29 April 2024 10:31 PM
अँप डाउनलोड

नागपूर तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना काय म्हणतात ?
प्रश्न
2
Select a word that is not an interjection-
प्रश्न
3
वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
4
‘जपान’ या देशाचे चलन कोणते ?
प्रश्न
5
‘आई वडिलांचा आदर करावा’ या वाक्याचा प्रकार कोणता ?
प्रश्न
6
Select the synonym of the word. ECTASY
प्रश्न
7
Choose the correct pronoun. Rosemary is a cousin of…..
प्रश्न
8
महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट श्रुष्टीचे जनक म्हणून ओळकले जाते ?
प्रश्न
10
‘संप्रदान’ हे कोणत्या विभक्तीचे करकार्थ आहे ?
प्रश्न
11
गटातील वेगळा महिना शोधा.
प्रश्न
12
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय निवडा.RKD : 11 :: UNG : ?
प्रश्न
13
Question title
प्रश्न
14
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय निवडा.ECDH : 5348 :: CELL :  ?
प्रश्न
15
Choose the correct auxiliary verb: When I saw John last Sunday, he was tired, he ………………. A party night before.
प्रश्न
16
‘बाण खालून वर गेला’ यातील अव्यये या शब्दाचा प्रकार कोणता ?
प्रश्न
17
‘To trump up’ means-
प्रश्न
18
Identify the figure of speech. ‘Life is dream’
प्रश्न
19
Select the synonym of the word. GLUTTONY
प्रश्न
20
‘मी तिला पुस्तक दिले’ हे कोणते कारक आहे ?
प्रश्न
21
विसाव्या शतकातील शेवटचा ‘महाकुंभ मेळा’ कुठे घेण्यात आला ?
प्रश्न
22
‘मनात मांडे खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ-
प्रश्न
23
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात……..क्रमांक आहे.
प्रश्न
24
महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे ?
प्रश्न
25
Question title
प्रश्न
26
आपले ‘राष्ट्रगीत’ सर्व प्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले ?
प्रश्न
27
‘रामने पुस्तक वाचले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
28
सध्याचे भारतीय राष्ट्रपती डॉ.प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती आहे ?
प्रश्न
29
आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर यावयास वाटते ?Question title
प्रश्न
30
Fill in the blanks. ‘You &………have done our duty’.
प्रश्न
31
भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे ?
प्रश्न
32
Ophidiomania is the excessive interest in
प्रश्न
33
Question title
प्रश्न
34
‘मोती’ या शब्दाचे अनेकवचन लिहा.
प्रश्न
35
‘तो मुंबई गेला आहे’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
36
खालील शब्दगटांतील ‘भाववाचक नामे’ असलेला शब्दगट ओळखा.
प्रश्न
37
‘पारिपत्य’ म्हणजे.
प्रश्न
38
महाराष्ट शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे ‘मासिक’ कोणते ?
प्रश्न
39
भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते ?
प्रश्न
40
‘व्यतिरेक’ हा……आहे.
प्रश्न
41
The sentence ‘I shall come even if he doesn’t contains Adverb clause of’
प्रश्न
42
‘हिराकूड प्रकल्प’कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
43
‘ षण्मास’ हा कोणत्या प्रकारचा संधी आहे ?
प्रश्न
44
खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे ?
प्रश्न
45
Choose the correct preposition. I have been working here……..1990.
प्रश्न
46
आशिया खंडातील कोणता पुरस्कार ‘प्रती नोबेल’ पुरस्कार म्हणून ओळखल्या जातो ?
प्रश्न
47
‘DISTANCE’ हा शब्द ‘TSIDECNA’ असा लिहिला जातो, तर त्या भाषेत ‘PROVINCE’ हा शब्द कसा लिहावा ?
प्रश्न
48
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात……..क्रमांक आहे.
प्रश्न
49
अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षीपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर अमरचे आजचे वय किती?
प्रश्न
50
Question title
प्रश्न
51
Choose the correct spelling in the following Questions:
प्रश्न
52
अलंकार ओळखा. ‘गणपत वाणी बिडी पितांना, चावायचा नुसता काडी.’
प्रश्न
53
‘आमचा बाप आन आम्ही’ ह्या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक….हे आहेत.
प्रश्न
54
‘अरवली‘ या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?
प्रश्न
55
‘हरिजन’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?
प्रश्न
56
‘यार्लंग – झॅग्बो’ हि नदी भारता मध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे.
प्रश्न
57
‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?
प्रश्न
58
पद्यचरण म्हणतांना काही अक्षरानंतर आपण थांबतो त्या विरामाला……….. असे म्हणतात.
प्रश्न
59
A gerund can work as a –
प्रश्न
60
‘He is intelligent, yet he is not confident’ Is an example of………. Compound sentence.
प्रश्न
61
एका सांकेतिक भाषेत TRUCK हा शब्द 22-20-26-4-13 असा लिहिला तर CAPART हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
62
‘ए’ हे काय आहे ?
प्रश्न
63
महाराष्ट्रात दलित पँथरची स्थापना कधी झाली ?
प्रश्न
64
जर X हा y च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे, तर x चे y शी नाते कोणते ?
प्रश्न
65
‘व्हॅाटस अॅप’ या लोकप्रिय मोबाईल मॅसेजिंग कंपनीचा सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख.
प्रश्न
66
सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण ?
प्रश्न
67
खालील प्रश्नांमध्ये मालिका बघून योग्य अपर्याय निवडा. Pq – qp – pq – qpq
प्रश्न
68
Please give me …..one rupee coin.
प्रश्न
69
‘आईबाप’ या शब्दाचा समास कोणता ?
प्रश्न
70
‘एशियन गेम्स’ (आशीयाड ) प्रथमतः दिल्ली येथे कोणत्या वर्षी घेण्यात आला?
प्रश्न
71
Select a word that is not adjective-
प्रश्न
72
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?
प्रश्न
73
द.सा.द.शे किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयांवर तीन वर्षात 540 रू.व्याज मिळेल ?
प्रश्न
74
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय निवडा.8SP :  17UR  ::  22TX : ?
प्रश्न
75
Choose the correct article: Himalayas is ….. highest mountain of our country.
प्रश्न
76
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय निवडा.BAGA : 1060 :: TADA : ?
प्रश्न
77
Choose the correct spelling in the following Questions:
प्रश्न
78
Fill in the blanks- ‘……..Bengali write Gujarati correctly’.
प्रश्न
79
563, 536, 507, 476, 443 ?
प्रश्न
80
‘म-स-ज-स-त-त-ग’ हे गाणे व 19 अक्षरे हि कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत ?
प्रश्न
81
11 : 143 :: 13 : ?
प्रश्न
82
‘तुम्ही कामे केलीत’ या वाक्यातील संकर कोणता ?
प्रश्न
83
Choose the appropriate model auxiliary: When I was younger, I ……swim ten miles.
प्रश्न
84
जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता ?
प्रश्न
85
आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे ?
प्रश्न
86
खालीलपैकी गटात न बसणारे शब्द ओळखा ?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणता खेळाडू बिलियर्डस शी संबंधित आहे ?
प्रश्न
88
एका सांकेतिक भाषेत PERCENTAGE = 1423405674 , SCORE= 83924 तर त्याच सांकेतिक भाषेत TARGET हा शब्द कसा लिहावा ?
प्रश्न
89
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?
प्रश्न
90
म्हण पूर्ण करा. ‘शिकविलेली बुद्धी आणि……. फार काळ टिकत नाही’.
प्रश्न
91
‘आनुवंशिकतेचा’ सिद्धांत’ कोणी मांडला ?
प्रश्न
92
ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विषद करणारा पर्याय ?
प्रश्न
93
खालीलपैकी भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख करता येईल ?
प्रश्न
94
Select the antonym of the word. EXTRAVAGANT
प्रश्न
95
शिख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे ?
प्रश्न
96
Which of the following words is not related to human body?
प्रश्न
97
The meaning of the idiom. ‘to talk shop’ means-
प्रश्न
98
Choose the correct preposition: We don’t need the car, we’ll go ……….
प्रश्न
99
‘विजय स्तंभ’ कुठे आहे ?
प्रश्न
100
द्राक्षे : घोस :: शिक्षक : ?

राहुन गेलेल्या बातम्या

x