30 April 2024 9:05 AM
अँप डाउनलोड

नाशिक तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Pick out very correct word to complete the sentence : It is a very spacious…………..for constructing nursing home.
प्रश्न
2
हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?
प्रश्न
3
मराठे परी कीर्तीरूपे उरावे | या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
4
खालील माहिती काळजी पूर्वक वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत. त्यांची नांवे J,K,L,M,N,O,P,Q, आणि R असून ते एका रांगेत बसलेले आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वरित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Q हा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. J हा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे. रांगेच्या दुसऱ्या टोकाला कोण बसलेले आहे ?
प्रश्न
5
देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग (Green Train Corridor) नुकताच सुरु झाला आहे, खालीलपैकी तो कोणता मार्ग आहे ?
प्रश्न
6
Fill in the blanks with suitable Relative Pronouns : Such a man ……………he should be honored.
प्रश्न
7
Choose the correct alternative : If I …………..you . I would not lose temper.
प्रश्न
8
A)खेळाडू B)विद्यार्थी       C) वादकवरील आकृतीवरून वादक येणारे किंवा खेळाडू असलेले एकूण विद्यार्थी किती ?Question title
प्रश्न
9
जनहित याचिकेव्दारे (PIL) न्यायालयीन सक्रियता हि संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली ?
प्रश्न
10
आश्चर्य, क्रोध वैगरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा.
प्रश्न
11
सन १९४८ च्या फक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले ?
प्रश्न
12
एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे २० मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून ६ मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडून वळून १२ मीटर चालतो, तर मूळ ठिकाणापासून टो किती अंतरावर पोहोचलेला असेल ?
प्रश्न
13
दुपारी ३ वाजून ४० मिनिटे झाली असतांना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल ?
प्रश्न
14
‘सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
15
Choose one single word for the phrase : ‘ A remedy which is supposed to cure all diseased’
प्रश्न
16
वाक्यप्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा अंगाची लाही होणे –
प्रश्न
17
Combine the following pairs of sentence by making use of a participle: The magician took pity on the mouse. He turned it into a eat .
प्रश्न
18
‘सामाजिक विमा’ हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीतील आहे ?
प्रश्न
19
विजयला दररोज १५० रु. पगार मिळतो त्यापैकी भोजनावर २/५ खर्च होतो व राहिल्यापैकी १/३ घरखर्च होतो, तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?
प्रश्न
20
‘तिकडे कोण आहे, ते मला माहित नाही’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
21
Choose the word that does not mean ‘paucity’
प्रश्न
22
Choose the alternative which is the closest in meaning to the underlined word : Yours is a Utopian model.
प्रश्न
23
खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाही ?
प्रश्न
24
Choose the correct passive voice :A committee makes the selection of students.
प्रश्न
25
Fill in the spaces with correct option : I prefer the …………….proposition to the former.
प्रश्न
26
कंपन (Vibration) पद्धतीने भूगर्भातील पाण्याच्या शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
प्रश्न
27
सन १९१८ साली शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली ‘किसान सभा’ या संघटनेची स्थापना केली ?
प्रश्न
28
Choose the correct spelling :
प्रश्न
29
रिओ परा ऑलिंपिक २०१६ मध्ये सुवर्णपदक जिंकलेली खेळाडू मारीयप्पण भंगवेलू कोणत्या खेळाशी संबंधित आहे .
प्रश्न
30
Insert articles where necessary : For Ram is honourable man .
प्रश्न
31
एका समितीतील २/३ सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यांपैकी १/४ विवाहित आहेत. पुरुषापैकी ९ अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या कीती ?
प्रश्न
32
व्यापारी एक वस्तू ३०० रुपयाला विकत घेतो, त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहावयाची आहे कि लेबलवरील किमतीवर १०% सूट दिल्यानंतर त्याला खरेदीवर २०% नफा होईल. तर त्याने काय किंमत छापावी ?
प्रश्न
33
विमल एका बिंदुपासून उत्तरेकडे ४ कि.मी. चालत गेली, तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि.मी. चालली, त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी ४ कि.मी. चालली, तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहचली ?
प्रश्न
34
‘आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
35
क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते ?
प्रश्न
36
युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता ?
प्रश्न
37
परवा म्हणजे शुक्रवार ७ तारीख आहे. तर पुढील आठवड्यातील बुधवार नंतर चार दिवसांनी कोणती तारीख येईल.
प्रश्न
38
यॉज बाबत भारत देश सध्या चर्चेत आहे. तर यॉज काय आहे ?
प्रश्न
39
‘धोंडा’ हा शब्द शब्दसिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो.
प्रश्न
40
पाच वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या पाचपट होते. दहा वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल, तर रमाचे आजचे वय काय ?
प्रश्न
41
केलेले उपकार जाणणारा या साठी समूहदर्शक शब्द ओळखा.
प्रश्न
42
खालील माहिती काळजी पूर्वक वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत. त्यांची नांवे J,K,L,M,N,O,P,Q, आणि R असून ते एका रांगेत बसलेले आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वरित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Q हा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. J हा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे. रांगेच्या मध्यभागी कोण बसलेला आहे.
प्रश्न
43
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लष्करी ज्वानंसाठीचे मूळ वेतन वाढून किती रुपये होणार आहे ?
प्रश्न
44
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
45
तीन संख्यांची सरासरी हि ६० आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा ६ ने मोठी आहे. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा १२ ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती ?
प्रश्न
46
‘अकलेचा खंदक’ या वाक्यप्रचाराचा अर्थ
प्रश्न
47
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?१,२,४,३,९,५,१६,?
प्रश्न
48
जितेंद्रिय या बहुव्रीही समासाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
49
Choose the correct proposition : He is not well ……………………yesterday .
प्रश्न
50
खालील माहिती काळजी पूर्वक वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत. त्यांची नांवे J,K,L,M,N,O,P,Q, आणि R असून ते एका रांगेत बसलेले आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वरित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Q हा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. J हा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
प्रश्न
51
ररत्याच्या कडेला वीस खांब आहेत, दोन खांबातील अंतर २ मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?
प्रश्न
52
एक काम १० दिवसात पूर्ण करतो. तेच काम B १२ दिवसात व C १५ दिवसात पूर्ण करतात तर A,B व C मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
53
भारताचे माजी उपराष्ट्रपती महम्मद हिदायतउल्ला यांचा कार्यकाळ कोणता ?
प्रश्न
54
Choose correct meaning of underlined word : This project is in the pipeline.
प्रश्न
55
श्वास सोडणे म्हणजे काय ?
प्रश्न
56
मलबार २०१६ या संयुक्त नौदल सरावामध्ये कोणते राष्ट्र अंतर्भूत नाही ?
प्रश्न
57
शाब्बास !छान शतक ठोकलेस ! या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
58
रिओ ऑलिंपिक २०१६ चे घोष वाक्य काय होते ? ld
प्रश्न
59
एका माणसाने .३५% आपली रक्कम मुलाला दिली. २५% मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेच्या ५०% रक्कम शाळेला दिली आता त्याच्याकडे रु. २००० उरले आहेत. तर त्याच्याकडे एकूण रक्कम किती होती ?
प्रश्न
60
Insert the correct punctuation : What a nice remark ………….
प्रश्न
61
‘नमस्कार’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्स नाही.
प्रश्न
62
Supply appropriate comparative or superlative to each of the ……….than following :The pen is ………….than the sword.
प्रश्न
63
Turn the following sentence from active voice to passive voice : People will soon forget it.
प्रश्न
64
खालीलपैकी कोणते धरण गंगापूर धरण समुहाचा भाग नाही ?
प्रश्न
65
‘भाजीपाला’ या शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
66
BP Statically Review of world Energy या सर्वेक्षणानुसार भारताच्या एकूण इंधन क्षमतेमध्ये (Fuel Basket) नैसर्गिक वायूचा वाटा किती आहे ?
प्रश्न
67
Select the correct assertive sentence from the following :Who is greater than God ?
प्रश्न
68
जर A : B =३:४ आणि B : C =५:६ तर A :C =?
प्रश्न
69
Choose the sentence with proper punctuation :
प्रश्न
70
Full in the blank with appropriate proposition : He invested his savings ……………shares. The police commissioner is invested………………..magisterial powers.
प्रश्न
71
‘वीज’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही.
प्रश्न
72
महाप्राण असणारे व्यंजन ओळखा.
प्रश्न
73
1/5+2/4+3/3+4/2+5/1= ?
प्रश्न
74
महाराष्ट्र राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राष्ट्रांची देशाची मदत घेण्यात येणार आहे ?
प्रश्न
75
२०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाच्या समावेशास मान्यता दिली आहे ?
प्रश्न
76
Choose the correct simple sentence of the following compound sentence. He finished his work and put away his books .
प्रश्न
77
योग्य पर्याय निवडून खालील संख्यामालिका पूर्ण करा. ५,६,१०,१९,३५,६०,……………………
प्रश्न
78
खालील मालिकेत पुढे कोणत्या दोन संख्या येतील : १/२ ,१,३,१२,………..
प्रश्न
79
लेक टपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशयात करण्यात आला ?
प्रश्न
80
खालीलपैकी कोणते धरण पालखेड धरण समूहामध्ये समाविष्ट आहे ?
प्रश्न
81
A आणि B हे दोघे भाऊ आहेत. C आणि D बहिणी आहेत. A चा मुलगा D भाऊ आहे. B चे C बरोबर असलेले नाते काय ?
प्रश्न
82
Write the correct from of pronoun in the following : Rama and ……………….were present.
प्रश्न
83
‘मुनीच्छा’ या शब्दाचे एकत्र येणारे स्वर व संधी ओळखा.
प्रश्न
84
‘सौदागर’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे.
प्रश्न
85
‘मी निबंध लिहित असतो’ या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
86
Choose the correct antonym : Fallacious .
प्रश्न
87
Give one word for the following : A group honeybees.
प्रश्न
88
‘परमेश्वर सर्वत्र आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
89
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अमरावती येथील सन १८९७ मधील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
90
‘आज दिवसभर सारखे गडगडते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
91
‘तुम्ही पुढे व्हा, मी आलोच’ या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
92
Question title
प्रश्न
93
बालानगर, बारबाडोस, ममाथ या नवीन सुधारित जाती कोणत्या फळ पिकाच्या आहेत ?
प्रश्न
94
Question title
प्रश्न
95
खालीलपैकी कोणत्या शब्दाची विकारी जात नाही.
प्रश्न
96
Complete the following idiom with correct word : The proof of the ………..is in the eating .
प्रश्न
97
‘गाय गुराख्याकडून बांधली जाते’ . या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
98
प्रस्तावित समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांतून जातो ?
प्रश्न
99
Write in indirect form : ‘ I am on my way’ she said .
प्रश्न
100
एक माणूस १ काम ६ दिवसांत पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम १८ दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले, तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?

राहुन गेलेल्या बातम्या

x