3 May 2024 5:44 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-119

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
प्रश्न
2
Choose the correct auxiliary verb from the following to fill in the blankI respect her ……. she is my mother.
प्रश्न
3
एका कार्यालयात काम करण्याऱ्या ५०० कर्मचाऱ्यांपैकी २/१० कर्मचारी कारकून आहेत. त्यापैकी २/५ पदवीधर आहेत, तर पदवीधर कारकुनांची संख्या किती?
प्रश्न
4
दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा व त्याचा योग्य पर्याय लिहा?कमलनेत्र
प्रश्न
5
खालीलपैकी निश्चित एकवचनी शब्दाचा पर्याय लिहा?
प्रश्न
6
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा?ZYB, XWD, ? TSH, ROI
प्रश्न
7
देशात कितव्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत?
प्रश्न
8
एका सर्कशीत काम करणारे कलाकार व तेथील प्राणी यांची एकूण संख्या 80 आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या २९० आहे, तर तेथे काम करणाऱ्या कलाकारांची व प्राण्यांची संख्या किती?
प्रश्न
9
खालीलपैकी निश्चित एकवचनी शब्दाचा पर्याय लिहा?
प्रश्न
10
चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र  आहेत?
प्रश्न
11
Fill in blank correct with option.I have not traveled by plane ………..
प्रश्न
12
९ सें.मी. त्रिज्या असणाऱ्या एका लोखंडाच्या गोळ्याचे १ सें.मी. त्रिज्येच्या लहान लहान गोळ्यांत रुपांतर केल्यास किती गोळे तयार होतील?
प्रश्न
13
पंचशील तत्त्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
14
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा?2, 3, 13, 4, 5, 41, 6, 7, ?, ?
प्रश्न
15
Choose comparative form of Bad
प्रश्न
16
एका बागेत लावलेल्या एकूण ८०० झाडांपैकी २/८ गुलाबाची व ३/६ झाडे मोगऱ्याची आहेत. उर्वरित झाडांपैकी १/२ चाफ्याची आहेत, तर चाफ्याच्या झाडांची संख्या किती?
प्रश्न
17
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा?ADWZ : CFUX : : ? : GJQT
प्रश्न
18
खाली दिलेल्या शब्दाच्या विरुध्द लिंगी शब्द ओळखा.मेंढी
प्रश्न
19
खाली दिलेल्या शब्दाच्या विरुध्द लिंगी शब्द ओळखा.वर
प्रश्न
20
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा?-6, -2, -4, 0, -2, 2, 0, ?
प्रश्न
21
Choose the correct auxiliary verb from the following to fill in the blankstudents …….. follow the school regulations.
प्रश्न
22
Wings of Fire हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
23
Give adjective form of following word.Move
प्रश्न
24
५१३०० सेकंद म्हणजे किती तास आणि किती मिनिटे?
प्रश्न
25
सुशील, शिल्पा, नेहा व जया यांच्या वयाची सरासरी ३२ वर्षे आहे व मुक्ताचे वय ३३ वर्षे आहे, तर सर्वांच्या वयाची सरासरी किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x