3 May 2024 3:37 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-131

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर NORTH WEST हा शब्द 42 असा, आणि SOUTH EAST हा शब्द 31 असा लिहिला, तर त्याच संकेतानुसार SOUTH WEST हा शब्द कसा लिहिला जाईल.
प्रश्न
2
एक माणूस एका ठिकाणी जाताना ताशी १६ किमी व त्या ठिकाणाहून परतताना ताशी 28 किमी वेगाने प्रवास करतो, तर त्याचा सरासरी वेग ताशी किती किमी असेल?
प्रश्न
3
एका सांकेतिक भाषेत GOOD हा शब्द CRME असा लिहितात, तर FAME हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
4
अ ला ब व क हे दोन भाऊ आहेत व क च्या मुलाला केवळ एक काका आहे, तर अ चे क शी नाते कोणते?
प्रश्न
5
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXYवरील अक्षरमालेवरून पुढील प्रश्न सोडवा. AC. GI.?.SU
प्रश्न
6
Choose the antonym of the word: Strange
प्रश्न
7
Choose the correct adjective that can be used to fill in the blank in the following sentence. What politicians say is hardly…..?
प्रश्न
8
Question title
प्रश्न
9
सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण मिळतात?Question title
प्रश्न
10
पाच वर्षापूर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय २५ वर्षे होते. आज रिना, रोहिणी आणि ज्योतीचे सरासरी वय ३५ वर्षे आहे. दहा वर्षांनी ज्योतीचे वय किती असेल?
प्रश्न
11
पुढीलपैकी विसंगत अक्षरगट शोधा: LYZM, JWXK, HUIV, FSTG
प्रश्न
12
Choose one of the alternative nearest in meaning to the key-word. Malevolent
प्रश्न
13
4 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे?Question title
प्रश्न
14
पुढील अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी  काय येईल? B, C, E, G?
प्रश्न
15
खालील माहितीच्या आधारे उत्तरे द्या.शुभमला गणित आणि इतिहास हे विषय आवडत नाहीत, परंतु विज्ञान भाषा हे विषय आवडतात. पृथाला विज्ञान आणि भाषा हे विषय आवडत नाहीत. परंतु गणित आणि इतिहास हे विषय आवडतात. ईशिताला गणित आणि भाषा हे  विषय आवडतात, पण विज्ञान आणि इतिहास हे विषय आवडत नाहीत. पण विज्ञान आणि गणित हे विषय आवडतात, तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या.सर्वात जास्त मुलांना आवडणारा विषय कोणता?
प्रश्न
16
Crocodile tears means.
प्रश्न
17
Imprudent King patronize sycophants in their Courts.- Find out the word similar in meaning to sycophants.
प्रश्न
18
प्रणालीचे आजचे वय अतुलच्या वयाच्या दीडपट असून वडिलांच्या वयाच्या एक चतुर्थांश पट आहे. तिघांच्या वयांची बेरीज 68 वर्षे असल्यास, वडिलांचे गतवर्षीचे वय किती होते?
प्रश्न
19
काही विशिष्ट किमतीला २५ किलो तांदळाची खरेदी होते. जर ही किंमत २५ टक्के वाढली तर तेवढ्याच रकमेत किती तांदूळ खरेदी करता येईल?
प्रश्न
20
RaDio : SBejP :: JoULe : ?
प्रश्न
21
Z-DQ-ZT-HZTD–HZT–Q
प्रश्न
22
खाली इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत आणि एक गट वेगळा आहे, तो ओळखा.
प्रश्न
23
Question title
प्रश्न
24
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा.- CAT ECU CEV IGW KIX?
प्रश्न
25
पुढील अक्षरश्रेणी पूर्ण करा. VXZ, QSU, LNP, GIK,…….
प्रश्न
26
विज्ञान विषय कोणाकोणाला आवडतो?
प्रश्न
27
Insert the correct word in the following sentence. Macbeth is the tragedy of a man who was……with great qualities?
प्रश्न
28
Question title
प्रश्न
29
३४२: ११४ :: १: ?
प्रश्न
30
खालील चार प्रश्नांत सुरुवातीला एक प्रश्न दिलेला आहे. त्याखाली १ व २ या क्रमांकाची दोन विधाने दिली आहेत. या दोन विधानांतील माहिती प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी पुरेशी आहे किंवा नाही ते ठरवून योग्य तो पर्याय निवडा.(A) फक्त विधान १ पुरेसे आहे, पण विधान २ पुरेसे नाही.(B) फक्त विधान २ पुरेसे आहे, पण विधान १ पुरेसे नाही.(C) विधान १ किंवा २ यापैकी कोणतेही विधान पुरेसे नाही.(D) विधान १ व २ या दोन्हीमधील माहिती पुरेशी नाही.(E) विधान १ व २ दोन्हीमधील एकत्रित माहिती आवश्यक आहे.सुरंजन आपल्या कार्यालयात त्याच्या घड्याळानुसार सकाळी १०.०० वाजता पोहोचला. सुरंजन हा वेळेपूर्वी, वेळेवर की उशिराने पोहोचला. विधान : १. आपले घड्याळ १० मिनिटे पुढे आहे अये त्याला वाटत होते. २. प्रत्यक्षात त्याचे घड्याळ ५ मिनिटे मागेच होते.
प्रश्न
31
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
32
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.Question title
प्रश्न
33
आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे आहे ?
प्रश्न
34
१) Rando…  २) Har……  ३) O…..en  ४) Ad…itवरील चारही शब्दातील रिकाम्या जागी एक अक्षर लिहिल्याने सर्व शब्द अर्थपूर्ण होतात, तर ते अक्षर कोणते?
प्रश्न
35
The feminine of horse is …….
प्रश्न
36
इतर तिनांच्या गटात न बसणारी खालीलपैकी संख्या कोणती?
प्रश्न
37
एका वसाहतीतील ४० टक्के लोकांकडे टेलिफोन व दूरदर्शन संच या दोन्ही सुविधा आहेत. या वसाहतीतील किती टक्के लोकांकडे दूरदर्शन संच आहेत, पण टेलिफोन नाहीत. विधान : १.६५ टक्के लोकांकडे टेलिफोन आहेत. २.७५ टक्के लोकांकडे दूरदर्शन संच आहेत.
प्रश्न
38
प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ४, १०, ?, ८२, २४४, ७३०
प्रश्न
39
वरील घनांच्या आकृत्यांवरून २ च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल?Question title
प्रश्न
40
कोणती संख्या पुढील संख्याश्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल?०, १, ५, ५, १०, ९, १५, ?
प्रश्न
41
संख्याश्रेणीतील पुढील संख्या कोणती? २४९, २५१, २५५, २६१, २७१, २८७, …..
प्रश्न
42
राधिका हिला किती बहिणी आहेत? विधान : १. तिच्या वडिलांना एकूण सात मुले आहेत. २. तिला बहिणींच्या दुप्पट भाऊ आहेत.
प्रश्न
43
सुरज त्याच्या बहिणीपेक्षा ७३० दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे. तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
प्रश्न
44
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय ओळखा.Question title
प्रश्न
45
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकेकटेच आहेत. पैकी विवाहित लोकांची संख्या ६० टक्के आहे आणि पुरुषांची संख्या ५४ टक्के आहे, तर सर्व पुरुष विवाहित आहेत हे विधान …..आहे.
प्रश्न
46
The Synonym of the word absolutely is ……
प्रश्न
47
अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर अ ही ब ची कोण?
प्रश्न
48
Which one of the following is a pair of words not the same meaning?
प्रश्न
49
अमृता हिचे आनंदशी कोणते नाते आहे? विधान :१. आनंदची सासू ही मनोजचीपण सासू आहे. २. मनोजची पत्नी ही अमृताची एकमेव बहीण आहे.
प्रश्न
50
Choose the correct sentence from the following:-

राहुन गेलेल्या बातम्या

x