29 April 2024 9:54 PM
अँप डाउनलोड

सांगली तलाठी परीक्षा २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Complete the given sentence with suitable clause-He is the best boy of the class. He is better than ………
प्रश्न
2
Choose the correct alternative.What ……… would you given to new generation ?
प्रश्न
3
Give the correct words for phrase a complete absence of law and government.
प्रश्न
4
कार्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
5
एका स्पर्धेत एकूण 12 खेळाडू आले जर त्यांनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील ?
प्रश्न
6
काही रस्ते झाडे आहेत. सर्व सायकली झाडे आहेत. या महितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे. असे तुम्ही म्हणू शकाल ?
प्रश्न
7
गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा.राजीव, पंकज, अबुज, ……….
प्रश्न
8
‘पोर’ या शब्दाचे लिंग ओळखा ?
प्रश्न
9
“मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.”हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
प्रश्न
10
ग्रामपंचायतीमध्ये कमीत-कमी सदस्यांची संख्या किती ?
प्रश्न
11
Which usage of the phrase part and parcel from among those given below is the correct one ?
प्रश्न
12
‘मरुत’ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा ?
प्रश्न
13
एका खेळाडूचा खालून 20 वा क्रमांक आणि वरून 25 वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते ?
प्रश्न
14
Replace the underlined word with synonym.I don’t remember where I met this person.
प्रश्न
15
खालील आकृतीचा अभ्यास करा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या ?वर्तुळ : गणितात उत्तीर्ण विद्यार्थी दर्शवितो.आयात : इंग्रजीत उत्तीर्ण इद्यार्थी दर्शवितो.फक्त गणित या एकाच विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?Question title
प्रश्न
16
खालील आकृतीचा अभ्यास करा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या ?वर्तुळ : गणितात उत्तीर्ण विद्यार्थी दर्शवितो.आयात : इंग्रजीत उत्तीर्ण इद्यार्थी दर्शवितो.गणितात अनुत्तीर्ण मात्र इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत ?Question title
प्रश्न
17
विधुर या शब्दाचा विरुधालिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
18
Which one of the following sentence is grammatically correct?
प्रश्न
19
‘सामान्य लोकात अपवादानआढळला जाणारा सज्जन’ या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा ?
प्रश्न
20
पुढीलपैकी वेगळेपणा दाखविणारा घटक ओळखा ?
प्रश्न
21
Hardly had we crossed the bring we ………. a gun shot.
प्रश्न
22
अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा.
प्रश्न
23
सिमा व गीता गाण्याच्या व नृत्याच्या क्लासला जातात. उमा व सिमा गाण्याच्या व व्हायोलीनच्या क्लासला जातात, गीता व अमृता चित्रकलेच्या व कराटे शिकतात , उमा व रीमा तबला वाजवतात.किती मुली दोन किवा अधिक काला शिकतात?
प्रश्न
24
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?
प्रश्न
25
Select the correct one word substitution for the given sentence.One who looks at the dark side of things.
प्रश्न
26
‘चोरभाव’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
प्रश्न
27
1936 साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते ?
प्रश्न
28
एखाद्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे झालेली असताना तास काटा व मिनीट काटा यांच्यातील कोन किती अंश असतो ?
प्रश्न
29
खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
प्रश्न
30
Point out the incorrect adverb.
प्रश्न
31
आटपाट नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे.यातील रस ओळखा.
प्रश्न
32
Choose the most suitable one word for the following phrase.“A person who travels to a sacred place as an act of religious devotion.”
प्रश्न
33
इंग्रजी मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास दहाव्या अक्षरानंतर सहावे अक्षर कोणते येईल ?
प्रश्न
34
जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर ………. व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय.
प्रश्न
35
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात उसावर पडलेल्या किडीचे नाव कोणते ?
प्रश्न
36
साहेब हा शब्द मराठीत  कोणत्या भाषेतून आला ?
प्रश्न
37
षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ?
प्रश्न
38
पेशीचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
39
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते ?
प्रश्न
40
काही मुले घड्याळ आहेत. दिलीप ह मुलगा आहे.  या दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान काढाल ?
प्रश्न
41
गगन – या शब्दाला पर्यायी शब्द शोधा.
प्रश्न
42
जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले आणि रिक्षाला मोटार म्हटले, तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते ?
प्रश्न
43
खालील चिन्हांपैक अर्धविराम कोणता ते ओळखा ?
प्रश्न
44
‘कणिक तींबणे’ या वाक्याप्रचारातील अर्थ ओळखा
प्रश्न
45
Write antonyms of the following words. Choose the correct alternatives.Ancient, Noisy
प्रश्न
46
उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
प्रश्न
47
बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हॉईसरॉय ने जाहीर केली ?
प्रश्न
48
सिमा व गीता गाण्याच्या व नृत्याच्या क्लासला जातात. उमा व सिमा गाण्याच्या व व्हायोलीनच्या क्लासला जातात, गीता व अमृता चित्रकलेच्या व कराटे शिकतात , उमा व रीमा तबला वाजवतात.सिमा काय काय शिकत आहे ?
प्रश्न
49
Which of the correct reading of the given number ?1,00,00,000
प्रश्न
50
खालील प्रश्नात शब्दासामुहासाठी दिलेल्या चार म्हणी पैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय लिहा. फक्त एका दिवसात इतकी कामे तो कशी करणार हे त्याच त्यालाच माहीत!
प्रश्न
51
एका व्यक्तीकडे बोट दाखवून एक माणूस एका स्त्रीला म्हणाला त्याची आई तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे तर स्त्रीचे त्या व्यक्तीशी असलेला नाते काय ?
प्रश्न
52
एक घर बांधण्याचे काम 12 सुतार 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4 सुतार वाढेल तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?
प्रश्न
53
नचिकेत सावकाश लिहितो.
प्रश्न
54
सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
55
जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
56
Choose the correct meaning of the world “Uninhabitable”
प्रश्न
57
Choose the correct word for the phrase “an imaginary story connected with religion.”
प्रश्न
58
भोपाळ वायू दुर्घटने मध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गळती झाली होती ?
प्रश्न
59
राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
60
पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ?
प्रश्न
61
खालील आकृतीचा अभ्यास करा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या ?वर्तुळ : गणितात उत्तीर्ण विद्यार्थी दर्शवितो.आयात : इंग्रजीत उत्तीर्ण इद्यार्थी दर्शवितो.गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी किती ?Question title
प्रश्न
62
संरक्षण ह विषय कोणत्या सूचीमध्ये आहे ?
प्रश्न
63
………. have bicycles.
प्रश्न
64
खालील वाक्यातील क्रियापदाचा संकेत ओळखा. लहान मुलांना शक्यतो रागवू नये.
प्रश्न
65
मनुष्यामधील गुणसूत्रांची स्नाख्या किती असते ?
प्रश्न
66
1, 8, 9, 64, 25, 216, 49, ?
प्रश्न
67
वंदेमातरम् हे मुखपत्र कोणी सुरु केले ?
प्रश्न
68
Choose the word which will substitute the bold word/group of words :We are looking forward to good rains this year.
प्रश्न
69
पुढीलपैकी इतरांन पेक्षा वेगळी संख्या ओळखा.43, 53, 63, 73, 83.
प्रश्न
70
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
प्रश्न
71
आर्मी : जनरल :: नौसेना : ?
प्रश्न
72
असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली ?
प्रश्न
73
सिमा व गीता गाण्याच्या व नृत्याच्या क्लासला जातात. उमा व सिमा गाण्याच्या व व्हायोलीनच्या क्लासला जातात, गीता व अमृता चित्रकलेच्या व कराटे शिकतात , उमा व रीमा तबला वाजवतात.कोण सर्वात जास्त कला शिकत आहे ?
प्रश्न
74
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखाआपण गरिबांना मदत करावी.
प्रश्न
75
Fill in the blank with correct prepositionYou shall refrain ……….. telling lies
प्रश्न
76
दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ?
प्रश्न
77
Choose the world opposite in the meaning for the word given below.Rigid
प्रश्न
78
The patient was complaining …………. a pain in stomach.Fill in the blank with the correct option.
प्रश्न
79
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
80
खालीलपैकी फक्त अनेकवचनी शब्दाचा क्रमांक लिहा ?
प्रश्न
81
बळवंत मेहता समितीने ………. शिफारस केली होती.
प्रश्न
82
20 (90) 25 16 (100) 34 57 ( ? ) 13
प्रश्न
83
He turned down my proposal.The meaning of underlined phrase is ………
प्रश्न
84
I hope that some day there will be world …………Fill in the blank with the correct option.
प्रश्न
85
चोवीस तासांच्या कालावधीत तास काटा व मिनीट काटा एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेला सरळ रेषेत किती वेळा येतात ?
प्रश्न
86
‘बाजारहाट’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
प्रश्न
87
सिमा व गीता गाण्याच्या व नृत्याच्या क्लासला जातात. उमा व सिमा गाण्याच्या व व्हायोलीनच्या क्लासला जातात, गीता व अमृता चित्रकलेच्या व कराटे शिकतात , उमा व रीमा तबला वाजवतात.तर किती जन गाणे शिकतात ?
प्रश्न
88
इंडोसल्फान हे नाव खालीलपैकी काय आहे ?
प्रश्न
89
Give the meaning of  TO ALL IT A DAY
प्रश्न
90
दिलेल्या जोड शब्दातील संधी सोडवा.‘उज्ज्वल’
प्रश्न
91
complete the following sentence choosing an appropriate alternative.………….. is a scientific study of sun, moon, stars, planets.
प्रश्न
92
“सभेत पत्रके वाटली गेली” यातील प्रयोग ओळखा ?
प्रश्न
93
खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
प्रश्न
94
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा.17, 30, 47, ?, 93.
प्रश्न
95
Fill in the blanks in the sentence so as to complete it meaningfully.He had good ……… over the ancient languages too.
प्रश्न
96
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
97
शहाजहान : ताजमहाल :: औरंगजेब : ?
प्रश्न
98
पाऊस सुरु झाला तेवा मीना घरी आली. या वाक्याचा प्रकार कोणता ?
प्रश्न
99
उत्तरेकडे तोंड करून उभ्या असलेल्या मुलींच्या ओळीत विशाखाचा डावीकडून 16 वा क्रमांक असून सुनीताचा उजवी कडून 16 वा क्रमांक आहे. विशाखाच्या उजवीकडे 4 थ्या क्रमांकावर अनिता हि सुनीताच्या डावीकडे 5 व्या क्रमांकावर आहे. तर त्या ओळीत एकूण किती मुली आहेत ?
प्रश्न
100
Which of the following is not a plural noun ?

राहुन गेलेल्या बातम्या

x