26 April 2024 8:09 PM
अँप डाउनलोड

SRPF गोंदिया पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर January=686, March=250, June=128 तर September=?
प्रश्न
2
विशेष उच्च अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते?
प्रश्न
3
भारतातील सर्वात मोठी नदी बेट कोणते?
प्रश्न
4
महाराष्ट्र परिवहन मंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली?
प्रश्न
5
षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे?
प्रश्न
6
लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच ….?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी आहे?
प्रश्न
8
राजाचा पगार दरवर्षी ५% वाढतो, जर राजाचा पगार २०१२ मध्ये २०,००० रु. होता तर २०१४ मध्ये त्याचा पगार किती?
प्रश्न
9
पहिली स्त्री कादंबरीकार कोण?
प्रश्न
10
पुढील म्हण पूर्ण करा. आग रामेश्वरी ……
प्रश्न
11
एका संख्येला २ ने भागण्याऐवजी २ ने गुणले असता उत्तर ८ आले तर खरे उत्तर काय?
प्रश्न
12
36 100 16
49 100 9
64 ? 16
प्रश्न
13
‘अ’ या लोकसेवकाने इन्कम टॅक्स भरला होता परंतु, त्याबाबत उत्पन्नाचे साधन नाही तर …..
प्रश्न
14
पुणे करार …… या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला?
प्रश्न
15
‘अ’ या लोकसेवकाने ‘ब’ या व्यक्तीचे काम न करण्यासाठी ‘क’ या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर ……
प्रश्न
16
दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे खालीलपैकी कोणते कारण असते?
प्रश्न
17
नुकत्याच २०१७ मध्ये कोणत्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत?
प्रश्न
18
पी.व्ही. सिंधू हिने ऑलिम्पीक मध्ये बॅटमिंटन खेळात भारताला कोणते पदक मिळवून दिले?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणते मायक्रोफॉना आहे?
प्रश्न
20
गहू पिकातील खालीलपैकी कोणत्या जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे?
प्रश्न
21
जर a+b=15, a-b=1, तर a*b=?
प्रश्न
22
घटना समितीचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
प्रश्न
25
संगणकात टेबलमधील रोल्स नष्ट करायचे असतील तर कोणते फंक्शन वापरले जाते?
प्रश्न
26
एका करंडीत ७२ आंबे होते, त्यापैकी ३/४ आंबे काढून त्यांचे सारखे सहा वाटे केले, तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील?
प्रश्न
27
आणि, व, शिवाय, नि, आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा.
प्रश्न
28
विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
29
मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
30
केशवचंद्र सेन यांनी इ.स. १८६६ मध्ये ब्राम्हो समजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले?
प्रश्न
31
सिद्ध शब्दाचे प्रकार किती?
प्रश्न
32
संगणकात मजकुराच्या शीर्षकाला मजकुराच्या शीर्षस्थानी ला घेण्यासाठी कोणत्या शॉर्ट की चा वापर कराल?
प्रश्न
33
योग्य पर्याय निवडा. नंदादिप म्हणजे ………
प्रश्न
34
घड्याळात ४:३० वाजले आहेत, जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल?
प्रश्न
35
२० वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती?
प्रश्न
36
महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधीचा?
प्रश्न
37
धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात?
प्रश्न
38
दशानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह पुढील पर्यायातून ओळखा?
प्रश्न
39
मराठी भाषेत एकूण ….. वर्ण व ….. स्वर आहेत.
प्रश्न
40
आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण?
प्रश्न
41
‘जालीयनवाला बाग’ या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?
प्रश्न
42
साक्षी मलिक हि कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
43
भारतीय घटनेच्या …… कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे?
प्रश्न
44
राज्य, राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
45
भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?
प्रश्न
46
जितेंद्रीय या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
47
जर संख्येच्या दोन पट आणि तीन पट यांची बेरीज ९० येते, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
48
आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे आई वगळून हे सरासरी वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती?
प्रश्न
49
इतक्यात अंधार झाला. या वाक्याचे भावे प्रयोगात रुपांतर करा.
प्रश्न
50
२०१५ मध्ये क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली होती?
प्रश्न
51
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात?अ. हव्या तितक्या वेळा  ब. वर्षातून जास्तीत जास्त चार वेळाक. दोन बैठकीतील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त नकोड. दोन बैठकीतील अंतर चार महिन्यापेक्षा जास्त नको
प्रश्न
52
कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?
प्रश्न
53
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण ….. आहे.
प्रश्न
54
मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
55
Question title
प्रश्न
56
माहिती अधिकाराखालील माहिती मागणी केल्यापासून किती दिवसाच्या आत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे?
प्रश्न
57
कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय?
प्रश्न
58
विरुद्धार्थी शब्द. कन्या
प्रश्न
59
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय?
प्रश्न
60
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते?
प्रश्न
61
डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण ……..?
प्रश्न
62
सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
63
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
प्रश्न
64
जावई या शब्दातील ज हा वर्ण ……. प्रकारचा आहे?
प्रश्न
65
संगणकात टेबलचे एका सेल्समध्ये रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते?
प्रश्न
66
मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार करतात?
प्रश्न
67
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
68
अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीकडून शासकीय काम करण्यासाठी मौल्यवान वस्तूंची मागणी केली तर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याने कलमान्वये गुन्हा केला?
प्रश्न
69
घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला?
प्रश्न
70
सर्वसामान्य अव्यव्स्थेत काचेतील सर्व अणु ……. असतात.
प्रश्न
71
‘गावगाडा’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
72
कार्बन क्रेडीट या संकल्पनेचा उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला?
प्रश्न
73
जागतिक पर्यावरण दिन…. रोजी साजरा करतात.
प्रश्न
74
दिनबंधू म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
75
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
76
‘निबीड’ म्हणजे काय?
प्रश्न
77
व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?
प्रश्न
78
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ३:७ आहे, जर टेबलाची किंमत ४४१ रु. असेल, तर खुर्चीची किंमत किती?
प्रश्न
79
४ + ४४ + ४४४ + ४४४४ + ……. या क्रमाने वाढत जाणाऱ्या या मालिकेतील एकूण ९ पदे आहेत. त्यांची बेरीज केल्यावर बेरजेत दशकस्थानी कोणता अंक येईल?
प्रश्न
80
पोलिसांनी चोर पकडला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
81
जैन धर्मीय आत्मक्लेष व शरीरक्लेष यावर भर देतात. आमर अन्नत्याग करून इहलोक सोडणे यास …… म्हणतात.
प्रश्न
82
खालीलपैकी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण?
प्रश्न
83
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी शिस्तीत वागावे
प्रश्न
84
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याला …… असतो?
प्रश्न
85
खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला?
प्रश्न
86
पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे?
प्रश्न
87
काय हि गर्दी! विधानार्थी वाक्य करा.
प्रश्न
88
एका शेतात २० कोंबड्या, १५ गायींसह काही गुराखी उभे आहेत, सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रितपेक्षा ७० ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
प्रश्न
89
खालीलपैकी कोणते विधान दक्षिण फ्रान्सबाबत योग्य आहे?
प्रश्न
90
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांना ….. असे म्हणतात?
प्रश्न
91
२०० चे ०.४ चे किती पट?
प्रश्न
92
खालीलपैकी कोणते देश स्कॅडीनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात?
प्रश्न
93
पंचशील तत्वाचे जनक कोण?
प्रश्न
94
लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने विविध न्यायनिर्णयाचे अवलोकन करता खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही?
प्रश्न
95
मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली?
प्रश्न
96
खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
97
अ जिचा मुलगा आहे, तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण?
प्रश्न
98
रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती, या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या याबाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
99
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे?
प्रश्न
100
आर्य समाजाची स्थापना कोठे झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x