3 May 2024 12:34 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-113

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हृदयाच्या स्नायूंना ……. स्नायू असे म्हणतात.
प्रश्न
2
खालील मालिकेत न बसणारे अक्षर कोणते आहे?F, E, D, G, B, A
प्रश्न
3
Choose the correct sentence.
प्रश्न
4
Choose the correct spelling.
प्रश्न
5
Choose the correct sentence.
प्रश्न
6
After the word four meanings are given. Choose correct meaning from the alternatives.Polite – ………..
प्रश्न
7
इ.स. १९२२ च्या ‘राम्पा उठावा’चा प्रमुख नेता कोण होता?
प्रश्न
8
भारताची ‘साखरपेठ’ म्हणून ओळखला जाणारा खालीलपैकी तालुका कोणता?
प्रश्न
9
चंद्राची गुरुत्वाकर्षणशक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीच्या ……. इतकी आहे.
प्रश्न
10
मोराच्या ध्वनीला काय म्हणतात?
प्रश्न
11
एका माणसाने ५ लाख रु. अ, ब, क या तीन मुलांत १ : १.५ : २.५ या प्रमाणत वाटले तर क ला किती रु.मिळतील?
प्रश्न
12
The underlined idiom in the following sentence means ………People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
प्रश्न
13
‘राष्ट्रपती नुकतेच दौऱ्यावरून परत आले आहेत’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
14
नेत्रभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्याच्या कोणत्या भागावर उमटते?
प्रश्न
15
पुढीलपैकी शुध्द शब्द कोणता आहे?
प्रश्न
16
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात भारतीय नागरिकांना ……….. प्रकारचा न्याय देण्याची हमी देण्यात आलेली नाही.
प्रश्न
17
खालीलपैकी भारतातील कोणत्या पर्वतास ‘नीला पर्वत’ म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
18
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.२३, ४७, ८०, ११९
प्रश्न
19
एक रेडीओ ४,८०० रुपयास विकल्याने २५ टक्के तोटा होतो. तर रेडीओची मुळ किंमत किती?
प्रश्न
20
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, ‘definite’?
प्रश्न
21
कोणता संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकामध्ये शिरकाव करतो?
प्रश्न
22
‘साऱ्यांनी मनसोक्त हसावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
23
59 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी पटकाविणारा खेळाडू कोण आहे?
प्रश्न
24
एका संख्येला १०० ने भागले असता ६.४३ भागाकार (quotient) येतो जर त्या संख्येला १० ने भागले तर येणारी बाकी कोणती?
प्रश्न
25
खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x