्रश्न
28
मोटरने घेतलेल्या पॉवरला ………..म्हणतात.
प्रश्न
29
कॅपॅसिटीव्ह मंडलाचा पॉवर फॅक्टर ……….. असतो.
प्रश्न
30
विजेची …………….. दर्शवणाऱ्या मीटर्सना अॅबसोल्युट मिटर्स म्हणतात.
प्रश्न
31
संगणकाव्दारे व्यवहार म्हणजे ई – कॉमर्स तर संगणकीय पत्रव्यवहार
प्रश्न
32
…………….. स्टार्टर मुळे मोटर चे संरक्षण होते मात्र सुरवातीचा प्रवाह कमी होत नाही.
प्रश्न
33
ग्राहकाने वापरलेल्या उर्जेचा खर्च म्हणजे ………………………….होय.
प्रश्न
34
खालील अंक मालिकेत P हे अक्षर किती वेळा आले आहे. पण ज्याचा पुढील जागेवर Q असावे.APQOPQBCPQQPOPQXYZOPQPQOPZOPQ
प्रश्न
35
३ फेज डेल्टा कनेक्टेड लोडचा लाईन करंट १० अॅम्पीयर आहे तर फेज करंट ……….. असेल.
प्रश्न
36
गटात न बसणारा शब्द ओळखा
प्रश्न
37
खालील अक्षरमालिकेत वगळलेले अक्षर कोणते?R – han Roh ना – oh – n
प्रश्न
38
V२ व्होल्ट मीटर ……………….. प्रवाह दर्शवतो.
प्रश्न
39
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
40
ट्रान्सफॉर्मरचा लोड विभागण्यासाठी दोन ट्रान्सफॉर्मरची ……….. करतात.
प्रश्न
41
दाब प्रवाह विरोध मोजण्यासाठी ………………. मीटर उपयुक्त आहे.
प्रश्न
42
………… व ………………… या दोन प्रकारात विजमापकांची विभागणी केलेली आहे.
प्रश्न
43
१५HP हकी मोटर दररोज १२ चालते तर एप्रिल ०९ चे विज खर्च ………….. येईल.
प्रश्न
44
सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे, महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल?
प्रश्न
45
पावणे आठ वाजता तासकाटा व मिनिटकाटा कोठे असेल?
प्रश्न
46
अल्टरनेटरवरील लोड कमी झाल्यास …… वाढेल.
प्रश्न
47
अल्टरनेटरमधील रोटेटींग फिल्डला सप्लाय ……………च्या सहाय्याने पुरवतात.
प्रश्न
48
प्रेशर कॉईल सप्लायच्या …………..मध्ये जोडतात.
प्रश्न
49
इंडक्शन टाईप मीटर्सचा काटा ……………… पर्यंत फिरतो.
प्रश्न
50
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. पुस्तक – वचन तर पेन

राहुन गेलेल्या बातम्या

x