3 May 2024 1:04 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-117

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
He tried every plan. (change it into negative)
प्रश्न
2
If I get money, I ……… you.
प्रश्न
3
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा?अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा ………….
प्रश्न
4
When I met him, he …………. in that school for ten years.
प्रश्न
5
जिल्हा परिषदेच्या सदस्याकरिता किमान वयोमर्यादा किती आहे?
प्रश्न
6
He lived …….. Dadar ……..Mumbai.
प्रश्न
7
खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा.उधळ्या
प्रश्न
8
Pick out the suitable word from the four alternatives given to make sentence meaningfully compete.My teacher tough not only Mathematics …………..Languages also.
प्रश्न
9
खालील प्रश्नात दिलेल्या समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा.वल्लरी
प्रश्न
10
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा.………स्थावर
प्रश्न
11
Choose the correct passive voice.
प्रश्न
12
खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा.उपकार
प्रश्न
13
आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
प्रश्न
14
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा?शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ……….
प्रश्न
15
Pick out the suitable word from the four alternatives given to make sentence meaningfully compete.That place is far away …….. my home.
प्रश्न
16
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा.…………व्रत
प्रश्न
17
खालील प्रश्नात दिलेल्या समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा.ऋषी
प्रश्न
18
Choose the sentence of simple past tense.
प्रश्न
19
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा.…….कौतुक
प्रश्न
20
अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे?
प्रश्न
21
Pick out the suitable word from the four alternatives given to make sentence meaningfully compete.I am very fond ………… watching movies.
प्रश्न
22
खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा.सधन
प्रश्न
23
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा?मागून जन्मलेला ………
प्रश्न
24
Obscure – Opposite word
प्रश्न
25
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा.………अडका

राहुन गेलेल्या बातम्या

x