3 May 2024 4:57 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-21

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका कारखान्यातील कामगारांपैकी शेकडा टक्के कामगार साक्षर आहेत. जर कारखान्यात कामकरणाऱ्या कामगारांची संख्या ९५० असेल तर निरक्षर कामगारांची संख्या किती?
प्रश्न
2
ठाणे जिल्ह्यातील ‘मोडकसागर’ हे धरण ………….. या नदीवर बांधण्यात आले आहे.
प्रश्न
3
‘चपराळा अभयारण्य’ …………………. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
4
वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन …………….. हि नदी प्रवाहित होते.
प्रश्न
5
प्रिया व नरेश यांच्या वयांची बेरीज ३४ वर्षे, राम व गोपी यांच्या वयांची बेरीज ३८ वर्षे आणि राघव व हरी यांच्या वयांची बेरीज ३६ वर्षे आहे. तर या सर्वांच्या वयांची सरासरी किती?
प्रश्न
6
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून …………………. यांचा नामोल्लेख कराल.
प्रश्न
7
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ……………. आहे.
प्रश्न
8
‘ज्याला आकार नाही’ असा …………
प्रश्न
9
पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर ………….. आहे.
प्रश्न
10
एक जहाज एक लिटर डिझेलमध्ये १२ कि. मी. अंतर प्रवास करते. तर ५५२ कि. मी. प्रवास करण्यास त्याला किती लिटर डिझेल लागेल?
प्रश्न
11
Kavita usually ……………….. late to office. (Choose the correct alternative.)
प्रश्न
12
‘दिवसेंदिवस’ हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो?
प्रश्न
13
Choose the correct figure of speech in the sentence : Life is a desert.
प्रश्न
14
यापैकी ……………… या वर्षी ‘सतीची चाल’ कायद्याने बंद करण्यात आली.
प्रश्न
15
शुध्दलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
प्रश्न
16
भारतीय संसदीय शासनपद्धती …………….. या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे.
प्रश्न
17
‘मुल’ या शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
18
एक संखेच्या ५० टक्क्यामधून १० वजा केले असता ३० शिल्लक राहतात, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
19
सन २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅटमिंटनच्या महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी खेळाडू कोणती?
प्रश्न
20
आज कार्यालय बंद आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
21
Choose the correct synonym of the word : Energy
प्रश्न
22
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence.He knows why she was late.
प्रश्न
23
सन १९४० च्या ‘वैयक्तिक सत्याग्रहा’तील पहिले सत्याग्रही ………………….. होते.
प्रश्न
24
७३ व १७० दरम्यान ३ ने निःशेष भाग जाणारी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
25
When we ……………. they were having launch. (Choose the correct alternative.)

राहुन गेलेल्या बातम्या

x