3 May 2024 12:24 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘ब्रम्हांड आठवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
2
Pick out the correct synonym of the word : Predominantly.
प्रश्न
3
शर्टपीसच्या छापील किंमतीवर २० टक्के सुट देऊनही जर ५० टक्के नफा हवा असेल तर ८० रुपयांस खरेदी केलेल्या शर्टपीसची छापील किंमत किती ठेवावी?
प्रश्न
4
भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात …………. ज्योतिर्लिंग आहेत.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून असून मराठी भाषेत रूढ झालेला आहे?
प्रश्न
6
नाशिक हे शहर ………….. या नदीकाठी वसले आहे.
प्रश्न
7
रमेशने ६ डझन आंबे प्रत्येकी ६० रु. डझन दराने खरेदी केले; त्यांपैकी ३ डझन आंबे प्रत्येकी ८४ रु. डझन किमतीने तर उर्वरित ३ डझन आंबे ४८ रु. डझन दराने विकले. तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा वा तोटा झाला?
प्रश्न
8
गोवा या राज्याचे उच्च न्यायालय …………. येथे आहे.
प्रश्न
9
‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून कोणता दिन ओळखला जातो?
प्रश्न
10
Tell me where you are going tomorrow ? (Rewrite removing ‘where’)
प्रश्न
11
एक सायकलस्वार ताशी १० किलोमीटर वेगाने A कडून B कडे निघाला. एका तासानंतर एक स्कूटरस्वार ताशी ४० किलोमीटर वेगाने त्याच दिशेने निघाला तर ते दोघे A पासून किती अंतरावर एकमेकांना भेटतील?
प्रश्न
12
भारतातील एकोणतीसावे घटक राज्य …………. आहे.
प्रश्न
13
एक मनुष्य दर तासाला १०० रुपये मिळवतो. परंतु, त्यासाठी दर तासाला त्याला ५ रुपये खर्च करावे लागतात. तर, ५ तासांत त्याचाजवळ जिती रुपये असतील?
प्रश्न
14
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन ……………… आहे.
प्रश्न
15
भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
16
भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह ………….. आहे.
प्रश्न
17
‘भरतनाट्यम’ हा ……………. या राज्यातील नृत्यप्रकार आहे.
प्रश्न
18
‘शेरास सव्वाशेर’ या म्हणीचा अर्थ कोणता?
प्रश्न
19
थरचे वाळवंट मुख्यत्वे …………… या राज्यात आढळते.
प्रश्न
20
जर संगणक इन्टरनेटशी जुळलेला असेल तर त्याला काय म्हणतात?
प्रश्न
21
‘महादेव’ या शब्दामध्ये कोणता समास आहे?
प्रश्न
22
Choose the correct answer to the name the clause underlined in the given sentence:He did as I told him.
प्रश्न
23
खालीलपैकी विशेषनामाचा प्रकार नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
24
बहुचर्चित ‘4G’ तंत्रज्ञान ………….. याचाशी संबंधित आहे.
प्रश्न
25
Choose the correct figure of speech in the sentence:The camel is the ship of the desert.

राहुन गेलेल्या बातम्या

x