3 May 2024 2:17 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती?
प्रश्न
2
३९/९१ =१५/x तर x =किती?
प्रश्न
3
एका व्यक्तीने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली. तो डावीकडे वळून काही अंतरावर चालला, पुन्हा डावीकडे वळून काही अंतरावर चालला आणि शेवटी उजवीकडे वळून चालू लागला तर तो आता कोणत्या दिशेने चालला आहे?
प्रश्न
4
‘पुनर् + जन्म’ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे?
प्रश्न
5
‘देव आहे असे मानणारा’ या शब्दसमूहाबद्दल समर्पक शब्द सांगा.
प्रश्न
6
एका सांकेतिक भाषेत१२३ म्हणजे लांब हुशार वक्ती३४५ म्हणजे हुशार खोडकर मुलगा२४६ म्हणजे मुलगा आहे लांबतर खोडकर हा शब्द कोणत्या अंकाने दर्शविता येईल?
प्रश्न
7
‘कणिक तिंबणे’ या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
प्रश्न
8
१८०/३१५ चे अतिसंक्षिप्त रूप कोणते?
प्रश्न
9
जेवणानंतर अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी काही अंतरापर्यंत चालणे, याला काय म्हणतात?
प्रश्न
10
घनाकृती ठोकळ्याच्या प्रत्येक बाजूला स्वतंत्र रंग दिले आहेत. वरच्या पृष्ठभागाला काळा रंग दिला आहे. तांबडा व पिवळा यांच्यामध्ये हिरवा रंग असून काळा  व पांढरा यांच्यामध्ये निळा रंग आहे तर तळभागाला कोणता रंग आहे? त्याचप्रमाणे निळ्या रंगाच्या विरुध्द बाजूला कोणता रंग असेल?
प्रश्न
11
खालील संचात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?D/१६४C/१११E/१५५G/?
प्रश्न
12
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
13
शहरांची सांकेतिक संख्या त्यांच्या नावातील पाहिजे व शेवटचे अक्षर आणि या अक्षरांचे वर्णमालेतील संख्याक्रम लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली आहे. या तत्वानुसार BOMBAY ची ५० आणि JAIPUR ची १८० अशी सांकेतिक संख्या आहे. तर LUCKNOW ची सांकेतिक संख्या कोणती असेल?
प्रश्न
14
वाक्यप्रचार ओळखा .विधान – ‘स्नेहसंमेलनाला महापौर येतील किंवा आमदार उपस्थित राहतील.’
प्रश्न
15
प्रश्नचिन्हाचा जागी कोणता अचूक पर्याय आहे?X/C, S/H, N/M, ?
प्रश्न
16
पुढील क्रम इंग्रजी वर्णाक्षरांनी पूर्ण करा.b … ab … b … aab … b
प्रश्न
17
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
प्रश्न
18
२/५ म्हणजे किती टक्के?
प्रश्न
19
२ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १० दिवसांत पूर्ण करतात. जर १६ मजूर तेच काम रोज ५ तास करतील तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?
प्रश्न
20
४/५ मध्ये किती मिळवले म्हणजे उत्तर ५/४ येईल?
प्रश्न
21
मीना तिच्या मम्मीला लिहिते कि; मी कालच साताऱ्याहून निघाले आणि सोलापूरला आज पोहचले. आमचे कॉलेज परवा म्हणजे १२ जूनला सुरु होईल, तर कोणत्या तारखेला मीना साताऱ्याहून निघाली?
प्रश्न
22
द. सा. द. शे. ८ दराने ३ वर्षांत सरळव्याजाने १,०००८ रुपये व्याज मिळाल्यास मुद्दलाची रक्कम किती असावी?
प्रश्न
23
खालील मालिकेत न जुळणारा अक्षरगट कोणता?MLK, NML, ONM, PNO, QPO
प्रश्न
24
‘राजवाडा’ या शब्दाचा समास कोणता?
प्रश्न
25
‘मधुरा गोड गाणे गाते’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x