8 October 2024 8:13 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संसदेत ………………… यांचा समावेश होतो.
प्रश्न
2
भारत सरकारचा ‘प्रमुख कायदेविषयक सल्लागार’ …………….. असतो.
प्रश्न
3
पंचायत समितीचा कोणताही सदस्य आपली कर्तव्ये बजावीत असताना गैरवर्तन केल्याबद्दल दोषी असेल तर त्या सदस्यास ………….
प्रश्न
4
महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ………. आहे.
प्रश्न
5
कोतवालाची नेमणूक ………….. करतो.
प्रश्न
6
मुंबईत जिल्हा परिषद नाही कारण-
प्रश्न
7
राज्यसभेचा पदसिध्द अध्यक्ष ……….असतो.
प्रश्न
8
धनविधेयक अगोदर ………….. येथे मांडतात.
प्रश्न
9
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नसताना व प्रमुखाचीही निवडणूक झाली नसेल तेव्हा जिल्हा परिषदेचा प्रशासक ………. असतो.
प्रश्न
10
पंचायत समितीतील सहयोगी सभासदाच्या पदाची मुदत ………. एवढी आहे.
प्रश्न
11
मुख्यमंत्री आपल्या अधिकाराच्या स्थानावर तोपर्यंत राहू शकतो जो पर्यंत –
प्रश्न
12
उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिध्द अध्यक्ष असतो, त्याला भारताचा उपराष्ट्रपती म्हणून …….. मिळते.
प्रश्न
13
………….. या गृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो.
प्रश्न
14
लोकसभेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी …………… याचा वापर करतात.
प्रश्न
15
तलाठ्याची कार्ये ………… ही आहेत.अ) महसूल गोळा करणेब) दफ्तर सांभाळणेक) पोलीस पाटलाच्या कामात मदत करणेड) लोकांना सल्ला देणे
प्रश्न
16
केंद्र सरकारच्या आकस्मिकता निधीचा वापर ……….. या कारणासाठी केला जातो.
प्रश्न
17
राज्यसभेचा सभापती ………….. असतो.
प्रश्न
18
एखाद्या राज्याच्या विधानसभेमध्ये किती पेक्षा जास्त आमदार असू शकत नाहीत?
प्रश्न
19
राज्यसरकारचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत ………. आहे.
प्रश्न
20
राज्य मंत्रीमंडळाचा प्रमुख ………. असतो.
प्रश्न
21
पंचायत राज्य व्यवस्थेतील महाराष्ट्रातील वरिष्ठ पातळीवरचा महत्वाचा घटक ……… आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन ………………. येथे भरते.
प्रश्न
23
जिल्हा परिषदेचा शासकीय प्रशासन अधिकारी ……… असतो.
प्रश्न
24
राज्यपालास कायदेशीर बाबींवर ……….. हा सल्ला देतो.
प्रश्न
25
एखाद्या घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती वर्षापर्यंतच वाढविता येते.

राहुन गेलेल्या बातम्या

x