26 April 2024 1:27 PM
अँप डाउनलोड

नांदेड आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या जातीच्या माशांची पैदास केंद्र उभारली जातात.
प्रश्न
2
जागतिक आरोग्य निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकांवर आधारित नाही.
प्रश्न
3
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे आहे ?
प्रश्न
4
जगन्नाथ……….
प्रश्न
5
नांदेड जिल्हा ज्या आरोग्य उपसंचालनालयाच्या  कार्यक्षेत्रात येतो. त्या आरोग्य उपसंचालकाचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
6
वाक्य म्हणजे ……….
प्रश्न
7
सन 2011 च्या जनगणनेची मुख्य कार्यवाही या जिल्ह्यात कोणत्या महिन्यात पार पडली.
प्रश्न
8
दवाखाण्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यातच प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरु केली आहे ?
प्रश्न
9
या जिल्ह्याचे पालकमंत्री याच्याकडे खालीलपैकी कोणते मंत्रालयीन खाते नाही.
प्रश्न
10
सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते.
प्रश्न
11
होट्टल येथील पुरातन मंदिर ………. राजांच्या कालावधीत बांधले गेले आहे.
प्रश्न
12
खालीलपैकी योग्य विधान कोणते.
प्रश्न
13
मानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित नाही.
प्रश्न
14
या जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे पिक कोणते ?
प्रश्न
15
अंगणवाडीत खालीलपैकी कोणत्या वयापर्यंतची मुले असतात.
प्रश्न
16
If the word money is related with bank then the word milk is related with——–?
प्रश्न
17
Choose the correct alternative that is proper to complete the following sentences.He can read but ———- write.
प्रश्न
18
एका गावातील 48250 लोकांपैकी 24112 लोकांनी रक्तदान केले तर किती लोकांनी रक्तदान करणे बाकी आहे.
प्रश्न
19
या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर खालीलपैकी कोण कार्यरत आहे.
प्रश्न
20
कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकुण मुले 484 असतील तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती ?
प्रश्न
21
50 पैशाला 1 याप्रमाणे काही पेरू आणि 5 रुपयांस 1 याप्रमाणे काही सफरचंदे विकत घेतली तर 26 रुपयांत 25 फळे विकत घेता आली. तर किती सफरचंदे विकत घेतली.
प्रश्न
22
If the word error means a mistake then the word delight means ———
प्रश्न
23
सर्वानी देशावर प्रेम करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?
प्रश्न
24
खालीलपैकी कशात प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते.
प्रश्न
25
उपजत मृत्यू दर मोजताना किती आठवड्यानंतर मृत्यू पावलेल्या बाळाची / गर्भाची गणना करतात.
प्रश्न
26
Identify the opposite word for loss.
प्रश्न
27
चिकनगुन्या हा …….जन्य आजार आहे.
प्रश्न
28
मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते ?
प्रश्न
29
कोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे …….. हे चिन्ह येईल.
प्रश्न
30
जागतिक परिचारिका दिन केव्हा साजरा करतात.
प्रश्न
31
प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक बाजूवर 10 झाडे याप्रमाणे चौरसाकृती मैदानाभोवती झाडे लावली तर त्या मैदानाची परिमीति किती ?
प्रश्न
32
Choose the correct alternative and complete the following idiom.As white as——
प्रश्न
33
A planned journey undertaken with a purpose is called——
प्रश्न
34
जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशात असते.
प्रश्न
35
अधोरेखित शब्दाची जात ओळखा:तुम्हाला काय हवे ते सांगा.
प्रश्न
36
सहस्त्रकुंड येथील सुप्रसिद्ध धबधबा ………… तालुक्यात आहे.
प्रश्न
37
खालीलपैकी कोणत्या रोगाचे निर्मुलन शक्य नाही.
प्रश्न
38
एका वर्गात जेवढी मुले आहेत त्यांच्या पाचपट गोळ्या प्रत्येकाला दिल्यास 256 गोळ्या लागतात. तर वर्गातील मुलांची एकूण संख्या किती.
प्रश्न
39
Choose the correct auxiliaries to complete the following sentences.It———raining outside.
प्रश्न
40
लोह च्या अभावापायी कोणता विकार जडतो.
प्रश्न
41
खालीलपैकी कोणता कर्मचारी आरोग्य उपकेंद्रावर काम करतो.
प्रश्न
42
खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्टेशनवर देवगिरी एक्सप्रेस थांबत नाही.
प्रश्न
43
जलसंजीवनी ( ओरल रिहाड्रेशन सोल्युशन ) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो.
प्रश्न
44
भारतातील माता मृत्यूचे सर्वात प्रमुख करण कोणते ?
प्रश्न
45
नचिकेत सावकाश लिहितो, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा:
प्रश्न
46
अभिषेक दररोज प्रत्येक 100 मी. बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाभोवती 12 फेऱ्या मारतो तर त्याला दररोज किती मी. धावावे लागते.
प्रश्न
47
खालीलपैकी कोणती लस दिल्यावर मूल जास्त रडते.
प्रश्न
48
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आहे ?
प्रश्न
49
लहान मुलांना कोणत्या जीवनसत्वाची मात्रा 9 ते 36 महिने कालावधीत ठराविक अंतराने दिली जाते.
प्रश्न
50
मितव्ययी या शब्दाचा अर्थ कोणता ?
प्रश्न
51
माता मृत्यू मोजतांना कोणते प्रमाण वापरले जाते.
प्रश्न
52
एक रेडिओ 1440 रुपयास विकल्याने 10: तोटा होतो. तर आणखी किती जास्त रक्कम घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे 10: नफा होईल ?
प्रश्न
53
आपल्या जिल्ह्यात ……. येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
प्रश्न
54
पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ल्बीचिंग पावडरमध्ये ती पावडर ताजी असताना क्लोरिनचे प्रमाण किती असते ?
प्रश्न
55
आपल्या तोंडून जे मुळचे ध्वनी पडतात त्यांना …………म्हणतात.
प्रश्न
56
अंगणवाडीतील मुलांना दररोज जो पूरक पोषण आहार दिला जातो त्यात किमान किती ग्रॅम प्रथिने असणे आवश्यक आहे.
प्रश्न
57
राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वार्षिक जननदर व मृत्यूदराची विश्वासार्ह माहिती राष्ट्रीय स्तरावरील कोणत्या पद्धतीमुळे मिळते ?
प्रश्न
58
मला माझ्या आयुषची फिकीर नाही. या वाक्यातील काळ ओळखा:
प्रश्न
59
30 की.ग्रॅ तांदळाची एक गोणी 404 रुपयांस मिळते तर 9 गोण्यांची किंमत किती रुपये.
प्रश्न
60
एक किंवा दोन मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र रेषेखालील जोडप्यांना ………यांचे नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे.
प्रश्न
61
डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या अळ्या मारण्यासाठी.
प्रश्न
62
क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धती सर्वात योग्य आहे.
प्रश्न
63
13 × 12 × 0 = ?
प्रश्न
64
You teacher met you at 10.30 a.m. what will be your expression ?
प्रश्न
65
Find out the correct spelling from the following word.
प्रश्न
66
सुनिल भित्रा आहे या वाक्याचे अर्थ न बदलता केलेले नकारार्थी वाक्य कोणते ?
प्रश्न
67
कायद्यानुसार लग्नाच्यावेळी मुलीचे वय कमीत कमी किती असणे आवश्यक आहे.
प्रश्न
68
बावरीनगर येथील प्रसिद्ध बुद्धविहार ……….. तालुक्यात आहे.
प्रश्न
69
सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक आरोग्यसेवक (महिला) काम करते.
प्रश्न
70
लहान मुलांमधील आजार कमी करावयाची असल्यास खालीलपैकी कोणती गोष्ट टाळावी.
प्रश्न
71
3 मी. 2 मी 1.5 मी लांबीच्या लाकडी ओंडक्यापासुन 25 सें.मी. बाजुचे किती घन ठोकळे मिळतील ?
प्रश्न
72
Choose the alternative to fill in the blanks.This is ———- boy, have seen.

राहुन गेलेल्या बातम्या

x