13 April 2021 4:44 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव कोण ?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील दुधाची दरडोई दैनिक उपल्ब्ध्ता दिवसें दिवस ….. होत आहे ?
प्रश्न
3
भारतातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन कोण आहेत ?
प्रश्न
4
उपग्रह नियंत्रणासाठी प्रसिद्ध असे हसन शहर कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
5
महाराष्ट्रात तसेच भारतातही ………. या प्रकारातील पशुधनाची संख्या सर्वाधिक आहे ?
प्रश्न
6
राज्यव्यापी सरपंच परिषदेचे पहिले अधिवेशन झालेले कुर्डुवाडी हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
7
होड्यांना लावण्यासाठी कोणत्या माशाचे तेल वापरतात ?
प्रश्न
8
……..या कर्जास ‘पीककर्ज’ आसेही म्हटले जाते.
प्रश्न
9
…… या वर्षीच्या नवीन धोरणानुसार अन्नधान्य आयात बंद करून देशांतगर्त भावस्थिरक साठा करण्याचे धोरण आखले गेले.
प्रश्न
10
इस्रो संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
11
२००३-०४ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता …… इतकी होती.
प्रश्न
12
९ जानेवारी २००४ रोजी भारतीय प्रवाशी दिन कोठे साजरा केला ?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाचा वार्षिक वृद्धीदर अखिल भारतीय पातळीवरील वृद्धीदरापेक्षा सर्वसाधारणपणे ……
प्रश्न
14
२००३ साली नववे आसियान अधिवेशन ……. या देशात संपन्न झाले.
प्रश्न
15
संपूर्ण महाराष्ट्रात रेड्यांच्या टकरीची स्पर्धा होणारे एकमेव ठिकाण कोणते ?
प्रश्न
16
राज्यातील जमीन वापराबाबतच्या आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये लागवडी खालील निव्वळ क्षेत्र …. होते.
प्रश्न
17
राष्ट्रीय पातळीवर सहकारी विपणनविषयक कार्य करणारी संस्था कोणती ?
प्रश्न
18
महाराष्ट्रात खरीप तेलबियांमध्ये ….. हे प्रमुख पीक आहे.
प्रश्न
19
तिलापीया या माशाचे मूळस्थान कोणते ?
प्रश्न
20
पुणे विद्यापीठात सतीश धवन अवकाशशास्त्र अधाय्स्नावर कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
21
२००३ सालचा शांततेचा ‘नोबेल पुरस्कार’ कोणाला मिळाला ?
प्रश्न
22
खालीलपैकी ……. या भारतीय लेखकाची ब्रिटीश म्युझियमचे विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.
प्रश्न
23
सर्वच ट्युबलाईटचा प्रकाश पांढरा असतो हे खालीलपैकी कशाचे उदाहरण होईल ?
प्रश्न
24
ऑक्टोबर २००३ ला मदर तेरेसा यांना कोठे संतपद देण्यात आले ?
प्रश्न
25
खालीलपैकी कोणत्या राज्यात दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता देशात सर्वाधिक आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x