3 May 2024 10:03 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणता संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकाचे शिरकाव करतो?
प्रश्न
2
महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे?
प्रश्न
3
भारतामध्ये असलेला सर्वोच्च शिखर कोणता?
प्रश्न
4
Identify correct ‘Tense Form’ : ‘He cut a mango.’
प्रश्न
5
भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
प्रश्न
6
Find correct ‘Adjective’ of the given word : ‘comfortably’
प्रश्न
7
कोणत्या नदीवर ‘जायकवाडी’ धरण बांधण्यात आले आहे?
प्रश्न
8
सन १९८९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ऑगस्ट, २०१८ मध्ये …………… या कवयित्रीचे नाव देण्यात आले आहे.
प्रश्न
9
The boy said, “I like sweets.” (Change the indirect speech.)
प्रश्न
10
महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा …………….. आहे.
प्रश्न
11
नेत्रभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्याच्या कोणत्या भागावर उमटते?
प्रश्न
12
‘सविनय कायदेभंगा’ची चळवळ ………….. या वर्षी सुरु केली.
प्रश्न
13
‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या अध्यक्षा म्हणून ……………. यांचा नामनिर्देश कराल.
प्रश्न
14
सन २०१८ च्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत ……….हा चित्रपट एकत्मतेवरिल सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे?
प्रश्न
15
‘तोडा’ हि आदिवासी जमात खालीलपैकी ………….. येथे आढळते.
प्रश्न
16
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असेलेल्या जिल्याचे नाव काय ?
प्रश्न
17
हृदयाच्या स्नायूंना काय म्हणतात?
प्रश्न
18
भारत सरकारची ‘सिक्युरिटी प्रेस’ खालीलपैकी …………. येथे आहे.
प्रश्न
19
अहमदनगर जिल्ह्यातील ‘देऊळगाव’-रेहेकुरी’ अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे?
प्रश्न
20
‘हरिजन’ हे साप्ताहिक  कोणी स्थापना केली?
प्रश्न
21
खालीलपैकी  ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ’ कुठे आहे ?
प्रश्न
22
पहिली आवर्तसारणी …………….. मुलद्रव्यांची तयार करण्यात आली होती.
प्रश्न
23
कमवा व शिकवा हि योजना कोणी निर्माण केली?
प्रश्न
24
Choose the correct ‘Synonym’ for the given word : ‘direction’
प्रश्न
25
एप्रिल २०१८ मध्ये एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा …………….. या देशात संपन्न झाल्या.

राहुन गेलेल्या बातम्या

x