26 April 2024 3:21 PM
अँप डाउनलोड

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रमेश गोव्याहून मुंबईला ६० किमी. ताशी वेगाने जात आहे. सुरेश त्याच वेळी मुंबईहून गोव्याला ताशी १२० किमी. वेगाने येत आहे. गोवा व मुंबईचे अंतर ६०० किमी. आहे दोघांनी एकाच वेळी न थांबता प्रवास केल्यास किती वेळाने त्यांची भेट होईल?
प्रश्न
2
राम व त्याच्या आईचे वय २:७ या प्रमाणात आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर २:५ या प्रमाणत होईल, तर रामच्या आईचे वय किती?
प्रश्न
3
तीन रस्ते एकत्र येतात ती जागा …….
प्रश्न
4
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
5
अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
6
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
प्रश्न
7
स,ला,ते-स,ला,ना,ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे?
प्रश्न
8
मालिका पूर्ण करा. 17, 26, 37, 50, ?
प्रश्न
9
राजू खेळत आहे. या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
10
‘जळू’ या शब्दाचे अनेकवचन करा.
प्रश्न
11
पेशव्यांचा कोणता क्रम बरोबर आहे?
प्रश्न
12
A+B-10, A-B=2,Question title
प्रश्न
13
कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी …… असतो.
प्रश्न
14
देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे कितवे मुख्यमंत्री आहेत?
प्रश्न
15
क्षेत्रफळ काढा?Question title
प्रश्न
16
एका वर्तुळाची त्रिज्या १४ सेमी आहे. तर त्याचा परीघ किती असेल?
प्रश्न
17
बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते?
प्रश्न
18
जे चकाकते ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
19
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
20
समुद्र या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?
प्रश्न
21
एक काम अ हा १० दिवसात करतो, तेच काम ब १५ दिवसात करतो. दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
22
रामचे अक्षर सुंदर आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
23
7, 10, 8, 11, 9, 12, ? मालिका पूर्ण करा.
प्रश्न
24
केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
प्रश्न
25
खालीलपैकी पद्मविभूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही?
प्रश्न
27
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?
प्रश्न
28
एका चौरसाची बाजू ४ सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?
प्रश्न
29
‘तळे’ या शब्दाचे अनेकवचन करा.
प्रश्न
30
अ व ब हे दोन नळ एका बादली अनुक्रमे १२ मिनिटांत व ५ मिनिटांत भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरु करुन केल्यास बादली भरण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
31
सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. सन ………
प्रश्न
32
संगणकाची साठवण क्षमतेचा कोणता चढता क्रम बरोबर आहे?
प्रश्न
33
मुंबई-गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे?
प्रश्न
34
उसेन बोल्ट हा खेळाडू कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारातील प्रसिद्ध खेळाडू आहे?
प्रश्न
35
चर्पट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगा?
प्रश्न
36
कांदेपोहे, पुरणपोळी, गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात.
प्रश्न
37
एका बोटीचा वेग ताशी ६ किमी असून, प्रवाहाचा वेग २ किमी. ताशी आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर त्यास ४ तास लागतात, प्रवाहाच्या देशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
प्रश्न
38
विजयदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हेलियम या वायूचा शोध लागला. हेलियम दिन कधी पाळला जातो?
प्रश्न
39
पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? मुलांनो रांगेत उभे राहा.
प्रश्न
40
फळ व त्यासाठी प्रसिद्ध असणारी गावे यांची चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
41
खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे?
प्रश्न
42
पंचायतराजचा घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे?
प्रश्न
43
२०२० चे उन्हाळी ऑलंपिक कोठे होणार आहेत?
प्रश्न
44
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण?
प्रश्न
45
रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
46
जीवनसत्वा अभावी होणाऱ्या आजारांबाबत चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
47
केलेले उपकार न जाणणारा …….
प्रश्न
48
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये ३००० मीटरच्या स्टीपचेस स्पर्धेत अंतिम फेरीत भाग घेतलेली ललिता बाबर हि खेळाडू कोणत्या जिल्ह्याची आहे?
प्रश्न
49
खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई-गोवा रेल्वे मार्गवरून धावत नाही.
प्रश्न
50
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
51
खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही?
प्रश्न
53
क्रियापदाबाबत विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ….. म्हणतात.
प्रश्न
54
खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
प्रश्न
55
नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
56
एका कुटुंबात वडिलांनी केकचा १/४ भाग खाल्ला, त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्यापेक्षा तिप्पट जास्त केक खाल्ला. तर कुटुंबातील सदस्यांचा संख्या किती?
प्रश्न
57
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही?
प्रश्न
58
A, C, F, H, K, M, ? मालिका पूर्ण करा.
प्रश्न
59
किशोरी आमोनकर खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
60
मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण आहे?
प्रश्न
61
मुलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते?
प्रश्न
62
म्हणीचा अर्थ ओळखा. इकडे आड तिकडे विहीर
प्रश्न
63
सध्या आयपीएल मध्ये महाराष्ट्राचे किती संघ खेळतात?
प्रश्न
64
खालीलपैकी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार-२०१६ कोणाला मिळाला नाही?
प्रश्न
65
लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?
प्रश्न
66
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
67
आदित्य आंबा खातो. या वाक्यातील कर्ता ओळखा.
प्रश्न
68
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
69
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोठे नगरपरिषद नाही?
प्रश्न
70
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
71
खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
प्रश्न
72
आता मला चालवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
73
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी कोणती?
प्रश्न
74
१९९६ ची सुरुवात सोमवारने झाली असेल, तर १९९९ ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
प्रश्न
75
‘पाणी पाजणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
76
धैर्य, किर्ती, आनंद हे नामाचे प्रकार आहेत?
प्रश्न
77
संधी सोडवा. प्रति+अक्ष
प्रश्न
78
‘भाऊ’ या शब्दाचे सामान्यरूप करा.
प्रश्न
79
निलेश जवळ एक हेक्टर जमीन होती. त्याने एक एकर मोठ्या मुलाला दिली. तर ४० गुंठे जमीन लहान मुलाला दिली, तर निलेशजवळ किती एकर जमीन शिल्लक राहिली?
प्रश्न
80
आर्थिकदृष्ट्या समासाची दोन्ही पदे महत्वाची असल्यास कोणता समास होतो?
प्रश्न
81
Question title
प्रश्न
82
वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
प्रश्न
83
रिकाम्या जागा भरा. 0, 3, 8, 15, ?, 35
प्रश्न
84
अबब! केवढा मोठा साप! या वाक्यात शब्दाची कोणती जात वापरली आहे?
प्रश्न
85
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
प्रश्न
86
महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले किती सदस्य असतात?
प्रश्न
87
२०१७ च्या ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ कोणत्या चित्रपटास मिळाले?
प्रश्न
88
तिलारी धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
89
पुढील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदश्रेणीचा योग्य तो चढत्या क्रमांकाचा पर्याय निवडा.
प्रश्न
90
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
91
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
92
एक मैल म्हणजे किती कि.मी. अंतर होते?
प्रश्न
93
२०१७ अंडर १७ फिफा वर्ल्ड कप (फुटबॉल) कोठे आयोजित केला जाणार आहे?
प्रश्न
94
2, 5, 11, 20, 32, 47, ?
प्रश्न
95
स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन कोण आहेत?
प्रश्न
96
A, C, F, J, O, ? पूर्ण करा.
प्रश्न
97
१२०० लोक ज्यात कॅप्टन आणि जवान आहेत, एक ट्रेन ने प्रवास करतात, त्यात प्रत्येक १५ जवानांसाठी एक कॅप्टन आहे. तर किती कॅप्टन ट्रेन ने प्रवास करत असतील?
प्रश्न
98
मिठाचे रेणूसुत्र काय आहे?
प्रश्न
99
खालीलपैकी कोणी ऑलंपिक मध्ये पदक मिळवले नाही?
प्रश्न
100
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

राहुन गेलेल्या बातम्या

x