3 May 2024 3:58 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-130

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Exact OPPOSITE of the given word- Hostillity
प्रश्न
2
६९, ७२, ७७, ८१, ८५ ?
प्रश्न
3
The officer who has neglected to file his income tax returns had to…..
प्रश्न
4
जर CAR हा शब्द ५३२० असा लिहितात तर Y कसा लिहावा.
प्रश्न
5
Select the pair which has the same relationship- Ten : Decimal
प्रश्न
6
मैदान ओले आहे. त्या अर्थी गेल्या रात्री पाऊस आला असला पाहिजे, या विधानामागे खालीलपैकी कोणते गृहीतक आहे? गृहीतके- (अ) पाऊस रात्री येतो. (ब) पाऊस नेहमीच मैदान ओले करतो. (क) मैदान ओले करण्यास केवळ पाऊस हीच एकमेव गोष्ट कारणीभूत आहे.
प्रश्न
7
Why / you are going away / so / early ?
प्रश्न
8
Choose the word which best expresses the meaning of the given word- Furore
प्रश्न
9
Find out whether there is any grammatical error in it-
प्रश्न
10
Choose the word which best expresses the meaning of the given word- Shiver.
प्रश्न
11
Exact OPPOSITE of the given word- Mortal
प्रश्न
12
योग्य पर्याय निवडा. मनुष्य : चरित्र : : राष्ट्र : ?
प्रश्न
13
Choose the word which best expresses the meaning of the given word- Garnish
प्रश्न
14
एका सांकेतिक भाषेत LEARN हा शब्द NRAEL असा लिहितात, तर त्याच भाषेत PEOPLE कसे लिहाल?
प्रश्न
15
एक सुसम बहुभुजाकृतीला आठ बाजू आहेत, तर त्या आकृतीच्या प्रत्येक आंतरकोनाचे माप किती असेल?
प्रश्न
16
Exact OPPOSITE of the given word- Mountain
प्रश्न
17
Choose the word which best expresses the meaning of the given word- Browse.
प्रश्न
18
एका टेबलाजवळ काही हॉकीपटू, काही क्रिकेटपटू व काही टेनिसपटू होते. हॉकी व टेनिसपटूंंची एकूण संख्या ९ व क्रिकेट व टेनिसपटूंंची एकूण संख्या १० आणि हॉकी व क्रिकेटपटूंंची एकूण संख्या ११ होती, तर टेबलाजवळ  क्रिकेटपटूंंची संख्या किती होती?
प्रश्न
19
राम हा शामपेक्षा वयाने मोठा, पण नंदूपेक्षा लहान आहे. नंदू हा चंदूपेक्षा लहान आहे. रवी हा शामपेक्षा मोठा, पण रामपेक्षा लहान आहे. शाम हा अरुणपेक्षा मोठा आहे व अरुण हा श्रीकांतपेक्षा मोठा आहे. तर सर्वांना चढत्या वयाप्रमाणे उभे राहण्यास सांगितल्यास मधोमध कोण असेल?
प्रश्न
20
I reminded him for / his promise / but  he / did not pay attention
प्रश्न
21
Select the pair which has the same relationship: WAN: COLOUR
प्रश्न
22
वर्तुळाच्या त्रिज्येची तिप्पट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल?
प्रश्न
23
Pick out the best one which can complete incomplete stem correctly and meaningfully –Anand stuck up a friendship with Mahesh in just two days means………
प्रश्न
24
Exact OPPOSITE of the given word- Helpless
प्रश्न
25
‘गोपाळबाबा वलंगकर’ या समाजसुधारकाने ‘विटाळ विध्वंसन’ या पुस्तकातून कशाचे खंडन केले?
प्रश्न
26
एका पिशवीत १२ सोडून सर्व निळे, २१ सोडून सर्व काळे, २० सोडून सर्व लाल व १९ सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील, तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत?
प्रश्न
27
पाण्याची रिकामी टाकी एका तोटीने ६ तासांत पूर्ण भरते. दुसऱ्या तोटीने पूर्ण भरलेली टाकी ८ तासांत रिकामी होते. रिकाम्या टाकीच्या दोन्ही तोट्या चालू राहिल्या, तर ती टाकी किती तासांनी पूर्ण भरेल?
प्रश्न
28
एका घनाचा पृष्ठभाग भिन्न रंगांनी रंगवला आहे. पांढरा व निळा यांमध्ये काळा रंग आहे. वरच्या पृष्ठभागावर हिरवा रंग आहे. काळ्याच्या विरुद्ध बाजूला पिवळा रंग आहे. उरलेला पृष्ठभाग नारंगी रंगाचा आहे, तर हिरव्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग आहे?
प्रश्न
29
Pick out the most effective word (s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete- The American…….. presented his credentials to the President of India.
प्रश्न
30
Choose the word which best expresses the meaning of the given word- Foray
प्रश्न
31
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला?
प्रश्न
32
Pick out the most effective word (s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete- Success in this examination depends ….. hard work alone.
प्रश्न
33
पहिल्या २५ समसंख्यांची सरासरी किती आहे?
प्रश्न
34
Pick out the most effective word (s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete- Man does not live by – alone.
प्रश्न
35
एका व्यक्तीच्या समूहात ७० टक्के पुरुष आहेत आणि ३० टक्के व्यक्ती विवाहित आहेत. जर पुरुषापैकी २/७ पुरुष विवाहित असतील, तर किती महिला अविवाहित आहेत?
प्रश्न
36
Exact OPPOSITE of the given word- Minor
प्रश्न
37
Pick out the most effective word (s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete-When I was a child, I …. to school everyday instead going by cycle?
प्रश्न
38
Good night / I am very glad / to meet you.
प्रश्न
39
एक वस्तू १५ सेकंदात २० से.मी. अंतर जाते तर ही वस्तू ३ मीटर अंतर किती वेळेत तोडेल?
प्रश्न
40
Select the pair which has the same relationship : Pork : Pig
प्रश्न
41
Pick out the most effective word (s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete- The old Nature versus …… debate regarding crime continues even today.
प्रश्न
42
Select the pair which has the same relationship – Indigent : Wealthy
प्रश्न
43
Read each sentence to find out, grammatical or idiomatic error in one of its part. The part with error is the answer.if you/ stand with me / in hour of need/ I
प्रश्न
44
पुढील बेरीज किती? ५ + १० + १५ + …..+ ९५ + १००
प्रश्न
45
He went / home / day / before yesterday
प्रश्न
46
तुषार बरोबरची १०० मीटर्सची शर्यत प्रभाकर ५ मीटर किंवा २ सेकंदाने जिंकतो. प्रभाकरला ती शर्यत पूर्ण करण्यास लागणारा वेळ ………
प्रश्न
47
एका समभूज चौकोनाचे कर्ण १२ से.मी. व १६ से.मी. आहेत, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
48
Choose the word which best expresses the meaning of the given word- Rescue
प्रश्न
49
Select the pair which has the same relationship- GRAIN : SALT
प्रश्न
50
Exact OPPOSITE of the given word- Artificial

राहुन गेलेल्या बातम्या

x