27 July 2024 4:47 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-17

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोतवालाची नेमणूक कोण करतो ?
प्रश्न
2
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म केव्हा झाला ?
प्रश्न
3
आगकाड्या बनवण्यासाठी………या वृक्षाचे लाकूड वापरतात.
प्रश्न
4
..हे पंचवार्षिक योजनांना अंतिम मान्यता देते.
प्रश्न
5
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?
प्रश्न
6
भाभा अणुसंशोधन केंद्राचे (BARC) मुख्यालय कुठे आहे ?
प्रश्न
7
देशात जन्मदर व बालमृत्यू यांचे प्रमाण ठरवताना प्रती किती व्यक्ती मागील प्रमाण विचारात घेतले जाते ?
प्रश्न
8
………हे राज्यातील प्रथम व देशातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे.
प्रश्न
9
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ‘हु वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणाला समर्पित केला.
प्रश्न
10
जर ईशान्य दिशा वायव्य झाली तर पूर्व दिशा काय होणार ?
प्रश्न
11
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
प्रश्न
12
लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?
प्रश्न
13
१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र हे पंचायतराज स्वीकाणारे देशातील …………..वे राज्य ठरले.
प्रश्न
14
‘अस्पृश्यांची कैफियत’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
15
सध्या कितवी लोकसभा अस्तित्वात आहे ?
प्रश्न
16
भारतातील घटकराज्याची संख्या किती ?
प्रश्न
17
घटना समितीची पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
18
एकाद्या गावाची लोकसंख्या १५०१ ते ३००० पर्यत असल्यास ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असणार ?
प्रश्न
19
……….साली भारतात प्रथमच रेल्वे धावली.
प्रश्न
20
जगातील सर्वात मोठी टपाल सेवा कोणत्या देशाची आहे ?
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
22
..ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय ?
प्रश्न
23
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने………..यांना आजिवन सदस्यत्व बहाल केले होते.
प्रश्न
24
a b-cb-cb-a-c
प्रश्न
25
‘बावन्न दरवाजांचे शहर’ कोणास म्हणतात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x